घर असावे मजबूत नकोत नुसत्या भिंती; मातीची क्षमता व हवेचा दाब तपासण्यासाठी मशीन विकसित नागपूर : घर बांधताना किती अडचणी येतात, काय काय करावे लागते हे बांधणाऱ्यालाच समजते. इतके सारे करून मातीची क्षमता आणि हवेचा दाब योग्य प्रमाणात नसेल तर सर्व मेहनत वाया जाऊ शकते. त्यासाठी भरपूर पैसेही मोजावे लागतात. घर मजबूत राहावे यासाठी अभियांत्रिकीच्या एका प्राध्यापकाने ‘लॅबोरेटरी कॉम्पॅकशन मशीन’ विकसित केली असून, पेटंटही प्रकाशित केले आहे. यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील सहायक प्राध्यापक प्रशांत बबनराव पांडे यांनी बांधकाम क्षेत्रात होणाऱ्या माती परीक्षणातील मातीच्या क्षमतेचे (शियर स्ट्रेंग्थ) हवेच्या दबावाचे (मॅट्रिक सक्शन) योगदान व त्याचे परिणाम यावर संशोधन केले. त्यात हवेच्या दबावामुळे मातीची क्षमता वाढत असल्याचे अचूक निरीक्षण नोंदविले आहे. नशीब लागतंय राव! ईश्वरचिठ्ठीने निवडून आली महिला अन् आता होणार सरपंच हे मोजण्यासाठी त्यांनी अत्याधुनिक ‘लॅबोरेटरी कॉम्पॅकशन मशीन’ तयार केली आहे. जुन्या काळात बांधकाम करताना माती परीक्षणासाठी साधने उपलब्ध नव्हती. त्यामुळे भिंती आणि पाया मजबूत असावे यावरच अधिक भर दिला जात होता. आता झटपट बांधकाम करताना कमी जागेत अधिक मजबूत आणि किफायतशीर बांधकाम पांडे यांच्या संशोधनामुळे शक्य होणार आहे. प्रशांत पांडे यांनी ‘इव्हॅलुशन ऑफ शियर स्ट्रेंग्थ पॅरामीटर्स ऑफ अनसॅच्युरेटेड सॉईल’ या विषयावर आचार्य पदवीसाठी संशोधन करण्यास सुरवात केली. वायसीसीईचे प्रा. डॉ. शंतनू आर. खंडेश्वर, एम.एस.बी.टी.ई.चे उपसंचालक डॉ. सुधीर पी. बाजड यांनी मार्गदर्शन केले. त्यातून त्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे विषयावर आचार्य पदवीने सन्मानित करण्यात आले. जाणून घ्या - याला म्हणतात विश्वास! सदस्यांनी नाकारले, पण गावकऱ्यांनी स्वीकारले अन् पद जाता-जाता वाचले काम सोपे, अचूक आणि वेगाने प्राध्यापक पांडे यांनी बांधकाम क्षेत्रात होणाऱ्या माती परीक्षणातील मातीच्या क्षमतेचे (शीयर स्ट्रेंग्थ) हवेच्या दबावाचे योगदान व त्याचे परिणाम तपासण्यास सुरवात केली. त्यासाठी मातीचे योग्य पद्धतीने तयार केलेले नमुने भरपूर प्रमाणात लागतात. प्रत्येक चाचणीच्या वेळी पारंपरिक पद्धतीने इतक्या प्रमाणात नमुने तयार करणे शक्य नव्हते. त्यावर तोडगा म्हणून ‘लॅबोरेटरी कॉम्पॅकशन मशीन’ तयार केली. ज्यामुळे त्यांना एकावेळी चांगल्या प्रतीचे ३६ नमुने तयार करणे शक्य झाले. या मशीन मुळे भरपूर प्रमाणात असलेले माती परीक्षणाचे काम सोपे, अचूक आणि वेगाने होऊ शकणार आहे. अधिक माहितीसाठी - सून आणि नातवांनी काढलं घराबाहेर अखेर चिमुकल्यांनी 'तिला' दिला खांदा; उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी पारंपरिक पद्धतीने मातीची क्षमता विशिष्ट जागेवर जाऊन केल्या जाते. पण या बिअरिन्ग कॅपॅसिटी मॉडेलचा योग्य वापर केल्यास विशिष्ट जागेवरची माती प्रयोग शाळेत आणून मातीच्या क्षमतेची चाचणी करता येणे शक्य होऊ शकते. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, January 31, 2021

घर असावे मजबूत नकोत नुसत्या भिंती; मातीची क्षमता व हवेचा दाब तपासण्यासाठी मशीन विकसित नागपूर : घर बांधताना किती अडचणी येतात, काय काय करावे लागते हे बांधणाऱ्यालाच समजते. इतके सारे करून मातीची क्षमता आणि हवेचा दाब योग्य प्रमाणात नसेल तर सर्व मेहनत वाया जाऊ शकते. त्यासाठी भरपूर पैसेही मोजावे लागतात. घर मजबूत राहावे यासाठी अभियांत्रिकीच्या एका प्राध्यापकाने ‘लॅबोरेटरी कॉम्पॅकशन मशीन’ विकसित केली असून, पेटंटही प्रकाशित केले आहे. यशवंतराव चव्हाण अभियांत्रिकी महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी विभागातील सहायक प्राध्यापक प्रशांत बबनराव पांडे यांनी बांधकाम क्षेत्रात होणाऱ्या माती परीक्षणातील मातीच्या क्षमतेचे (शियर स्ट्रेंग्थ) हवेच्या दबावाचे (मॅट्रिक सक्शन) योगदान व त्याचे परिणाम यावर संशोधन केले. त्यात हवेच्या दबावामुळे मातीची क्षमता वाढत असल्याचे अचूक निरीक्षण नोंदविले आहे. नशीब लागतंय राव! ईश्वरचिठ्ठीने निवडून आली महिला अन् आता होणार सरपंच हे मोजण्यासाठी त्यांनी अत्याधुनिक ‘लॅबोरेटरी कॉम्पॅकशन मशीन’ तयार केली आहे. जुन्या काळात बांधकाम करताना माती परीक्षणासाठी साधने उपलब्ध नव्हती. त्यामुळे भिंती आणि पाया मजबूत असावे यावरच अधिक भर दिला जात होता. आता झटपट बांधकाम करताना कमी जागेत अधिक मजबूत आणि किफायतशीर बांधकाम पांडे यांच्या संशोधनामुळे शक्य होणार आहे. प्रशांत पांडे यांनी ‘इव्हॅलुशन ऑफ शियर स्ट्रेंग्थ पॅरामीटर्स ऑफ अनसॅच्युरेटेड सॉईल’ या विषयावर आचार्य पदवीसाठी संशोधन करण्यास सुरवात केली. वायसीसीईचे प्रा. डॉ. शंतनू आर. खंडेश्वर, एम.एस.बी.टी.ई.चे उपसंचालक डॉ. सुधीर पी. बाजड यांनी मार्गदर्शन केले. त्यातून त्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे विषयावर आचार्य पदवीने सन्मानित करण्यात आले. जाणून घ्या - याला म्हणतात विश्वास! सदस्यांनी नाकारले, पण गावकऱ्यांनी स्वीकारले अन् पद जाता-जाता वाचले काम सोपे, अचूक आणि वेगाने प्राध्यापक पांडे यांनी बांधकाम क्षेत्रात होणाऱ्या माती परीक्षणातील मातीच्या क्षमतेचे (शीयर स्ट्रेंग्थ) हवेच्या दबावाचे योगदान व त्याचे परिणाम तपासण्यास सुरवात केली. त्यासाठी मातीचे योग्य पद्धतीने तयार केलेले नमुने भरपूर प्रमाणात लागतात. प्रत्येक चाचणीच्या वेळी पारंपरिक पद्धतीने इतक्या प्रमाणात नमुने तयार करणे शक्य नव्हते. त्यावर तोडगा म्हणून ‘लॅबोरेटरी कॉम्पॅकशन मशीन’ तयार केली. ज्यामुळे त्यांना एकावेळी चांगल्या प्रतीचे ३६ नमुने तयार करणे शक्य झाले. या मशीन मुळे भरपूर प्रमाणात असलेले माती परीक्षणाचे काम सोपे, अचूक आणि वेगाने होऊ शकणार आहे. अधिक माहितीसाठी - सून आणि नातवांनी काढलं घराबाहेर अखेर चिमुकल्यांनी 'तिला' दिला खांदा; उपस्थितांच्या डोळ्यांत पाणी पारंपरिक पद्धतीने मातीची क्षमता विशिष्ट जागेवर जाऊन केल्या जाते. पण या बिअरिन्ग कॅपॅसिटी मॉडेलचा योग्य वापर केल्यास विशिष्ट जागेवरची माती प्रयोग शाळेत आणून मातीच्या क्षमतेची चाचणी करता येणे शक्य होऊ शकते. Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3rlSQYb

No comments:

Post a Comment