RBI Jobs: ग्रेड-बी ऑफिसर्सच्या पदांसाठी मोठी भरती; पगार ६३ हजारपर्यंत! नवी दिल्ली : बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्या तरुण-तरुणींसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक चांगली संधी दिली आहे. ऑफिसर्स ग्रेड-बीच्या भरतीसाठीची एक नोटिस आरबीआयने प्रसिद्ध केली आहे. २८ जानेवारीपासून इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची मुदत १५ फेब्रुवारी २०२१ आहे.  ३२२ पदांसाठी निघाली भरती ही परीक्षा पूर्णपणे संगणकावर आधारित घेण्यात येणार आहे. एकूण दोन टप्प्यात ही भरती करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात संगणकावर आधारित परीक्षा तर दुसऱ्या टप्प्यात मुलाखत घेण्यात येणार आहे. आरबीआयने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार, ही भरती प्रक्रिया एकूण ३२२ पदांसाठी आयोजित करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी, असा सल्ला देण्यात येत आहे.  - UPSC परीक्षेत 'बॅकडोअर एन्ट्री'मुळे ट्रोल झालेल्या अंजली बिर्लाने दिलं उत्तर, काय म्हणाली वाचा​ शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, आरक्षण आणि इतर संबंधित पात्रतेसह अर्जाशी संबंधित संपूर्ण माहिती तुम्हाला वेबसाईटवर प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेत मिळू शकेल. त्याची लिंक बातमीच्या शेवटी दिली आहे.  अशी होणार परीक्षा  पहिल्या टप्प्यातील परीक्षा ही एमसीक्यू आधारित होणार आहे. यामध्ये जनरल अवेअरनेस, इंग्रजी भाषा आणि तर्क यावर आधारित प्रश्न विचारले जातील.  - मोठी संधी: CAG च्या 10811 जागांसाठी भरती; CAG Recruitment 2021 ची इत्यंभूत माहिती दुसऱ्या टप्प्यातील परीक्षेत २ पेपर असतील. पेपर १ इंग्रजी लेखन कौशल्यावर आधारित असेल. पेपर २ मध्ये आर्थिक आणि सामाजिक विषयांवर एमसीक्यू आधारित प्रश्न असतील. तर पेपर ३ मध्ये वित्त व व्यवस्थापक, अर्थशास्त्र आणि सांख्यिकी विषयातील एमसीक्यू आधारित प्रश्न विचारले जातील. वयोमर्यादा :  अर्जदारांचे वय कमाल २१ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे, तसेच १ जानेवारी २०२१ रोजी उमेदवाराने ३० वर्ष पूर्ण केलेले नसावेत. एम.फिल. आणि पीएच.डी. असलेल्या उमेदवारांसाठी अनुक्रमे ३२ आणि ३४ वर्षे सवलत देण्यात आली आहे. - महामेट्रोमध्ये १३९ पदांची भरती; अर्ज करण्यासाठी दिली मुदतवाढ!​ महत्त्वाच्या तारखा : - ऑनलाइन नोंदणी प्रारंभ तारीख : २८ जानेवारी २०२१ - ऑनलाइन नोंदणीसाठी अंतिम तारीख : १५ फेब्रुवारी २०२१ - फेज १ - पेपर १ च्या परीक्षेची तारीख : ६ मार्च २०२१ - पेपर २ आणि पेपर ३ परीक्षेची तारीख : ३१ मार्च २०२१ - फेज-२ परीक्षेची तारीखः 1 एप्रिल 2021 - अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे ► क्लिक करा  - अधिसूचना (Notification) पाहण्यासाठी येथे ► क्लिक करा - ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे ► क्लिक करा  - एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by: Ashish N. Kadam) Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, January 28, 2021

RBI Jobs: ग्रेड-बी ऑफिसर्सच्या पदांसाठी मोठी भरती; पगार ६३ हजारपर्यंत! नवी दिल्ली : बँकिंग क्षेत्रात नोकरी शोधणाऱ्या तरुण-तरुणींसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक चांगली संधी दिली आहे. ऑफिसर्स ग्रेड-बीच्या भरतीसाठीची एक नोटिस आरबीआयने प्रसिद्ध केली आहे. २८ जानेवारीपासून इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची मुदत १५ फेब्रुवारी २०२१ आहे.  ३२२ पदांसाठी निघाली भरती ही परीक्षा पूर्णपणे संगणकावर आधारित घेण्यात येणार आहे. एकूण दोन टप्प्यात ही भरती करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात संगणकावर आधारित परीक्षा तर दुसऱ्या टप्प्यात मुलाखत घेण्यात येणार आहे. आरबीआयने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार, ही भरती प्रक्रिया एकूण ३२२ पदांसाठी आयोजित करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी, असा सल्ला देण्यात येत आहे.  - UPSC परीक्षेत 'बॅकडोअर एन्ट्री'मुळे ट्रोल झालेल्या अंजली बिर्लाने दिलं उत्तर, काय म्हणाली वाचा​ शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, आरक्षण आणि इतर संबंधित पात्रतेसह अर्जाशी संबंधित संपूर्ण माहिती तुम्हाला वेबसाईटवर प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेत मिळू शकेल. त्याची लिंक बातमीच्या शेवटी दिली आहे.  अशी होणार परीक्षा  पहिल्या टप्प्यातील परीक्षा ही एमसीक्यू आधारित होणार आहे. यामध्ये जनरल अवेअरनेस, इंग्रजी भाषा आणि तर्क यावर आधारित प्रश्न विचारले जातील.  - मोठी संधी: CAG च्या 10811 जागांसाठी भरती; CAG Recruitment 2021 ची इत्यंभूत माहिती दुसऱ्या टप्प्यातील परीक्षेत २ पेपर असतील. पेपर १ इंग्रजी लेखन कौशल्यावर आधारित असेल. पेपर २ मध्ये आर्थिक आणि सामाजिक विषयांवर एमसीक्यू आधारित प्रश्न असतील. तर पेपर ३ मध्ये वित्त व व्यवस्थापक, अर्थशास्त्र आणि सांख्यिकी विषयातील एमसीक्यू आधारित प्रश्न विचारले जातील. वयोमर्यादा :  अर्जदारांचे वय कमाल २१ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे, तसेच १ जानेवारी २०२१ रोजी उमेदवाराने ३० वर्ष पूर्ण केलेले नसावेत. एम.फिल. आणि पीएच.डी. असलेल्या उमेदवारांसाठी अनुक्रमे ३२ आणि ३४ वर्षे सवलत देण्यात आली आहे. - महामेट्रोमध्ये १३९ पदांची भरती; अर्ज करण्यासाठी दिली मुदतवाढ!​ महत्त्वाच्या तारखा : - ऑनलाइन नोंदणी प्रारंभ तारीख : २८ जानेवारी २०२१ - ऑनलाइन नोंदणीसाठी अंतिम तारीख : १५ फेब्रुवारी २०२१ - फेज १ - पेपर १ च्या परीक्षेची तारीख : ६ मार्च २०२१ - पेपर २ आणि पेपर ३ परीक्षेची तारीख : ३१ मार्च २०२१ - फेज-२ परीक्षेची तारीखः 1 एप्रिल 2021 - अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे ► क्लिक करा  - अधिसूचना (Notification) पाहण्यासाठी येथे ► क्लिक करा - ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे ► क्लिक करा  - एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by: Ashish N. Kadam) Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/39q7S8S

No comments:

Post a Comment