कचरा अंगावर घेऊन म्हणे स्वच्छ पुणे, सुंदर पुणे! महापालिकेचा अर्थसंकल्प आज मांडला जाणार असल्याने धनेश आज सकाळी महापालिकेत जाण्यासाठी निघाला होता. ‘आज तरी वेळेवर आणि चांगल्या कपड्यांत ये. रोजच्यासारखा अंगावर कचरा टाकून येऊ नकोस,’ असा टोमणा त्याच्या वरिष्ठाने मारल्याने तो ओशाळला होता. ‘‘सर, मी वेळेत आणि स्वच्छ कपड्यात येईन,’ अशी ग्वाही त्याने दिली होती. धनेश हा महापालिकेतील स्वच्छता विभागात गेल्या तीन वर्षापासून नोकरीस होता. हडपसरवरून तो पीएमपीच्या बसने रोज महापालिकेत यायचा. बसमध्ये वा बसथांब्यावरच प्रेम फुलते, हे त्याने अनेक चित्रपटांत पाहिले होते. त्यामुळे आपलेही प्रेम असेच फुलेल व आपले लग्न होईल, अशी त्याला आशा होती. म्हणूनच जवळ मोटरसायकल असूनही तो बसनेच ये- जा करायचा. पुण्यातील बसथांब्यावर दुचाकी व चारचाकी गाड्यांचे नेहमीच पार्किंग असते. त्यामुळे प्रवाशांना बसची वाट पाहण्यासाठी बसथांब्यापासून थोडे दूर अंतरावरच उभे राहावे लागायचे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा गेल्या महिन्यांत धनेश असाच बसथांब्यापासून थोड्या अंतरावर उभा राहून बसची वाट पाहत होता. त्याचवेळी जवळच्या बिल्डिंगमधील दुसऱ्या मजल्यावरून कचरा थेट धनेशच्या अंगावर पडला. ते पाहून त्याच्या अंगाचा तिळपापड झाला होता. कचरा टाकणाऱ्याला चांगलाच धडा शिकवतो, असे त्याने ठरवले. मात्र, त्याने वर पाहिले तर एक सुंदर तरुणी कचरा खाली टाकत असल्याचे दिसले. त्यामुळे क्षणार्धात त्याचा राग निवळला. सुंदर आणि तरुण मुलीवर कोठे रागवायचे असते का? असे त्याने मनाला समजावले आणि त्यानेही त्या मुलीकडे पाहून स्मितहास्य केले. त्यानंतर तो कचरा टाकलेल्या कपड्यांसकट महापालिकेत कामावर गेला. दुसऱ्या दिवशी धनेश बसथांब्यावर उभा होता, त्याचवेळी कालचाच प्रकार पुन्हा घडला. कचरा अंगावर टाकून, ती तरुणीही आता धनेशकडे पाहून हसत होती. धनेशनेही त्याला प्रतिसाद देत स्मितहास्य केले. पुढे रोजच हा प्रकार घडू लागला. प्रेमीयुगूल एकमेकांवर फुलांचा वर्षाव करतात. गेला बाजार गुलाबाच्या फुलांची देवाण- घेवाण तरी करतात. मात्र, येथे कचऱ्याचा वर्षाव होत असल्याने धनेश सुरवातीला नाराज झाला. पुणेकरांनो, चला राष्ट्रीय युद्ध स्मारकाकडे; नूतनीकरणानंतर सर्वसामान्यांसाठी खुलं ‘कचऱ्यातून फुलवा बाग’, कचऱ्यातून वीजनिर्मिती’ असे महापालिकेचे प्रकल्प त्याला आठवल्याने त्याला हायसे वाटले. हे आपल्या नोकरीशी सुसंगतच आहे, असे त्याने मनाला समजावले. मात्र, कचरा पडलेले कपडे घालून, तो नोकरीवर जाऊ लागल्याने, वरिष्ठांनी त्याला खडसावले. ‘आपण महापालिकेच्या स्वच्छता विभागात कामावर आहोत, याची तरी जाणीव ठेवा. कचरा साफ करणे, हे आपलं काम आहे. अंगावर तो अभिमानाने मिरवणे, हे नाही.’’ त्यावेळी धनेशला लाजल्यासारखं व्हायचं. मात्र, याच कचऱ्यातून सोने उगवेल व तेच सोनं मंगळसूत्राच्या स्वरूपात त्या तरुणीच्या गळ्यात असेल, अशी समजूत तो स्वतःची घालू लागला. नेहमीप्रमाणे आज धनेश बसथांब्यावर उभा होता. रिक्त पदांच्या भरतीबाबत धनंजय मुंडेंनी दिली माहिती; आश्वासनानंतर आंदोलन मागे त्याचवेळी अंगावर कचरा टाकून, त्या तरुणीने त्याला सलामी दिली. त्यावेळी त्याने तिला खाली बोलावले व वाढदिवस कधी आहे, असे विचारले. तिने तो उद्याच असल्याचे सांगितले. त्यानंतर धनेश महापालिकेत आला. मात्र, त्याच्या वरिष्ठाने त्याचा हा अवतार बघून, त्याची चांगलीच बिनपाण्याने केली. सगळ्यांदेखत अपमान झाल्याने, त्याला तो चांगलाच झोंबला. तरीही त्याने मौन पाळले. दुसऱ्या दिवशी धनेशने वाढदिवसाचे प्रेझेंट म्हणून एक मोठा बॉक्स त्या तरुणीच्या हाती दिला. एवढे मोठे प्रेझेंट पाहून. ती तरुणीही लाजून गेली. तिने ते प्रेझेंट घरी नेले व उघडून पाहिले तर त्यात दोन डस्टबिन होते व त्याला चिठ्ठी चिकटवली होती.  डिम्ड कन्व्हेयनससाठी पावणे दोनशे सोसायट्यांचे प्रस्ताव ‘आपल्या घरातील कचरा रस्त्यावर फेकून देण्यापेक्षा डस्टबिनमध्ये टाका. तसेच ‘ओला कचरा’ व ‘सुका कचरा’ असे कचऱ्याचे विलगीकरण करून, तो वेगवेगळ्या डस्टबिनमध्ये टाका. ‘स्वच्छ पुणे, सुंदर पुणे’ हे ब्रीदवाक्य कायमस्वरूपी लक्षात ठेवा.’’ त्यानंतर मात्र धनेश रोज मोटरसायकलवरून महापालिकेत जाऊ लागला. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, January 29, 2021

कचरा अंगावर घेऊन म्हणे स्वच्छ पुणे, सुंदर पुणे! महापालिकेचा अर्थसंकल्प आज मांडला जाणार असल्याने धनेश आज सकाळी महापालिकेत जाण्यासाठी निघाला होता. ‘आज तरी वेळेवर आणि चांगल्या कपड्यांत ये. रोजच्यासारखा अंगावर कचरा टाकून येऊ नकोस,’ असा टोमणा त्याच्या वरिष्ठाने मारल्याने तो ओशाळला होता. ‘‘सर, मी वेळेत आणि स्वच्छ कपड्यात येईन,’ अशी ग्वाही त्याने दिली होती. धनेश हा महापालिकेतील स्वच्छता विभागात गेल्या तीन वर्षापासून नोकरीस होता. हडपसरवरून तो पीएमपीच्या बसने रोज महापालिकेत यायचा. बसमध्ये वा बसथांब्यावरच प्रेम फुलते, हे त्याने अनेक चित्रपटांत पाहिले होते. त्यामुळे आपलेही प्रेम असेच फुलेल व आपले लग्न होईल, अशी त्याला आशा होती. म्हणूनच जवळ मोटरसायकल असूनही तो बसनेच ये- जा करायचा. पुण्यातील बसथांब्यावर दुचाकी व चारचाकी गाड्यांचे नेहमीच पार्किंग असते. त्यामुळे प्रवाशांना बसची वाट पाहण्यासाठी बसथांब्यापासून थोडे दूर अंतरावरच उभे राहावे लागायचे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा गेल्या महिन्यांत धनेश असाच बसथांब्यापासून थोड्या अंतरावर उभा राहून बसची वाट पाहत होता. त्याचवेळी जवळच्या बिल्डिंगमधील दुसऱ्या मजल्यावरून कचरा थेट धनेशच्या अंगावर पडला. ते पाहून त्याच्या अंगाचा तिळपापड झाला होता. कचरा टाकणाऱ्याला चांगलाच धडा शिकवतो, असे त्याने ठरवले. मात्र, त्याने वर पाहिले तर एक सुंदर तरुणी कचरा खाली टाकत असल्याचे दिसले. त्यामुळे क्षणार्धात त्याचा राग निवळला. सुंदर आणि तरुण मुलीवर कोठे रागवायचे असते का? असे त्याने मनाला समजावले आणि त्यानेही त्या मुलीकडे पाहून स्मितहास्य केले. त्यानंतर तो कचरा टाकलेल्या कपड्यांसकट महापालिकेत कामावर गेला. दुसऱ्या दिवशी धनेश बसथांब्यावर उभा होता, त्याचवेळी कालचाच प्रकार पुन्हा घडला. कचरा अंगावर टाकून, ती तरुणीही आता धनेशकडे पाहून हसत होती. धनेशनेही त्याला प्रतिसाद देत स्मितहास्य केले. पुढे रोजच हा प्रकार घडू लागला. प्रेमीयुगूल एकमेकांवर फुलांचा वर्षाव करतात. गेला बाजार गुलाबाच्या फुलांची देवाण- घेवाण तरी करतात. मात्र, येथे कचऱ्याचा वर्षाव होत असल्याने धनेश सुरवातीला नाराज झाला. पुणेकरांनो, चला राष्ट्रीय युद्ध स्मारकाकडे; नूतनीकरणानंतर सर्वसामान्यांसाठी खुलं ‘कचऱ्यातून फुलवा बाग’, कचऱ्यातून वीजनिर्मिती’ असे महापालिकेचे प्रकल्प त्याला आठवल्याने त्याला हायसे वाटले. हे आपल्या नोकरीशी सुसंगतच आहे, असे त्याने मनाला समजावले. मात्र, कचरा पडलेले कपडे घालून, तो नोकरीवर जाऊ लागल्याने, वरिष्ठांनी त्याला खडसावले. ‘आपण महापालिकेच्या स्वच्छता विभागात कामावर आहोत, याची तरी जाणीव ठेवा. कचरा साफ करणे, हे आपलं काम आहे. अंगावर तो अभिमानाने मिरवणे, हे नाही.’’ त्यावेळी धनेशला लाजल्यासारखं व्हायचं. मात्र, याच कचऱ्यातून सोने उगवेल व तेच सोनं मंगळसूत्राच्या स्वरूपात त्या तरुणीच्या गळ्यात असेल, अशी समजूत तो स्वतःची घालू लागला. नेहमीप्रमाणे आज धनेश बसथांब्यावर उभा होता. रिक्त पदांच्या भरतीबाबत धनंजय मुंडेंनी दिली माहिती; आश्वासनानंतर आंदोलन मागे त्याचवेळी अंगावर कचरा टाकून, त्या तरुणीने त्याला सलामी दिली. त्यावेळी त्याने तिला खाली बोलावले व वाढदिवस कधी आहे, असे विचारले. तिने तो उद्याच असल्याचे सांगितले. त्यानंतर धनेश महापालिकेत आला. मात्र, त्याच्या वरिष्ठाने त्याचा हा अवतार बघून, त्याची चांगलीच बिनपाण्याने केली. सगळ्यांदेखत अपमान झाल्याने, त्याला तो चांगलाच झोंबला. तरीही त्याने मौन पाळले. दुसऱ्या दिवशी धनेशने वाढदिवसाचे प्रेझेंट म्हणून एक मोठा बॉक्स त्या तरुणीच्या हाती दिला. एवढे मोठे प्रेझेंट पाहून. ती तरुणीही लाजून गेली. तिने ते प्रेझेंट घरी नेले व उघडून पाहिले तर त्यात दोन डस्टबिन होते व त्याला चिठ्ठी चिकटवली होती.  डिम्ड कन्व्हेयनससाठी पावणे दोनशे सोसायट्यांचे प्रस्ताव ‘आपल्या घरातील कचरा रस्त्यावर फेकून देण्यापेक्षा डस्टबिनमध्ये टाका. तसेच ‘ओला कचरा’ व ‘सुका कचरा’ असे कचऱ्याचे विलगीकरण करून, तो वेगवेगळ्या डस्टबिनमध्ये टाका. ‘स्वच्छ पुणे, सुंदर पुणे’ हे ब्रीदवाक्य कायमस्वरूपी लक्षात ठेवा.’’ त्यानंतर मात्र धनेश रोज मोटरसायकलवरून महापालिकेत जाऊ लागला. Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/3j1ckOB

No comments:

Post a Comment