चीनने २०२० मध्ये केले तब्बल एवढे अब्ज मास्क निर्यात बीजिंग - कोविड-१९ विषाणूमुळे जागतिक साथ पसरल्यानंतर चीनला मास्क निर्यातीमधून प्रचंड कमाई झाली. गेल्या वर्षात चीनकडून तब्बल २२० अब्जपेक्षा जास्त मास्क निर्यात करण्यात आले. ही मालवाहतूक तब्बल ३४० अब्ज युआन (५२.६ अब्ज डॉलर) इतक्या किंमतीची आहे. कोरोनाच्या जागतिक साथीमुळे जगाची अर्थव्यवस्था जवळपास ठप्प झाली असताना चीनची केवळ मास्कमुळे चांदी झाली. चीनच्या निर्यातीत मास्कचा वाटा लक्षणीय राहिला. साथीच्या प्रारंभीच्या काळात मास्कच्या किंमती गगनाला भिडल्याचे चित्र बहुतेक देशांत दिसले. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा चीनच्या वाणिज्य खात्याचे उपमंत्री क्विआन केमींग यांनी सांगितले की, मास्कशिवाय चीनने २.३ अब्ज संरक्षक साहित्य आणि एक अब्ज टेस्ट किट निर्यात केली. याद्वारे जागतिक साथीविरुद्धच्या मुकाबल्यात आम्ही बहुमोल योगदान दिले. २०१९च्या अखेरीस कोविड-१९ विषाणूचा उगम झाला. त्यातून सावरलेला चीन हा पहिलाच देश ठरला. अत्यंत कडक लॉकडाउन आणि विषाणूप्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे हे शक्य झाल्याचा चीनचा दावा आहे. गेल्या वर्षात सकारात्मक आर्थिक विकास साधलेला चीन हा एकमेव मोठा देश ठरण्याची दाट शक्यता आहे. यानंतरही वाणिज्य मंत्रालयाचे अधिकारी चू शिजीया यांनी सांगितले की, परकीय व्यापार आणि गुंतवणूक या क्षेत्रात देशासमोर अजूनही गंभीर आणि गुंतागुंतीची स्थिती आहे. महात्मा गांधींच्या प्रतिमेची अमेरिकेत तोडफोड; चेहऱ्याचा भाग गायब आम्ही केलेली मास्कची निर्यात पाहता जगातील प्रत्येक व्यक्तीसाठी साधारण ४० मास्क आम्ही पाठविले असे म्हणता येईल. - ली कुईवेन, चीनच्या सीमाशुल्क विभागाचे प्रवक्ते Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, January 30, 2021

चीनने २०२० मध्ये केले तब्बल एवढे अब्ज मास्क निर्यात बीजिंग - कोविड-१९ विषाणूमुळे जागतिक साथ पसरल्यानंतर चीनला मास्क निर्यातीमधून प्रचंड कमाई झाली. गेल्या वर्षात चीनकडून तब्बल २२० अब्जपेक्षा जास्त मास्क निर्यात करण्यात आले. ही मालवाहतूक तब्बल ३४० अब्ज युआन (५२.६ अब्ज डॉलर) इतक्या किंमतीची आहे. कोरोनाच्या जागतिक साथीमुळे जगाची अर्थव्यवस्था जवळपास ठप्प झाली असताना चीनची केवळ मास्कमुळे चांदी झाली. चीनच्या निर्यातीत मास्कचा वाटा लक्षणीय राहिला. साथीच्या प्रारंभीच्या काळात मास्कच्या किंमती गगनाला भिडल्याचे चित्र बहुतेक देशांत दिसले. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा चीनच्या वाणिज्य खात्याचे उपमंत्री क्विआन केमींग यांनी सांगितले की, मास्कशिवाय चीनने २.३ अब्ज संरक्षक साहित्य आणि एक अब्ज टेस्ट किट निर्यात केली. याद्वारे जागतिक साथीविरुद्धच्या मुकाबल्यात आम्ही बहुमोल योगदान दिले. २०१९च्या अखेरीस कोविड-१९ विषाणूचा उगम झाला. त्यातून सावरलेला चीन हा पहिलाच देश ठरला. अत्यंत कडक लॉकडाउन आणि विषाणूप्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे हे शक्य झाल्याचा चीनचा दावा आहे. गेल्या वर्षात सकारात्मक आर्थिक विकास साधलेला चीन हा एकमेव मोठा देश ठरण्याची दाट शक्यता आहे. यानंतरही वाणिज्य मंत्रालयाचे अधिकारी चू शिजीया यांनी सांगितले की, परकीय व्यापार आणि गुंतवणूक या क्षेत्रात देशासमोर अजूनही गंभीर आणि गुंतागुंतीची स्थिती आहे. महात्मा गांधींच्या प्रतिमेची अमेरिकेत तोडफोड; चेहऱ्याचा भाग गायब आम्ही केलेली मास्कची निर्यात पाहता जगातील प्रत्येक व्यक्तीसाठी साधारण ४० मास्क आम्ही पाठविले असे म्हणता येईल. - ली कुईवेन, चीनच्या सीमाशुल्क विभागाचे प्रवक्ते Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/2YtZ7V1

No comments:

Post a Comment