कोंढवे-धावडे : विकास झाला पाहिजे; परंतु जागाच नाही! लष्कराचे अधिकाऱ्यांचे शिक्षण देणारी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची उभारणी ७० वर्षांपूर्वी झाली. त्यासाठी गावचे ९५ टक्के क्षेत्र घेतले. शेत उत्पन्नाचे साधन असलेल्या वडिलोपार्जित बागायती जमिनी प्रबोधिनीसाठी दिल्या. त्या बदल्यात किरकोळ मोबदला व मोजक्या व्यक्तींना नोकऱ्या मिळाल्या. भूमीपुत्रांचे जीवन उध्वस्त झाले. दुसऱ्या पिढीला नोकऱ्या मिळाल्या नाहीत. परिणामी पालिकेत गेल्यावर विकास झाला पाहिजे असे म्हटले जाते; परंतु त्यासाठी जागाच शिल्लक नाही. अशी परिस्थिती आहे.  खडकवासला : नियोजनबद्ध विकासाची भूमिपुत्रांना आस  नांदेड : कुठे भकास, तर कुठे झकास... गावाच्या पूर्व व दक्षिणेला मुठा नदी, पश्चिमेला खडकवासला धरण व एनडीए, उत्तरे पूर्वेला शिवण्याची हद्द. गावाचा१९९७मध्ये महापालिकेत समावेश झाल्यावर शाळेच्या चार वर्गखोल्या, मुख्य रस्त्याचे डांबरीकरण, स्मशानभूमीची इमारत आणि काही भागातील ड्रेनेजची कामे केली होती. गाव पालिकेतून २००२मध्ये वगळले. त्यानंतर १८ वर्षे ग्रामपंचायतीचा कारभार सुरू आहे. विविध विकास कामे झाली. किरकटवाडी : सर्वंकष विकासाची ग्रामस्थांना आस बावधन बुद्रूक : शहरीकरणाला साजेसा गावचा चेहरामोहरा  कोंढवे-धावडेसह न्यू कोपरे, शिवणे व उत्तमनगरसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची जलशुद्धीकरण केंद्रासह पाण्याची योजना झाली. प्रबोधिनीसाठी जागा संपादित केल्या. परंतु गावठाण असलेल्या जागेचा सिटी सर्व्हे पूर्ण झाला नाही. परिणामी गावातील खासगी मालकीच्या रिकाम्या जागा यांची नोंद ग्रामपंचायतीमध्ये लेखी दप्तरी आहे. परंतु संगणकीय दप्तरी त्या नोंदी झालेल्या नाहीत. कचरा गोळा करणे व त्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीने एका संस्थेला दिली आहे.  नांदोशी-सणसनगर : भौतिक सुविधांपासून कोसो मैल दूर होळकरवाडी : शेती अन् मातीशी नाळ जोडलेले गाव जांभूळवाडी : गावाचे गावपण राहणार का? गावठाणात नव्या जुन्या इमारती आहेत. एनडीएगेट व १० नंबर परिसरात नव्याने वस्ती वाढली. त्यासह परिसरात मोठ्या प्रमाणात इमारती झाल्या आणि नागरीकरण वाढले. परंतु त्यानुसार रस्ते व अन्य नियोजन झाले नाही. सर्व्हे नंबरमध्ये झालेल्या बांधकामांच्या नोंदी ग्रामपंचायतीला कर मिळाव्या म्हणून झाल्या. परंतु पालिकेत समाविष्ट कोणत्या पद्धतीने नियमित होणार असा प्रश्न आहे.  मांगडेवाडी : कुस्तीचा वारसा जपणारे गाव गुजर-निंबाळकरवाडी : पायाभूत सुविधा मिळणार का? ग्रामस्थ म्हणतात... उमेश सरपाटील, माजी सरपंच - मुख्य गावठाणाच्या व्यतिरिक्त पीएमआरडीएने लोकसंख्येनुसार नवीन गावठाणाची हद्द वाढवली. पालिकेत जाताना त्याचा लाभ होणार का? शिवणे-खराडी रस्ता धरणाच्या पुलापर्यत करावा. पाणी पुरवठा व स्मार्ट सिटीच्या सुविधा मिळाव्यात. कालव्यावर रस्ता झाला पाहिजे.  शेवाळेवाडी : बेसुमार अनधिकृत बांधकामांचे पेव मांजरी बुद्रूक : प्रतीक्षा विकासाच्या गंगेची ! माणिक मोकाशी, ग्रामस्थ - गावातील अंतर्गत काँक्रिटीकरण, रस्त्यावर विजेचे दिवे, कचऱ्याचे वर्गीकरणासह योग्य विल्हेवाट, पिण्यासाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था आदी सुविधा आहेत. त्या पालिकेपेक्षा कमी कर असलेल्या ग्रामपंचायतीत मिळत आहेत. पालिका आल्यामुळे मोठ्या प्रमाणात करवाढ होणार मग महापालिका येऊन फायदा काय? महाळुंगे (पाडाळे) : आव्हान अतिक्रमणांच्या विळख्याचे! वडाचीवाडी : रखडलेला विकास मार्गी लागेल? हरिभाऊ राठोड, ग्रामस्थ - गायरान जागेत मोलमजुरी करून राहणारे नागरिक ४० वर्षांपासून राहतोय. ग्रामपंचायत सर्व सुविधा देते. परिणामी महसूल विभागाकडून आम्हाला वारंवार नोटिसा देतात. आम्हाला राहत्या जागेची प्रॉपर्टी कार्ड देऊन आमच्या डोक्यावरील टांगती तलवार कायमची हटवावी. पिसोळी : नागरीकरण होतंय पण जुने प्रश्न कायम  वाघोलीकरांना वेध विकासाचे  दृष्टिक्षेपात गाव... १७ हजार ३०० - २०११ च्या जनगणनेनुसार दोन हजार ६२५एकर - क्षेत्रफळ नितीन धावडे (राष्ट्रवादी काँग्रेस) - सरपंच १७ - सदस्यसंख्या १३ कि.मी. स्वारगेटपासून अंतर  वेगळेपण : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, श्रीखंडोबाचे बगाड भिलारेवाडी : डोंगराच्या कुशीत वसलेले टुमदार गाव  कोळेवाडी : रस्ता वगळता अन्य सर्वच सुविधांची वानवा पालिकेत आल्यावर मैलाशुद्धीकरण प्रकल्प व्हावा. गावात विकासकामे झाली आहेत. पत्र्याच्या शेडमधील अंगणवाडी पक्क्या इमारतीत हलवित त्या डिजिटल केल्या. भीमनगरमध्ये समाजमंदिर, विरंगुळा केंद्र, सेवालाल समाज मंदिर उभारले. आरोग्य विभागाचे उपकेंद्र मंजूर केले. जिल्हाधिकाऱ्यांकडे जागा मागणी केली आहे. ग्रामपंचायत कार्यालयाचा एक मजला वाढविला. सिटी सर्व्हे करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.  - नितीन धावडे, सरपंच (उद्याच्या अंकात वाचा न्यू कोपरे गावाचा लेखाजोखा) Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, January 30, 2021

कोंढवे-धावडे : विकास झाला पाहिजे; परंतु जागाच नाही! लष्कराचे अधिकाऱ्यांचे शिक्षण देणारी राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची उभारणी ७० वर्षांपूर्वी झाली. त्यासाठी गावचे ९५ टक्के क्षेत्र घेतले. शेत उत्पन्नाचे साधन असलेल्या वडिलोपार्जित बागायती जमिनी प्रबोधिनीसाठी दिल्या. त्या बदल्यात किरकोळ मोबदला व मोजक्या व्यक्तींना नोकऱ्या मिळाल्या. भूमीपुत्रांचे जीवन उध्वस्त झाले. दुसऱ्या पिढीला नोकऱ्या मिळाल्या नाहीत. परिणामी पालिकेत गेल्यावर विकास झाला पाहिजे असे म्हटले जाते; परंतु त्यासाठी जागाच शिल्लक नाही. अशी परिस्थिती आहे.  खडकवासला : नियोजनबद्ध विकासाची भूमिपुत्रांना आस  नांदेड : कुठे भकास, तर कुठे झकास... गावाच्या पूर्व व दक्षिणेला मुठा नदी, पश्चिमेला खडकवासला धरण व एनडीए, उत्तरे पूर्वेला शिवण्याची हद्द. गावाचा१९९७मध्ये महापालिकेत समावेश झाल्यावर शाळेच्या चार वर्गखोल्या, मुख्य रस्त्याचे डांबरीकरण, स्मशानभूमीची इमारत आणि काही भागातील ड्रेनेजची कामे केली होती. गाव पालिकेतून २००२मध्ये वगळले. त्यानंतर १८ वर्षे ग्रामपंचायतीचा कारभार सुरू आहे. विविध विकास कामे झाली. किरकटवाडी : सर्वंकष विकासाची ग्रामस्थांना आस बावधन बुद्रूक : शहरीकरणाला साजेसा गावचा चेहरामोहरा  कोंढवे-धावडेसह न्यू कोपरे, शिवणे व उत्तमनगरसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची जलशुद्धीकरण केंद्रासह पाण्याची योजना झाली. प्रबोधिनीसाठी जागा संपादित केल्या. परंतु गावठाण असलेल्या जागेचा सिटी सर्व्हे पूर्ण झाला नाही. परिणामी गावातील खासगी मालकीच्या रिकाम्या जागा यांची नोंद ग्रामपंचायतीमध्ये लेखी दप्तरी आहे. परंतु संगणकीय दप्तरी त्या नोंदी झालेल्या नाहीत. कचरा गोळा करणे व त्याची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीने एका संस्थेला दिली आहे.  नांदोशी-सणसनगर : भौतिक सुविधांपासून कोसो मैल दूर होळकरवाडी : शेती अन् मातीशी नाळ जोडलेले गाव जांभूळवाडी : गावाचे गावपण राहणार का? गावठाणात नव्या जुन्या इमारती आहेत. एनडीएगेट व १० नंबर परिसरात नव्याने वस्ती वाढली. त्यासह परिसरात मोठ्या प्रमाणात इमारती झाल्या आणि नागरीकरण वाढले. परंतु त्यानुसार रस्ते व अन्य नियोजन झाले नाही. सर्व्हे नंबरमध्ये झालेल्या बांधकामांच्या नोंदी ग्रामपंचायतीला कर मिळाव्या म्हणून झाल्या. परंतु पालिकेत समाविष्ट कोणत्या पद्धतीने नियमित होणार असा प्रश्न आहे.  मांगडेवाडी : कुस्तीचा वारसा जपणारे गाव गुजर-निंबाळकरवाडी : पायाभूत सुविधा मिळणार का? ग्रामस्थ म्हणतात... उमेश सरपाटील, माजी सरपंच - मुख्य गावठाणाच्या व्यतिरिक्त पीएमआरडीएने लोकसंख्येनुसार नवीन गावठाणाची हद्द वाढवली. पालिकेत जाताना त्याचा लाभ होणार का? शिवणे-खराडी रस्ता धरणाच्या पुलापर्यत करावा. पाणी पुरवठा व स्मार्ट सिटीच्या सुविधा मिळाव्यात. कालव्यावर रस्ता झाला पाहिजे.  शेवाळेवाडी : बेसुमार अनधिकृत बांधकामांचे पेव मांजरी बुद्रूक : प्रतीक्षा विकासाच्या गंगेची ! माणिक मोकाशी, ग्रामस्थ - गावातील अंतर्गत काँक्रिटीकरण, रस्त्यावर विजेचे दिवे, कचऱ्याचे वर्गीकरणासह योग्य विल्हेवाट, पिण्यासाठी शुद्ध पाण्याची व्यवस्था आदी सुविधा आहेत. त्या पालिकेपेक्षा कमी कर असलेल्या ग्रामपंचायतीत मिळत आहेत. पालिका आल्यामुळे मोठ्या प्रमाणात करवाढ होणार मग महापालिका येऊन फायदा काय? महाळुंगे (पाडाळे) : आव्हान अतिक्रमणांच्या विळख्याचे! वडाचीवाडी : रखडलेला विकास मार्गी लागेल? हरिभाऊ राठोड, ग्रामस्थ - गायरान जागेत मोलमजुरी करून राहणारे नागरिक ४० वर्षांपासून राहतोय. ग्रामपंचायत सर्व सुविधा देते. परिणामी महसूल विभागाकडून आम्हाला वारंवार नोटिसा देतात. आम्हाला राहत्या जागेची प्रॉपर्टी कार्ड देऊन आमच्या डोक्यावरील टांगती तलवार कायमची हटवावी. पिसोळी : नागरीकरण होतंय पण जुने प्रश्न कायम  वाघोलीकरांना वेध विकासाचे  दृष्टिक्षेपात गाव... १७ हजार ३०० - २०११ च्या जनगणनेनुसार दोन हजार ६२५एकर - क्षेत्रफळ नितीन धावडे (राष्ट्रवादी काँग्रेस) - सरपंच १७ - सदस्यसंख्या १३ कि.मी. स्वारगेटपासून अंतर  वेगळेपण : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी, श्रीखंडोबाचे बगाड भिलारेवाडी : डोंगराच्या कुशीत वसलेले टुमदार गाव  कोळेवाडी : रस्ता वगळता अन्य सर्वच सुविधांची वानवा पालिकेत आल्यावर मैलाशुद्धीकरण प्रकल्प व्हावा. गावात विकासकामे झाली आहेत. पत्र्याच्या शेडमधील अंगणवाडी पक्क्या इमारतीत हलवित त्या डिजिटल केल्या. भीमनगरमध्ये समाजमंदिर, विरंगुळा केंद्र, सेवालाल समाज मंदिर उभारले. आरोग्य विभागाचे उपकेंद्र मंजूर केले. जिल्हाधिकाऱ्यांकडे जागा मागणी केली आहे. ग्रामपंचायत कार्यालयाचा एक मजला वाढविला. सिटी सर्व्हे करण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.  - नितीन धावडे, सरपंच (उद्याच्या अंकात वाचा न्यू कोपरे गावाचा लेखाजोखा) Edited By - Prashant Patil Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/2NScqN9

No comments:

Post a Comment