दहावी-बारावी पास उमेदवारांसाठी मोठी संधी; फक्त मुलाखत द्या अन् सरकारी नोकरी मिळवा CEERI Recruitment 2021: पुणे : केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी संशोधन संस्था (CEERI) मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात येणार आहे. ट्रेड अ‍ॅप्रेंटिसची रिक्त पदे या भरतीच्या माध्यमातून भरली जाणार आहेत.  इच्छुक उमेदवारांनी १९ आणि २० जानेवारी २०२१ रोजी होणाऱ्या मुलाखतीसाठी वेळेत उपस्थित राहावे, असं आवाहन करण्यात येत आहे. या बातमीच्या शेवटी संबंधित माहितीसाठीची अधिकृत लिंक देण्यात आली आहे.  - IAF Recruitment 2021: १२वी पास उमेदवारांनो, एअरमन पदांसाठी निघाली भरती!​ पदांचा तपशील : - ट्रेड अ‍ॅप्रेंटिस - ४१ पदे महत्वाच्या तारखा : - १९ आणि २० जानेवारी २०२१ सकाळी ९.३० ते ११.३० या वेळेत मुलाखत घेण्यात येणार आहे. वयोमर्यादा : -  या पदांसाठी कमाल वयोमर्यादा २८ वर्षे निश्चित केली गेली आहे. - MMRDA Jobs 2021: इंजिनिअर तरुण-तरुणींनो आताच करा अर्ज; पगार १ लाख ७७ हजारापर्यंत​ निवड प्रक्रिया : -  उमेदवारांची निवड परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल. शैक्षणिक पात्रता : -  - उमेदवाराने किमान दहावी किंवा बारावी उत्तीर्ण केलेली असावी. तपशीलवार माहितीसाठी अधिसूचना वाचा. अर्ज करण्याची प्रक्रिया : -  इच्छुक उमेदवारांनी त्यांची सर्व आवश्यक कागदपत्रे घेऊन मुलाखतीसाठी नियोजित स्थळी वेळेत पोचणे आवश्यक आहे. - BYJU'S घेणार 'आकाश एज्यूकेशन'चा ताबा; 7,300 कोटींची होणार डील महत्त्वाचे : - उमेदवारांना यासाठी कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही. - अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे ► क्लिक करा - अधिसूचना (Notification) पाहण्यासाठी येथे ► क्लिक करा - एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by: Ashish N. Kadam) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, January 14, 2021

दहावी-बारावी पास उमेदवारांसाठी मोठी संधी; फक्त मुलाखत द्या अन् सरकारी नोकरी मिळवा CEERI Recruitment 2021: पुणे : केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी संशोधन संस्था (CEERI) मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात येणार आहे. ट्रेड अ‍ॅप्रेंटिसची रिक्त पदे या भरतीच्या माध्यमातून भरली जाणार आहेत.  इच्छुक उमेदवारांनी १९ आणि २० जानेवारी २०२१ रोजी होणाऱ्या मुलाखतीसाठी वेळेत उपस्थित राहावे, असं आवाहन करण्यात येत आहे. या बातमीच्या शेवटी संबंधित माहितीसाठीची अधिकृत लिंक देण्यात आली आहे.  - IAF Recruitment 2021: १२वी पास उमेदवारांनो, एअरमन पदांसाठी निघाली भरती!​ पदांचा तपशील : - ट्रेड अ‍ॅप्रेंटिस - ४१ पदे महत्वाच्या तारखा : - १९ आणि २० जानेवारी २०२१ सकाळी ९.३० ते ११.३० या वेळेत मुलाखत घेण्यात येणार आहे. वयोमर्यादा : -  या पदांसाठी कमाल वयोमर्यादा २८ वर्षे निश्चित केली गेली आहे. - MMRDA Jobs 2021: इंजिनिअर तरुण-तरुणींनो आताच करा अर्ज; पगार १ लाख ७७ हजारापर्यंत​ निवड प्रक्रिया : -  उमेदवारांची निवड परीक्षा आणि मुलाखतीच्या आधारे केली जाईल. शैक्षणिक पात्रता : -  - उमेदवाराने किमान दहावी किंवा बारावी उत्तीर्ण केलेली असावी. तपशीलवार माहितीसाठी अधिसूचना वाचा. अर्ज करण्याची प्रक्रिया : -  इच्छुक उमेदवारांनी त्यांची सर्व आवश्यक कागदपत्रे घेऊन मुलाखतीसाठी नियोजित स्थळी वेळेत पोचणे आवश्यक आहे. - BYJU'S घेणार 'आकाश एज्यूकेशन'चा ताबा; 7,300 कोटींची होणार डील महत्त्वाचे : - उमेदवारांना यासाठी कोणतेही अर्ज शुल्क भरावे लागणार नाही. - अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे ► क्लिक करा - अधिसूचना (Notification) पाहण्यासाठी येथे ► क्लिक करा - एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by: Ashish N. Kadam) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3qjtObq

No comments:

Post a Comment