BIRAC Recruitment 2021: प्रशासकीय अधिकारी आणि इतर पदांसाठी भरती BIRAC Recruitment 2021: पुणे : जैव प्रौद्योगिकी उद्योग अनुसंधान सहायता परिषद (BIRAC) मध्ये प्रशासकीय अधिकारी आणि इतर पदांवर भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी ६ फेब्रुवारी २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी विहित नमुन्यातील ऑफलाइन अर्ज भरावेत. त्यानंतर अर्ज करता येणार नाही, याची नोंद घ्यावी. महत्त्वाची तारीख :  ऑफलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख : ६ फेब्रुवारी २०२१ - Maha Metro Jobs: महा मेट्रोमध्ये विविध पदांची भरती; पगार १.२५ लाखापर्यंत!​ बिरॅक प्रशासकीय अधिकारी आणि इतर रिक्त पदांचा तपशील : उपमहाव्यवस्थापक (विशेष सेवा) : १ पद प्रशासकीय अधिकारी : १ पद मॅनेजर कॉर्पोरेट अफेयर्स : १ पद इन्क्यूबेशन आणि उद्योजक विकास अधिकारी - २ पदे. इन्क्यूबेशन ऑफिसर (नेटवर्क फॅसिलिटेशन/ स्टुडंट इंट्रेप्रेयोर) : २ पदे अर्ली स्टेज फंडिंग व्यवस्थापक : १ पद तांत्रिक अधिकारी : १ पद वित्त व लेखा अधिकारी : १ पद आयटी : १ पद गुंतवणूक अधिकारी : २ पदे - Govt Jobs : भारतीय तटरक्षक दलात ३५८ पदांची भरती; दहावी पास उमेदवारांनो करा अर्ज पात्रता - उपमहाव्यवस्थापक : कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून लाइफ सायन्स / बायोटेक्नॉलॉजी / अ‍ॅग्रीमध्ये पीएचडी / डॉक्टरेट इन प्लांट सायन्स यासोबत पेटंट सर्च अॅण्ड अ‍ॅनालिसिस तसेच टेक्नॉलॉजी मॅपिंगच्या कामाचा अनुभव शैक्षणिक पात्रतेसंदर्भातील अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर भेट द्या. - अधिसूचना (Notification) पाहण्यासाठी येथे ► क्लिक करा - BIRAC च्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे ► क्लिक करा - एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by: Ashish N. Kadam) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, January 2, 2021

BIRAC Recruitment 2021: प्रशासकीय अधिकारी आणि इतर पदांसाठी भरती BIRAC Recruitment 2021: पुणे : जैव प्रौद्योगिकी उद्योग अनुसंधान सहायता परिषद (BIRAC) मध्ये प्रशासकीय अधिकारी आणि इतर पदांवर भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी ६ फेब्रुवारी २०२१ रोजी किंवा त्यापूर्वी विहित नमुन्यातील ऑफलाइन अर्ज भरावेत. त्यानंतर अर्ज करता येणार नाही, याची नोंद घ्यावी. महत्त्वाची तारीख :  ऑफलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख : ६ फेब्रुवारी २०२१ - Maha Metro Jobs: महा मेट्रोमध्ये विविध पदांची भरती; पगार १.२५ लाखापर्यंत!​ बिरॅक प्रशासकीय अधिकारी आणि इतर रिक्त पदांचा तपशील : उपमहाव्यवस्थापक (विशेष सेवा) : १ पद प्रशासकीय अधिकारी : १ पद मॅनेजर कॉर्पोरेट अफेयर्स : १ पद इन्क्यूबेशन आणि उद्योजक विकास अधिकारी - २ पदे. इन्क्यूबेशन ऑफिसर (नेटवर्क फॅसिलिटेशन/ स्टुडंट इंट्रेप्रेयोर) : २ पदे अर्ली स्टेज फंडिंग व्यवस्थापक : १ पद तांत्रिक अधिकारी : १ पद वित्त व लेखा अधिकारी : १ पद आयटी : १ पद गुंतवणूक अधिकारी : २ पदे - Govt Jobs : भारतीय तटरक्षक दलात ३५८ पदांची भरती; दहावी पास उमेदवारांनो करा अर्ज पात्रता - उपमहाव्यवस्थापक : कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून लाइफ सायन्स / बायोटेक्नॉलॉजी / अ‍ॅग्रीमध्ये पीएचडी / डॉक्टरेट इन प्लांट सायन्स यासोबत पेटंट सर्च अॅण्ड अ‍ॅनालिसिस तसेच टेक्नॉलॉजी मॅपिंगच्या कामाचा अनुभव शैक्षणिक पात्रतेसंदर्भातील अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर भेट द्या. - अधिसूचना (Notification) पाहण्यासाठी येथे ► क्लिक करा - BIRAC च्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे ► क्लिक करा - एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा (Edited by: Ashish N. Kadam) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/391dlBU

No comments:

Post a Comment