कोरोना लसीकरण मोहीमेसाठी प्रशासन झाले सज्ज पुणे - मुळशी तालुक्‍यातील माण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शनिवारी कोरोना लसीकरणाची पूर्वतयारी म्हणून रंगीत तालीम (ड्राय-रन) घेण्यात आली. कोरोना लसीकरण मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाकडून ही तयारी करण्यात येत आहे.  इंजिनीअरिंगची पहिली मेरिट लिस्ट जाहीर; थेट प्रवेश फेरीला होणार सुरूवात   मुळशी तालुक्‍यातील माण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत कोरोना लसीकरणाची पूर्वतयारी म्हणून रंगीत तालीम घेण्यात आली.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा लसीकरण मोहीम केंद्र सरकारकडून लवकरच सुरु करण्यात येणार आहे. या अनुषंगाने लसीकरणाची पूर्वतयारी सुरू आहे. ही रंगीत तालीम घेताना कोणतीही तांत्रिक अडचण आली नाही. प्रत्यक्ष लसीकरणाच्या दिवशी आरोग्य विभागामार्फत सुविधा पुरविण्यात येणार आहेत. प्रत्यक्ष लसीकरणासाठी आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. जिल्ह्यात ही मोहिम राबविण्यासाठी आरोग्य विभागाकडे पुरेसा औषध साठा, मनुष्यबळ उपलब्ध आहे. आरोग्य विभागाने चांगले नियोजन केलेले आहे. यासाठी प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिली.  पुणे : शाळांचे टाळे सोमवारी उघडणार; मनपा आयुक्तांनी दिले स्पष्टीकरण! जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य विभागाच्या संचालिका डॉ. अर्चना पाटील, उपसंचालक डॉ. संजय देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भगवान पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अजित कारंजकर, प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी, लसीकरण प्रभारी डॉ. सचिन एडके आदी या वेळी उपस्थित होते. गमावलेलं नाव पुन्हा कमावलं; पोलिसांच्या समोरून पसार झालेल्यांपैकी एकाला अटक Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, January 2, 2021

कोरोना लसीकरण मोहीमेसाठी प्रशासन झाले सज्ज पुणे - मुळशी तालुक्‍यातील माण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शनिवारी कोरोना लसीकरणाची पूर्वतयारी म्हणून रंगीत तालीम (ड्राय-रन) घेण्यात आली. कोरोना लसीकरण मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाकडून ही तयारी करण्यात येत आहे.  इंजिनीअरिंगची पहिली मेरिट लिस्ट जाहीर; थेट प्रवेश फेरीला होणार सुरूवात   मुळशी तालुक्‍यातील माण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या उपस्थितीत कोरोना लसीकरणाची पूर्वतयारी म्हणून रंगीत तालीम घेण्यात आली.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा लसीकरण मोहीम केंद्र सरकारकडून लवकरच सुरु करण्यात येणार आहे. या अनुषंगाने लसीकरणाची पूर्वतयारी सुरू आहे. ही रंगीत तालीम घेताना कोणतीही तांत्रिक अडचण आली नाही. प्रत्यक्ष लसीकरणाच्या दिवशी आरोग्य विभागामार्फत सुविधा पुरविण्यात येणार आहेत. प्रत्यक्ष लसीकरणासाठी आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. जिल्ह्यात ही मोहिम राबविण्यासाठी आरोग्य विभागाकडे पुरेसा औषध साठा, मनुष्यबळ उपलब्ध आहे. आरोग्य विभागाने चांगले नियोजन केलेले आहे. यासाठी प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिली.  पुणे : शाळांचे टाळे सोमवारी उघडणार; मनपा आयुक्तांनी दिले स्पष्टीकरण! जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य विभागाच्या संचालिका डॉ. अर्चना पाटील, उपसंचालक डॉ. संजय देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.भगवान पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अजित कारंजकर, प्रजनन व बाल आरोग्य अधिकारी, लसीकरण प्रभारी डॉ. सचिन एडके आदी या वेळी उपस्थित होते. गमावलेलं नाव पुन्हा कमावलं; पोलिसांच्या समोरून पसार झालेल्यांपैकी एकाला अटक Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/388cXlB

No comments:

Post a Comment