तुम्हालाही वेदना होतायत का ? लोकसंख्येच्या 80 टक्के लोकं पाठदुखीने त्रस्त मुंबई : सायटिका, स्लिप डिस्क, पाठ, पाय दुखणे या आजाराने ग्रस्त 40-60 वयोगटातील लोकांची संख्या आता वाढत आहे. लोकसंख्येच्या 80 टक्के लोकं हे पाठदुखीने ग्रस्त असतात आणि त्यातील एक तृतीअंश लोक (एकूण लोकसंख्येच्या 20 ते 30 टक्के) स्लिप डिस्क आणि सायटिका सारख्या आरोग्याच्या समस्येने त्रस्त आहेत. कंबरेच्या दोन मणक्यांमध्ये असलेली कुर्चा (डिस्क) घसरल्यामुळे 'स्लिप्ड डिस्क'च्या समस्येतही वाढ होत असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मुंबईच्या अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलमधील इंटरव्हेन्शनल स्पाइन अँड पेन मॅनेजमेंट स्पेशालिस्ट डॉ. कैलास कोठारी यांनी या त्रासाकडे दुर्लक्ष न करण्याचा सल्ला दिला आहे. डॉ कोठारी यांच्या नेतृत्वाखालील चमूने नुकतीच चेंबूर येथील 47 वर्षांच्या रूग्णावर स्टिचलेस बटण होल सर्जरीच्या सहाय्याने सायटीकासारख्या आजारातून मुक्त केले. अब्दुल गनी शेख या व्यक्तीला जूनपासून पाठीचं दुखणं सतावत होतं. वेदनांमुळे रुग्णाला त्याचा पायही हलवता येत नव्हता. दुकानात किंवा स्नानगृहात जाणं अशक्य झाले होते. वेदनामुळे तो ओरडत असताना झोपू शकत नव्हता म्हणून त्याचे आयुष्य विस्कळीत झाले होते. हळुहळु त्याचा पाय सुन्न आणि कमकुवत होऊ लागला. त्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले एमआरआय आणि रक्ताच्या तपासणीनंतर, रुग्णाला सायटिका झाल्याचे निदान झाले आणि त्यास बोन होल शस्त्रक्रियेद्वारे उपचार केले गेले. या प्रक्रियेस सुमारे 45 मिनिटे लागली. ऑपरेशननंतर रुग्ण पूर्णपणे वेदना मुक्त झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी रुग्णास सोडण्यात आले. महत्त्वाची बातमी : कोरोनामुळे ऑक्‍सिजनचा पुरवठा कमी झाल्याचा परिणाम, मुंबईतील दोन टक्के रुग्णांच्या पायाला गॅंगरीन स्लिप डिस्क असलेल्या रूग्णांसाठी स्टिचलेस बटण होल शस्त्रक्रिया एक चांगला पर्याय असू शकतो. डॉ. कैलाश कोठारी सांगतात. रुग्ण अब्दुल गनी यांना असह्य वेदना झाल्या आणि त्वरित शस्त्रक्रिया करण्याची गरज भासू लागली. त्यांच्यावर बटन होल शस्त्रक्रियेच्या माध्यमातून वेदना दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आतापर्यंत ही प्रक्रिया 200 हून अधिक रुग्णांवर केली गेली आहे आणि त्यांना यातून वेदनेपासून मुक्त करण्यात आल्याचे ही सांगण्यात आले.  80 percent of the population is suffering from back pain consult doctor if you are facing same issue News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, January 14, 2021

तुम्हालाही वेदना होतायत का ? लोकसंख्येच्या 80 टक्के लोकं पाठदुखीने त्रस्त मुंबई : सायटिका, स्लिप डिस्क, पाठ, पाय दुखणे या आजाराने ग्रस्त 40-60 वयोगटातील लोकांची संख्या आता वाढत आहे. लोकसंख्येच्या 80 टक्के लोकं हे पाठदुखीने ग्रस्त असतात आणि त्यातील एक तृतीअंश लोक (एकूण लोकसंख्येच्या 20 ते 30 टक्के) स्लिप डिस्क आणि सायटिका सारख्या आरोग्याच्या समस्येने त्रस्त आहेत. कंबरेच्या दोन मणक्यांमध्ये असलेली कुर्चा (डिस्क) घसरल्यामुळे 'स्लिप्ड डिस्क'च्या समस्येतही वाढ होत असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मुंबईच्या अपोलो स्पेक्ट्रा हॉस्पिटलमधील इंटरव्हेन्शनल स्पाइन अँड पेन मॅनेजमेंट स्पेशालिस्ट डॉ. कैलास कोठारी यांनी या त्रासाकडे दुर्लक्ष न करण्याचा सल्ला दिला आहे. डॉ कोठारी यांच्या नेतृत्वाखालील चमूने नुकतीच चेंबूर येथील 47 वर्षांच्या रूग्णावर स्टिचलेस बटण होल सर्जरीच्या सहाय्याने सायटीकासारख्या आजारातून मुक्त केले. अब्दुल गनी शेख या व्यक्तीला जूनपासून पाठीचं दुखणं सतावत होतं. वेदनांमुळे रुग्णाला त्याचा पायही हलवता येत नव्हता. दुकानात किंवा स्नानगृहात जाणं अशक्य झाले होते. वेदनामुळे तो ओरडत असताना झोपू शकत नव्हता म्हणून त्याचे आयुष्य विस्कळीत झाले होते. हळुहळु त्याचा पाय सुन्न आणि कमकुवत होऊ लागला. त्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले एमआरआय आणि रक्ताच्या तपासणीनंतर, रुग्णाला सायटिका झाल्याचे निदान झाले आणि त्यास बोन होल शस्त्रक्रियेद्वारे उपचार केले गेले. या प्रक्रियेस सुमारे 45 मिनिटे लागली. ऑपरेशननंतर रुग्ण पूर्णपणे वेदना मुक्त झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी रुग्णास सोडण्यात आले. महत्त्वाची बातमी : कोरोनामुळे ऑक्‍सिजनचा पुरवठा कमी झाल्याचा परिणाम, मुंबईतील दोन टक्के रुग्णांच्या पायाला गॅंगरीन स्लिप डिस्क असलेल्या रूग्णांसाठी स्टिचलेस बटण होल शस्त्रक्रिया एक चांगला पर्याय असू शकतो. डॉ. कैलाश कोठारी सांगतात. रुग्ण अब्दुल गनी यांना असह्य वेदना झाल्या आणि त्वरित शस्त्रक्रिया करण्याची गरज भासू लागली. त्यांच्यावर बटन होल शस्त्रक्रियेच्या माध्यमातून वेदना दूर करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आतापर्यंत ही प्रक्रिया 200 हून अधिक रुग्णांवर केली गेली आहे आणि त्यांना यातून वेदनेपासून मुक्त करण्यात आल्याचे ही सांगण्यात आले.  80 percent of the population is suffering from back pain consult doctor if you are facing same issue News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3qro67z

No comments:

Post a Comment