चारकोपमध्ये आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मेट्रोचे अनावरण मुंबई  : मेट्रो-2 अ आणि 7 या मार्गावरही चालकरहित स्वदेशी बनावटीची मेट्रो धावणार आहे. या मार्गावरील कोच बेंगळुरु येथून मुंबईत बुधवारी (ता. 27) दाखल झाले. या मेट्रोचा अनावरण समारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्या (ता. 29) दुपारी 3 वाजता चारकोप डेपोमध्ये करण्यात येणार आहे.  कोरोना नियमांचे पालन करून या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ब्रॅंडिंग मॅन्युअल, ट्रॅव्हल कार्ड, ऑपरेशनल कंट्रोल सेंट्रल, चारकोप आगार आणि रिसिव्हिंग सबस्टेशनचे उद्‌घाटन या वेळी करण्यात येणार आहे. या वेळी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव उपस्थित असणार आहेत. बेंगळुरु येथून शुक्रवारी (ता. 22) मेट्रो मुंबईच्या दिशेने निघाली होती, तर बुधवारी (ता. 27) रात्रीच्या वेळी मेट्रो मुंबईत दाखल झाली. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा अनावरण केल्यानंतर पुढील दोन महिन्यांत मेट्रोच्या चाचणी सुरू होतील. मेपासून मेट्रो सेवेत दाखल होईल. मेट्रोच्या प्रत्येक कोचसाठी आठ कोटी खर्च झाले आहेत. 378 कोच टप्प्याटप्प्याने मुंबईत दाखल होतील. कोचच्या निर्मितीसाठी एकूण 3015 कोटी खर्च येत आहे. एकूण कोचची संख्या 576 पर्यंत वाढणार आहे, अशी माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आली.  ( संपादन - तुषार सोनवणे ) Metro unveiled by Chief Minister Uddhav Thackeray at Charkop today   Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, January 28, 2021

चारकोपमध्ये आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मेट्रोचे अनावरण मुंबई  : मेट्रो-2 अ आणि 7 या मार्गावरही चालकरहित स्वदेशी बनावटीची मेट्रो धावणार आहे. या मार्गावरील कोच बेंगळुरु येथून मुंबईत बुधवारी (ता. 27) दाखल झाले. या मेट्रोचा अनावरण समारंभ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्या (ता. 29) दुपारी 3 वाजता चारकोप डेपोमध्ये करण्यात येणार आहे.  कोरोना नियमांचे पालन करून या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. ब्रॅंडिंग मॅन्युअल, ट्रॅव्हल कार्ड, ऑपरेशनल कंट्रोल सेंट्रल, चारकोप आगार आणि रिसिव्हिंग सबस्टेशनचे उद्‌घाटन या वेळी करण्यात येणार आहे. या वेळी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव उपस्थित असणार आहेत. बेंगळुरु येथून शुक्रवारी (ता. 22) मेट्रो मुंबईच्या दिशेने निघाली होती, तर बुधवारी (ता. 27) रात्रीच्या वेळी मेट्रो मुंबईत दाखल झाली. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा अनावरण केल्यानंतर पुढील दोन महिन्यांत मेट्रोच्या चाचणी सुरू होतील. मेपासून मेट्रो सेवेत दाखल होईल. मेट्रोच्या प्रत्येक कोचसाठी आठ कोटी खर्च झाले आहेत. 378 कोच टप्प्याटप्प्याने मुंबईत दाखल होतील. कोचच्या निर्मितीसाठी एकूण 3015 कोटी खर्च येत आहे. एकूण कोचची संख्या 576 पर्यंत वाढणार आहे, अशी माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आली.  ( संपादन - तुषार सोनवणे ) Metro unveiled by Chief Minister Uddhav Thackeray at Charkop today   Tajya news Feeds https://ift.tt/eA8V8J


via Tajya news Feeds https://ift.tt/2NH8q1L

No comments:

Post a Comment