Success Story: गायीच्या शेणापासून पणत्या, कुंड्या सबकुछ! सोलापूरच्या पांडुरंग कुळकर्णी यांचा आता अमरावतीत प्रयोग अमरावती ः गोमातेचे काय महत्त्व आहे हे विविध प्रयोगातून स्पष्ट झाले आहे. त्यातच सोलापूर येथील पांडुरंग कुळकर्णी यांनी गायीच्या शेणापासून विविध वस्तू तयार करण्याचा उपक्रम सुरू केला असून गाय वाचली पाहिजे, यासाठी त्यांनी अमरावतीतदेखील आता प्रशिक्षण देण्यास निर्णय घेतला आहे. श्री. कुळकर्णी हे गेल्या १२ ते १५ वर्षांपासून श्री. छत्रपती शिवाजी महाराज लोकविद्यापीठ कल्याणच्या अमरावती शाखेचे प्रमुख डॉ. मंगेश देशमुख यांच्या संपर्कात आहेत. सोलापूर येथे पांडुरंग कुळकर्णी यांनी केलेले प्रयोग पाहून डॉ. देशमुख यांनी त्यांना अमरावतीला आमंत्रित केले. येथे त्यांनी काही ठिकाणांची पाहणी करून गायीच्या शेणापासून विविध वस्तू तयार करण्यात आल्यास त्यातून अनेकांना रोजगार मिळेल तसेच गायसुद्धा वाचेल, असे मत पांडुरंग कुळकर्णी यांनी व्यक्त केले. हेही वाचा - प्रवासादरम्यान नेहमी मळमळ आणि उल्टीचा त्रास होतो? घाबरू नका पुढील उपाय नक्की करून बघा सद्यस्थितीत त्यांच्या माध्यमाने गायीच्या शेणात काळी माती तसेच चुना टाकून धूपबत्ती स्टॅण्ड, मोबाईल स्टॅण्ड, पणत्या, जपमाळा, शोपीस, जाडे लावण्यासाठी कुंड्या, गणपती मूर्ती, हॉटेल तसेच खानावळीत जाळण्यासाठी लागणारे लाकडाचे ब्लॉक, विटा असे अनेक साहित्य निर्माण करण्यात येते. हे सर्व साहित्य नैसर्गिक पद्धतीने तयार करण्यात येत असल्याने ते पर्यावरणासाठी तसेच नागरिकांच्या आरोग्यासाठीदेखील उत्तम असल्याचे श्री. कुळकर्णी यांनी सांगितले.  मराठी विज्ञान परिषदेच्या अमरावती शाखेचे पदाधिकारी प्रा. प्रवीण गुल्हाने त्यांच्या सोबत होते. अमरावतीच्या नांदगावपेठ येथील एमआयडीसीच्या जवळ डॉ. मंगेश देशमुख यांची जागा असून त्याठिकाणी गायीच्या शेणापासून विविध वस्तू तयार करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केले जातील, असे श्री. गुल्हाने यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी - शेतातील पडक्या खोलीतून येत होती दुर्गंधी; मित्राच्या सांगण्यावरून जाऊन बघितले असता आढळला महिलेचा कुजलेला मृतदेह गाय वाचवा अभियान गाय ही केवळ एक प्राणी नाही. गोमुत्र तसेच शेणात अनेक गुणधर्म आहेत. त्यावर विविध ठिकाणी संशोधनसुद्धा झाले आहे. त्यातून अनेक निष्कर्ष निघाले असून गाय वाचली तरच तुम्ही आम्ही वाचू, असे पांडुरंग कुळकर्णी यांनी सांगितले. संपादन - अथर्व महांकाळ  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, November 6, 2020

Success Story: गायीच्या शेणापासून पणत्या, कुंड्या सबकुछ! सोलापूरच्या पांडुरंग कुळकर्णी यांचा आता अमरावतीत प्रयोग अमरावती ः गोमातेचे काय महत्त्व आहे हे विविध प्रयोगातून स्पष्ट झाले आहे. त्यातच सोलापूर येथील पांडुरंग कुळकर्णी यांनी गायीच्या शेणापासून विविध वस्तू तयार करण्याचा उपक्रम सुरू केला असून गाय वाचली पाहिजे, यासाठी त्यांनी अमरावतीतदेखील आता प्रशिक्षण देण्यास निर्णय घेतला आहे. श्री. कुळकर्णी हे गेल्या १२ ते १५ वर्षांपासून श्री. छत्रपती शिवाजी महाराज लोकविद्यापीठ कल्याणच्या अमरावती शाखेचे प्रमुख डॉ. मंगेश देशमुख यांच्या संपर्कात आहेत. सोलापूर येथे पांडुरंग कुळकर्णी यांनी केलेले प्रयोग पाहून डॉ. देशमुख यांनी त्यांना अमरावतीला आमंत्रित केले. येथे त्यांनी काही ठिकाणांची पाहणी करून गायीच्या शेणापासून विविध वस्तू तयार करण्यात आल्यास त्यातून अनेकांना रोजगार मिळेल तसेच गायसुद्धा वाचेल, असे मत पांडुरंग कुळकर्णी यांनी व्यक्त केले. हेही वाचा - प्रवासादरम्यान नेहमी मळमळ आणि उल्टीचा त्रास होतो? घाबरू नका पुढील उपाय नक्की करून बघा सद्यस्थितीत त्यांच्या माध्यमाने गायीच्या शेणात काळी माती तसेच चुना टाकून धूपबत्ती स्टॅण्ड, मोबाईल स्टॅण्ड, पणत्या, जपमाळा, शोपीस, जाडे लावण्यासाठी कुंड्या, गणपती मूर्ती, हॉटेल तसेच खानावळीत जाळण्यासाठी लागणारे लाकडाचे ब्लॉक, विटा असे अनेक साहित्य निर्माण करण्यात येते. हे सर्व साहित्य नैसर्गिक पद्धतीने तयार करण्यात येत असल्याने ते पर्यावरणासाठी तसेच नागरिकांच्या आरोग्यासाठीदेखील उत्तम असल्याचे श्री. कुळकर्णी यांनी सांगितले.  मराठी विज्ञान परिषदेच्या अमरावती शाखेचे पदाधिकारी प्रा. प्रवीण गुल्हाने त्यांच्या सोबत होते. अमरावतीच्या नांदगावपेठ येथील एमआयडीसीच्या जवळ डॉ. मंगेश देशमुख यांची जागा असून त्याठिकाणी गायीच्या शेणापासून विविध वस्तू तयार करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केले जातील, असे श्री. गुल्हाने यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी - शेतातील पडक्या खोलीतून येत होती दुर्गंधी; मित्राच्या सांगण्यावरून जाऊन बघितले असता आढळला महिलेचा कुजलेला मृतदेह गाय वाचवा अभियान गाय ही केवळ एक प्राणी नाही. गोमुत्र तसेच शेणात अनेक गुणधर्म आहेत. त्यावर विविध ठिकाणी संशोधनसुद्धा झाले आहे. त्यातून अनेक निष्कर्ष निघाले असून गाय वाचली तरच तुम्ही आम्ही वाचू, असे पांडुरंग कुळकर्णी यांनी सांगितले. संपादन - अथर्व महांकाळ  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2U4tzD7

No comments:

Post a Comment