लष्करासाठी आणखी एक क्षेपणास्त्र; एका वेळी शंभर टार्गेट ट्रॅक करण्याची क्षमता  बालासोर, ओदीशा - संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) आणखी एका क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली. क्युआरएसएएम असे या क्षेपणास्त्राच्या नावाचे संक्षिप्त रुप आहे. या क्षेपणास्त्रासाठी वापरले जाणारे रडार एकाच वेळी १०० लक्ष्य ट्रॅक करू शकते आणि सहा लक्ष्यांचा वेध घेऊ शकते.  या चाचणीबरोबरच लघु पल्ल्याच्या क्षेपणास्त्र पद्धतीच्या संशोधनात्मक चाचण्यांची डीआरडीओने पुर्तता केली. आता लवकरच लष्कराकडून वापराच्या चाचण्या सुरु होतील. हवाई दलाचे जवानही चाचण्या करतील. त्यानंतर हे क्षेपणास्त्र लष्करात समाविष्ट केले जाईल.  देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा दुपारी तीन वाजून ४० मिनिटांनी चाचणी घेण्यात आली. निर्धारीत लक्ष्य क्षेपणास्त्राने यशस्वीरित्या भेदले.  जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा असे आहे क्षेपणास्त्र  - दिर्घ रुप ः क्वीक रिअॅक्सन सरफेस टू एअर मिसाईल  - जमिनीवरून हवेतील लक्ष्याविरुद्ध वेगवान प्रत्यूत्तर देण्याची क्षमता  - भेदक क्षमतेचा पल्ला (स्ट्राईक रेंज) ः २५ ते ३० किलोमीटर  - घन रुपातील इंधनावर चालते  - वेगवेगळ्या प्रकारची लक्ष्ये भेदण्याची क्षमता  - लाँचर मोबाईल  - १५ किलोमीटरपर्यंत उंचीपर्यंतचे लक्ष्य भेदण्याची क्षमता  - क्षेपणास्त्रासाठी दोन प्रकारच्या वाहनाची गरज  - एक वाहन क्षेपणास्त्र वाहून नेणारे  - दुसरे वाहन रडार वाहून नेणारे  - एकीकडून दुसरीकडे नेण्याची क्षमता असल्यामुळे सैनिक ते घेऊन आगेकूच करू शकतात  - हलविण्याच्या सुविधेमुळे शत्रुचे प्रतिआक्रमण चुकवणेही शक्य  - या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी ४ जून २०१७ रोजी झाली  - उंचीची चाचणी चार जून २०१९ रोजी पूर्णत्वास  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, November 13, 2020

लष्करासाठी आणखी एक क्षेपणास्त्र; एका वेळी शंभर टार्गेट ट्रॅक करण्याची क्षमता  बालासोर, ओदीशा - संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) आणखी एका क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण केली. क्युआरएसएएम असे या क्षेपणास्त्राच्या नावाचे संक्षिप्त रुप आहे. या क्षेपणास्त्रासाठी वापरले जाणारे रडार एकाच वेळी १०० लक्ष्य ट्रॅक करू शकते आणि सहा लक्ष्यांचा वेध घेऊ शकते.  या चाचणीबरोबरच लघु पल्ल्याच्या क्षेपणास्त्र पद्धतीच्या संशोधनात्मक चाचण्यांची डीआरडीओने पुर्तता केली. आता लवकरच लष्कराकडून वापराच्या चाचण्या सुरु होतील. हवाई दलाचे जवानही चाचण्या करतील. त्यानंतर हे क्षेपणास्त्र लष्करात समाविष्ट केले जाईल.  देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा दुपारी तीन वाजून ४० मिनिटांनी चाचणी घेण्यात आली. निर्धारीत लक्ष्य क्षेपणास्त्राने यशस्वीरित्या भेदले.  जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा असे आहे क्षेपणास्त्र  - दिर्घ रुप ः क्वीक रिअॅक्सन सरफेस टू एअर मिसाईल  - जमिनीवरून हवेतील लक्ष्याविरुद्ध वेगवान प्रत्यूत्तर देण्याची क्षमता  - भेदक क्षमतेचा पल्ला (स्ट्राईक रेंज) ः २५ ते ३० किलोमीटर  - घन रुपातील इंधनावर चालते  - वेगवेगळ्या प्रकारची लक्ष्ये भेदण्याची क्षमता  - लाँचर मोबाईल  - १५ किलोमीटरपर्यंत उंचीपर्यंतचे लक्ष्य भेदण्याची क्षमता  - क्षेपणास्त्रासाठी दोन प्रकारच्या वाहनाची गरज  - एक वाहन क्षेपणास्त्र वाहून नेणारे  - दुसरे वाहन रडार वाहून नेणारे  - एकीकडून दुसरीकडे नेण्याची क्षमता असल्यामुळे सैनिक ते घेऊन आगेकूच करू शकतात  - हलविण्याच्या सुविधेमुळे शत्रुचे प्रतिआक्रमण चुकवणेही शक्य  - या क्षेपणास्त्राची पहिली चाचणी ४ जून २०१७ रोजी झाली  - उंचीची चाचणी चार जून २०१९ रोजी पूर्णत्वास  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3prE5Tc

No comments:

Post a Comment