‘कॅट’ने राबविलेल्या स्वदेशी मोहिमेने चीनला ४० हजार कोटींचा फटका मार्केट यार्ड - दरवर्षी दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर चीनमधून विविध मालाची साधारणतः ९० हजार कोटींची आवक होते. यंदा मात्र, कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) तर्फे राष्ट्रीय स्तरावर ‘भारतीय सामान-हमारा अभिमान’ अभियान राबवून, चीनकडून होणारी ४० हजार कोटींची आयात थांबवण्यात यश मिळाले असल्याची माहिती ‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे राष्ट्रीय संघटनमंत्री ललित गांधी यांनी दिली. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा भारतीय उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी देशभर राबवत असलेल्या अभियानाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी गांधी बोलत होते. कॉन्फेडरेशनच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी समितीचे कार्यकारी अध्यक्ष राजेंद्र बाठिया, अध्यक्ष दिलीप कुंभोजकर, उपाध्यक्ष पुष्पा कटारिया, संजय फडतरे, संयुक्त मंत्री सचिन निवंगुणे, रायकुमार नहार, सूर्यकांत पाठक, उमेश यादव, विजय नेवळा, चंद्रशेखर बुणीया, मनोज सारडा, गिरीश ओसवाल, संजय फडतरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांनो प्राॅक्टर्डबाबत झाला मोठा निर्णय; परीक्षेचं वेळापत्रकही जाहीर   गांधी म्हणाले, ‘‘दीपावलीनिमित्त मोठ्या प्रमाणात वापर होणारी उत्पादने, लाईटच्या माळा, आकाश कंदील, पणत्या आदी वस्तू मोठ्या प्रमाणात चीनमधून आयात केल्या जात होत्या. त्याला फाटा देऊन स्थानिक स्तरावर या वस्तूंच्या उत्पादकांना प्रोत्साहित करण्यात आले.’ हृदयद्रावक : वडिलांनी शर्थीचे प्रयत्न करूनही मुलगा बुडाला  भारत-ई-मार्केट पोर्टल बहुराष्ट्रीय कंपन्यांनी ई-कॉमर्स ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून या क्षेत्रात अनेक कायद्यांचे उल्लंघन करून देशात मोठ्या प्रमाणात विस्तार केला आहे. याचा फटका भारतीय व्यापाऱ्यांना बसत आहे. यामुळे छोट्या व्यापाऱ्यांसमोर निर्माण झालेल्या या आव्हानाला तोंड देण्यासाठी संस्थेने भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाच्या सहकार्याने ‘भारत-ई-मार्केट’ नावाचे संपूर्ण स्वदेशी पोर्टल विकसित केले आहे. डिसेंबरमध्ये या पोर्टलचे प्रत्यक्ष कामकाज सुरू होणार आहे. पहिल्या टप्यात १ कोटी व्यापाऱ्यांची नोंदणी या पोर्टलच्या माध्यमातून केली जाणार असल्याचेही गांधी यांनी सांगितले. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, November 6, 2020

‘कॅट’ने राबविलेल्या स्वदेशी मोहिमेने चीनला ४० हजार कोटींचा फटका मार्केट यार्ड - दरवर्षी दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर चीनमधून विविध मालाची साधारणतः ९० हजार कोटींची आवक होते. यंदा मात्र, कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) तर्फे राष्ट्रीय स्तरावर ‘भारतीय सामान-हमारा अभिमान’ अभियान राबवून, चीनकडून होणारी ४० हजार कोटींची आयात थांबवण्यात यश मिळाले असल्याची माहिती ‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे राष्ट्रीय संघटनमंत्री ललित गांधी यांनी दिली. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा भारतीय उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी देशभर राबवत असलेल्या अभियानाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी गांधी बोलत होते. कॉन्फेडरेशनच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी समितीचे कार्यकारी अध्यक्ष राजेंद्र बाठिया, अध्यक्ष दिलीप कुंभोजकर, उपाध्यक्ष पुष्पा कटारिया, संजय फडतरे, संयुक्त मंत्री सचिन निवंगुणे, रायकुमार नहार, सूर्यकांत पाठक, उमेश यादव, विजय नेवळा, चंद्रशेखर बुणीया, मनोज सारडा, गिरीश ओसवाल, संजय फडतरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांनो प्राॅक्टर्डबाबत झाला मोठा निर्णय; परीक्षेचं वेळापत्रकही जाहीर   गांधी म्हणाले, ‘‘दीपावलीनिमित्त मोठ्या प्रमाणात वापर होणारी उत्पादने, लाईटच्या माळा, आकाश कंदील, पणत्या आदी वस्तू मोठ्या प्रमाणात चीनमधून आयात केल्या जात होत्या. त्याला फाटा देऊन स्थानिक स्तरावर या वस्तूंच्या उत्पादकांना प्रोत्साहित करण्यात आले.’ हृदयद्रावक : वडिलांनी शर्थीचे प्रयत्न करूनही मुलगा बुडाला  भारत-ई-मार्केट पोर्टल बहुराष्ट्रीय कंपन्यांनी ई-कॉमर्स ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून या क्षेत्रात अनेक कायद्यांचे उल्लंघन करून देशात मोठ्या प्रमाणात विस्तार केला आहे. याचा फटका भारतीय व्यापाऱ्यांना बसत आहे. यामुळे छोट्या व्यापाऱ्यांसमोर निर्माण झालेल्या या आव्हानाला तोंड देण्यासाठी संस्थेने भारत सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाच्या सहकार्याने ‘भारत-ई-मार्केट’ नावाचे संपूर्ण स्वदेशी पोर्टल विकसित केले आहे. डिसेंबरमध्ये या पोर्टलचे प्रत्यक्ष कामकाज सुरू होणार आहे. पहिल्या टप्यात १ कोटी व्यापाऱ्यांची नोंदणी या पोर्टलच्या माध्यमातून केली जाणार असल्याचेही गांधी यांनी सांगितले. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2GC0dsH

No comments:

Post a Comment