ऑनलाईन परीक्षेमुळे विद्यार्थ्यांवर गुणांची खैरात; "विधी'च्या निकालात अनेकांना पैकीच्या पैकी गुण मुंबई : तीन वर्षे विधी अभ्यासक्रमाच्या शुक्रवारी (ता.6) जाहीर झालेल्या निकालामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 गुण मिळवल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत विधीचा निकाला 45 ते 50 टक्‍क्‍यांपर्यंत लागत होता. तसेच विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त 75 टक्‍क्‍यांपर्यंत गुण मिळत होते. मात्र यंदा कोरोनामुळे ऑनलाईन पद्धतीने झालेल्या बहुपर्यायी परीक्षेत विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत.  मुंबईकरांचे गतिमान प्रवासाचे स्वप्न साकार होणार : मुख्यमंत्री कोरोना पार्श्‍वभूमीवर अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यात आल्या. या परीक्षांचे निकाल आता जाहीर होत असून ऑनलाईन परीक्षांमुळे विद्यार्थ्यांवर गुणांची खैरातच होत असल्याचे समोर येत आहे. यंदा बहुपर्यायी पद्धतीने परीक्षा घेण्यात आल्याने विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाल्याचे शिक्षकांनी सांगितले आहे. अनेक महाविद्यालयातील बहुतांश विद्यार्थ्यांनी 100 गुण मिळवले आहेत. शासकीय विधी महाविद्यालयामध्ये काही विषयांत 297 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत. त्याखालोखाल प्रवीण गांधी विधी महाविद्यालय 62, श्री जयंतीलाल एच. पटेल विधी महाविद्यालय 49, डॉ. डी. वाय. पाटील विधी महाविद्यालयात 48, अस्मिता विधी महाविद्यालयात 43, कीर विधी महाविद्यालयात 31, ऍड. बाळासाहेब आपटे विधी महाविद्यालयात 24, हरिया विधी महाविद्यालयात 23 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत.  दिवाळीनिमित्त बाजारपेठा फुलू लागल्या; कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने उत्साह एटीकेटी विद्यार्थ्यांनाही जॅकपॉट  ऑनलाईन बहुपर्यायी पद्धतीने घेण्यात आलेल्या परीक्षेमुळे नवव्या सेमिस्टरला एटीकेटी लागलेल्या विद्यार्थ्यांनाही गुणांचा जॅकपॉट मिळाला आहे. एटीकेटीच्या अनेक विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबाबत शंका उपस्थित होण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.    विधी अभ्यासक्रमाचा निकाल यापूर्वी कधीही 40 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त लागलेला नाही. यंदाच्या निकालामुळे शिक्षणाची गुणवत्ता घसरण्याची शक्‍यता आहे. या निकालामुळे विद्यार्थ्यांकडे वरिष्ठांनी हास्यास्पद भावनेने पाहू नये. त्यामुळे त्यांच्यामध्ये न्यूनगंड निर्माण होण्याची शक्‍यता आहे.  - ऍड. सचिन पवार, अध्यक्ष, स्टुडंट लॉ कौन्सिल.  ----------------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, November 6, 2020

ऑनलाईन परीक्षेमुळे विद्यार्थ्यांवर गुणांची खैरात; "विधी'च्या निकालात अनेकांना पैकीच्या पैकी गुण मुंबई : तीन वर्षे विधी अभ्यासक्रमाच्या शुक्रवारी (ता.6) जाहीर झालेल्या निकालामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 गुण मिळवल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत विधीचा निकाला 45 ते 50 टक्‍क्‍यांपर्यंत लागत होता. तसेच विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त 75 टक्‍क्‍यांपर्यंत गुण मिळत होते. मात्र यंदा कोरोनामुळे ऑनलाईन पद्धतीने झालेल्या बहुपर्यायी परीक्षेत विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले आहेत.  मुंबईकरांचे गतिमान प्रवासाचे स्वप्न साकार होणार : मुख्यमंत्री कोरोना पार्श्‍वभूमीवर अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यात आल्या. या परीक्षांचे निकाल आता जाहीर होत असून ऑनलाईन परीक्षांमुळे विद्यार्थ्यांवर गुणांची खैरातच होत असल्याचे समोर येत आहे. यंदा बहुपर्यायी पद्धतीने परीक्षा घेण्यात आल्याने विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाल्याचे शिक्षकांनी सांगितले आहे. अनेक महाविद्यालयातील बहुतांश विद्यार्थ्यांनी 100 गुण मिळवले आहेत. शासकीय विधी महाविद्यालयामध्ये काही विषयांत 297 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत. त्याखालोखाल प्रवीण गांधी विधी महाविद्यालय 62, श्री जयंतीलाल एच. पटेल विधी महाविद्यालय 49, डॉ. डी. वाय. पाटील विधी महाविद्यालयात 48, अस्मिता विधी महाविद्यालयात 43, कीर विधी महाविद्यालयात 31, ऍड. बाळासाहेब आपटे विधी महाविद्यालयात 24, हरिया विधी महाविद्यालयात 23 विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी गुण मिळाले आहेत.  दिवाळीनिमित्त बाजारपेठा फुलू लागल्या; कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्याने उत्साह एटीकेटी विद्यार्थ्यांनाही जॅकपॉट  ऑनलाईन बहुपर्यायी पद्धतीने घेण्यात आलेल्या परीक्षेमुळे नवव्या सेमिस्टरला एटीकेटी लागलेल्या विद्यार्थ्यांनाही गुणांचा जॅकपॉट मिळाला आहे. एटीकेटीच्या अनेक विद्यार्थ्यांनी पैकीच्या पैकी गुण मिळवले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबाबत शंका उपस्थित होण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.    विधी अभ्यासक्रमाचा निकाल यापूर्वी कधीही 40 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त लागलेला नाही. यंदाच्या निकालामुळे शिक्षणाची गुणवत्ता घसरण्याची शक्‍यता आहे. या निकालामुळे विद्यार्थ्यांकडे वरिष्ठांनी हास्यास्पद भावनेने पाहू नये. त्यामुळे त्यांच्यामध्ये न्यूनगंड निर्माण होण्याची शक्‍यता आहे.  - ऍड. सचिन पवार, अध्यक्ष, स्टुडंट लॉ कौन्सिल.  ----------------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3ewGzLc

No comments:

Post a Comment