विद्यार्थ्यांच्या विविध परीक्षांबाबत मते जाणून घेण्यासाठी; केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा पुढाकार पुणे - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षामधील परीक्षांचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. त्यामुळे आता येऊ घातलेल्या स्पर्धा परीक्षा, विविध शिक्षण मंडळाच्या (बोर्ड) परीक्षा घेण्याबाबत विविध पातळीवर चर्चा सुरू आहे. ही चर्चा सुरू असताना प्रत्यक्ष विद्यार्थी आणि त्यांच्यासह शिक्षक, पालक यांची मते, चिंता, सूचना जाणून घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दरवर्षीच्या नियोजित वेळापत्रकानुसार जेईई, नीट या स्पर्धा परीक्षांसह केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) तसेच राज्यांमार्फत घेण्यात येणाऱ्या बोर्डाच्या परीक्षा यंदा होणार की नाहीत, परीक्षा झाल्या तर त्याचे स्वरूप काय असेल, असे नानाविध प्रश्न विद्यार्थी-पालकांना पडले आहेत. मात्र परीक्षेचे नियोजन करताना  विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांचेही म्हणणे विचारात घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने त्यांना सूचना, मते मांडण्याचे आवाहन केले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने ट्विटरद्वारे हे आवाहन केले असून त्याला भरघोस प्रतिसाद देत पालक, शिक्षक आणि विशेषत: विद्यार्थी यांनी आपली मते, सूचना मांडत आहेत. नात्याचा अंत! लेकाचा पित्यावर चाकू हल्ला; सुनेनं लाकडी दांडक्‍याने सासूला मारलं यामध्ये सीबीएसईच्या दहावी-बारावीचा आतापर्यंत ६०-६५ टक्के अभ्यासक्रम पूर्ण झालेला आहे. उर्वरित अभ्यासक्रम अजुन शिकणे बाकी आहे. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी विद्यार्थी-पालकांकडून होत आहे. त्याशिवाय बऱ्याच ठिकाणी ऑनलाइन शिक्षण अजूनही पोचू शकलेला नाही. तसेच ऑफलाइन शिक्षणाची पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडत आहे. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षा मे-जून मध्ये घेण्यात याव्यात, अशी मागणी देखील होत आहे. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांची मते जाणून घेऊन त्यावर प्रत्यक्ष संवाद साधण्यासाठी केंदीय शिक्षण मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक लवकरच सोशल मिडियावर लाइव येणार आहेत. याबाबत त्यांनी सोशल मिडियाद्वारे माहिती दिली आहे. चंद्रकांत पाटलांचे जिगर मोठे - रोहीत पवार परीक्षा पुढे ढकलण्याची विद्यार्थ्यांची मागणी 'बोर्डाच्या परीक्षा मार्च की मे महिन्यात होणार, याबाबत विद्यार्थी संभ्रमात आहेत. विद्यार्थ्यांवरील परीक्षेचा ताण वाढत आहे. तसेच कोरोनाच्या संकट काळात अनेक ठिकाणी ऑनलाइन शिक्षण दिले जात आहे. परंतु ऑनलाइन वर्गात शिकताना नेटवर्क, कनेक्टिविटी अशा समस्या डोके वर काढत आहेत. ग्रामीण भागात अनेक विद्यार्थी ऑफलाइन आहेत. परिणामी नियमित वर्ग होत असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे परिक्षेबाबत निर्णय घेताना केंद्र सरकारने या सगळ्या गोष्टीं  विचार करावा." - यश कुमार, विद्यार्थी CET राज्यात प्रथम आलेल्या सानिका गुमास्तेने दिल्या टिप्स परीक्षेबाबत निर्णय लवकर जाहीर करावे "सध्या बोर्डाच्या परीक्षेबाबत विद्यार्थी गोंधळलेले आहेत. परीक्षा कधी होणार, कशा पद्धतीने होणार, परीक्षेचे साधारण वेळापत्रक काय असेल, याबाबतची माहिती विद्यार्थ्यांना आणि पालकांना लवकरात लवकर कळणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षेबाबतचे दडपण कमी होईल आणि विद्यार्थी तणाव मुक्त होऊन अभ्यासाला लागतील."  - अमोल पवार, पालक Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, November 29, 2020

विद्यार्थ्यांच्या विविध परीक्षांबाबत मते जाणून घेण्यासाठी; केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा पुढाकार पुणे - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदाच्या शैक्षणिक वर्षामधील परीक्षांचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. त्यामुळे आता येऊ घातलेल्या स्पर्धा परीक्षा, विविध शिक्षण मंडळाच्या (बोर्ड) परीक्षा घेण्याबाबत विविध पातळीवर चर्चा सुरू आहे. ही चर्चा सुरू असताना प्रत्यक्ष विद्यार्थी आणि त्यांच्यासह शिक्षक, पालक यांची मते, चिंता, सूचना जाणून घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा दरवर्षीच्या नियोजित वेळापत्रकानुसार जेईई, नीट या स्पर्धा परीक्षांसह केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) तसेच राज्यांमार्फत घेण्यात येणाऱ्या बोर्डाच्या परीक्षा यंदा होणार की नाहीत, परीक्षा झाल्या तर त्याचे स्वरूप काय असेल, असे नानाविध प्रश्न विद्यार्थी-पालकांना पडले आहेत. मात्र परीक्षेचे नियोजन करताना  विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांचेही म्हणणे विचारात घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने त्यांना सूचना, मते मांडण्याचे आवाहन केले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने ट्विटरद्वारे हे आवाहन केले असून त्याला भरघोस प्रतिसाद देत पालक, शिक्षक आणि विशेषत: विद्यार्थी यांनी आपली मते, सूचना मांडत आहेत. नात्याचा अंत! लेकाचा पित्यावर चाकू हल्ला; सुनेनं लाकडी दांडक्‍याने सासूला मारलं यामध्ये सीबीएसईच्या दहावी-बारावीचा आतापर्यंत ६०-६५ टक्के अभ्यासक्रम पूर्ण झालेला आहे. उर्वरित अभ्यासक्रम अजुन शिकणे बाकी आहे. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात, अशी मागणी विद्यार्थी-पालकांकडून होत आहे. त्याशिवाय बऱ्याच ठिकाणी ऑनलाइन शिक्षण अजूनही पोचू शकलेला नाही. तसेच ऑफलाइन शिक्षणाची पुरेशी सुविधा उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडत आहे. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षा मे-जून मध्ये घेण्यात याव्यात, अशी मागणी देखील होत आहे. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांची मते जाणून घेऊन त्यावर प्रत्यक्ष संवाद साधण्यासाठी केंदीय शिक्षण मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक लवकरच सोशल मिडियावर लाइव येणार आहेत. याबाबत त्यांनी सोशल मिडियाद्वारे माहिती दिली आहे. चंद्रकांत पाटलांचे जिगर मोठे - रोहीत पवार परीक्षा पुढे ढकलण्याची विद्यार्थ्यांची मागणी 'बोर्डाच्या परीक्षा मार्च की मे महिन्यात होणार, याबाबत विद्यार्थी संभ्रमात आहेत. विद्यार्थ्यांवरील परीक्षेचा ताण वाढत आहे. तसेच कोरोनाच्या संकट काळात अनेक ठिकाणी ऑनलाइन शिक्षण दिले जात आहे. परंतु ऑनलाइन वर्गात शिकताना नेटवर्क, कनेक्टिविटी अशा समस्या डोके वर काढत आहेत. ग्रामीण भागात अनेक विद्यार्थी ऑफलाइन आहेत. परिणामी नियमित वर्ग होत असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे परिक्षेबाबत निर्णय घेताना केंद्र सरकारने या सगळ्या गोष्टीं  विचार करावा." - यश कुमार, विद्यार्थी CET राज्यात प्रथम आलेल्या सानिका गुमास्तेने दिल्या टिप्स परीक्षेबाबत निर्णय लवकर जाहीर करावे "सध्या बोर्डाच्या परीक्षेबाबत विद्यार्थी गोंधळलेले आहेत. परीक्षा कधी होणार, कशा पद्धतीने होणार, परीक्षेचे साधारण वेळापत्रक काय असेल, याबाबतची माहिती विद्यार्थ्यांना आणि पालकांना लवकरात लवकर कळणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षेबाबतचे दडपण कमी होईल आणि विद्यार्थी तणाव मुक्त होऊन अभ्यासाला लागतील."  - अमोल पवार, पालक Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2HQhoY5

No comments:

Post a Comment