ब्रेनडेड महिलेने दिले तिघांना जीवदान; मुंबईतील 27 वे यशस्वी अवयवदान मुंबई : मुंबईतील रुग्णालयामध्ये 3 नोव्हेंबरला मुंबईतील यावर्षीचे 27 वे अवयवदान पार पडले. मेंदूमध्ये रक्तस्राव होऊन मेंदूमृत झालेल्या 57 वर्षीय महिलेच्या कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतल्याने तिघांना जीवदान मिळाले. मेंदूमृत झालेल्या महिलेचे यकृत, मूत्रपिंड आणि डोळे यांचे दान करण्यात आले. जसलोक रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या महिलेचा 3 नोव्हेंबरला मेंदूमृत झाला. मेंदूमृत झाल्यावर रुग्णालयातील डॉ. सुधीर आंबेकर, इंटेव्हिस्ट डॉ. इंद्रनील आणि मेडिलक सोशल वर्कर यांनी महिलेच्या नातेवाईकांसोबत अवयवदानाबाबत चर्चा केली. मृत्यूनंतर आमच्या आईची अवयवदान करण्याची इच्छा असल्याचे सांगत महिलेच्या कुटुंबाने तातडीने अवयवदानाची तयारी दर्शवली. आमची आई सहृदयी होती. ती स्वत:पेक्षा कुटुंबातील नागरिक आणि अन्य नातेवाईकांना प्राधान्य देत होती. महत्त्वाची बातमी : केवळ 1000 रूपये मुद्रांक शुल्क आकारणार; CIDCO कडून सदनिकाधारकांना मोठी दिवाळी भेट तिघांना नवजीवन - आम्ही तिची मुले असून तिने शिकवलेल्या मार्गावर आम्ही चालत आहोत. जेव्हा माझे निधन होईल, तेव्हा माझे अवयवदान करा असे ती नेहमी सांगत असे. त्यामुळे जेव्हा आमच्या आईचा मेंदूमृत झाल्याचे सांगण्यात आले त्यावेळी आम्ही डॉक्टरांकडे अवयवदानाच्या प्रक्रियेबाबत विचारणा केली. आमच्या वडिलांनी त्यासाठी स्वत: पुढाकार घेतला. आम्ही तिचे डोळे, यकृत आणि मूत्रपिंड दान केले. आम्ही आमच्या आईचे अवयव दान करत तिची अवयवदानाची इच्छा पूर्ण केली. आम्ही आमच्या आईला वाचवू शकलो नाही. पण तिचे अवयवदान करून आम्ही तिला जिवंत ठेवले आहे. आमचे हे कृत्य अन्य लोकांसाठी प्रेरणादायी ठरेल अशी आम्हाला आशा वाटते. जेणेकरून लोकही अवयवदानाचा निर्णय घेतील, असा विश्वास महिलेच्या मुलांनी व्यक्त केला. महत्त्वाची बातमी : कलाकारांना ड्रग्स पुरवणाऱ्या सुल्तान मिर्झाला NCB कडून अटक, मुंबईत धडक कारवाई जसलोक रुग्णालयाचे सीईओ जीतेंद्र हरयाण, वैद्यकीय संचालक डॉ. मिलिंद खाडके यांनी डॉक्टरांच्या टीमला सहकार्य करत त्यांना अवयवदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मदत केली. मेंदूमृत महिलेच्या कुटुंबियांचा निर्णय कौतुकास्पद आहे. रुग्णाने स्वत: आपले अवयवदान करण्याची इच्छा कुटुंबाकडे व्यक्त केली होती हे त्यापेक्षाही कौतुकास्पद आहे. आपण आपले अवयवदान करून आपल्या अनेक भावंडाचे प्राण वाचवतो. तुमचे अवयव देवाकडे स्वर्गात नेऊ नका त्याची गरज इथे आहे, अशी भावना झोनल ट्रान्स्प्लांट कोऑर्डिनेशन सेंटरचे (झेडटीसीसी) जनरल सेक्रेटरी डॉ. भरत शाह यांनी व्यक्त केली. ( संपादन - सुमित बागुल ) brain dead woman gave life to three people 27th successful organ donation  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, November 5, 2020

ब्रेनडेड महिलेने दिले तिघांना जीवदान; मुंबईतील 27 वे यशस्वी अवयवदान मुंबई : मुंबईतील रुग्णालयामध्ये 3 नोव्हेंबरला मुंबईतील यावर्षीचे 27 वे अवयवदान पार पडले. मेंदूमध्ये रक्तस्राव होऊन मेंदूमृत झालेल्या 57 वर्षीय महिलेच्या कुटुंबीयांनी अवयवदानाचा निर्णय घेतल्याने तिघांना जीवदान मिळाले. मेंदूमृत झालेल्या महिलेचे यकृत, मूत्रपिंड आणि डोळे यांचे दान करण्यात आले. जसलोक रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या महिलेचा 3 नोव्हेंबरला मेंदूमृत झाला. मेंदूमृत झाल्यावर रुग्णालयातील डॉ. सुधीर आंबेकर, इंटेव्हिस्ट डॉ. इंद्रनील आणि मेडिलक सोशल वर्कर यांनी महिलेच्या नातेवाईकांसोबत अवयवदानाबाबत चर्चा केली. मृत्यूनंतर आमच्या आईची अवयवदान करण्याची इच्छा असल्याचे सांगत महिलेच्या कुटुंबाने तातडीने अवयवदानाची तयारी दर्शवली. आमची आई सहृदयी होती. ती स्वत:पेक्षा कुटुंबातील नागरिक आणि अन्य नातेवाईकांना प्राधान्य देत होती. महत्त्वाची बातमी : केवळ 1000 रूपये मुद्रांक शुल्क आकारणार; CIDCO कडून सदनिकाधारकांना मोठी दिवाळी भेट तिघांना नवजीवन - आम्ही तिची मुले असून तिने शिकवलेल्या मार्गावर आम्ही चालत आहोत. जेव्हा माझे निधन होईल, तेव्हा माझे अवयवदान करा असे ती नेहमी सांगत असे. त्यामुळे जेव्हा आमच्या आईचा मेंदूमृत झाल्याचे सांगण्यात आले त्यावेळी आम्ही डॉक्टरांकडे अवयवदानाच्या प्रक्रियेबाबत विचारणा केली. आमच्या वडिलांनी त्यासाठी स्वत: पुढाकार घेतला. आम्ही तिचे डोळे, यकृत आणि मूत्रपिंड दान केले. आम्ही आमच्या आईचे अवयव दान करत तिची अवयवदानाची इच्छा पूर्ण केली. आम्ही आमच्या आईला वाचवू शकलो नाही. पण तिचे अवयवदान करून आम्ही तिला जिवंत ठेवले आहे. आमचे हे कृत्य अन्य लोकांसाठी प्रेरणादायी ठरेल अशी आम्हाला आशा वाटते. जेणेकरून लोकही अवयवदानाचा निर्णय घेतील, असा विश्वास महिलेच्या मुलांनी व्यक्त केला. महत्त्वाची बातमी : कलाकारांना ड्रग्स पुरवणाऱ्या सुल्तान मिर्झाला NCB कडून अटक, मुंबईत धडक कारवाई जसलोक रुग्णालयाचे सीईओ जीतेंद्र हरयाण, वैद्यकीय संचालक डॉ. मिलिंद खाडके यांनी डॉक्टरांच्या टीमला सहकार्य करत त्यांना अवयवदानाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मदत केली. मेंदूमृत महिलेच्या कुटुंबियांचा निर्णय कौतुकास्पद आहे. रुग्णाने स्वत: आपले अवयवदान करण्याची इच्छा कुटुंबाकडे व्यक्त केली होती हे त्यापेक्षाही कौतुकास्पद आहे. आपण आपले अवयवदान करून आपल्या अनेक भावंडाचे प्राण वाचवतो. तुमचे अवयव देवाकडे स्वर्गात नेऊ नका त्याची गरज इथे आहे, अशी भावना झोनल ट्रान्स्प्लांट कोऑर्डिनेशन सेंटरचे (झेडटीसीसी) जनरल सेक्रेटरी डॉ. भरत शाह यांनी व्यक्त केली. ( संपादन - सुमित बागुल ) brain dead woman gave life to three people 27th successful organ donation  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2U0LXwF

No comments:

Post a Comment