अक्राळविक्राळ नरकासूर प्रतिमा ठरल्या लक्षवेधी  सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - येथील शहर भाजप मंडळातर्फे घेतलेल्या नरकासूर स्पर्धेत खुल्या गटात हनुमान बाल गोपाळ मित्र मंडळ माठेवाडा यांनी तर बाल गटांमध्ये भटवाडी मित्र मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धेत सहभागी सर्वच मंडळांनी अक्राळविक्राळ नरकासुर बनवून स्पर्धेमध्ये चुरस निर्माण केली.  शहरामध्ये दरवर्षी मोती तलावाच्या काठावर नरकासूर स्पर्धेचे आयोजन करण्यात येत होते; मात्र कोरोनाचे सावट लक्षात घेता यावर्षी या स्पर्धेचे आयोजन केले होते; मात्र शहराच्या मंडळाच्यावतीने शहर अध्यक्ष अजय गोंदावले आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून नरकासूर स्पर्धा आयोजित केल्या. शहरातील नरकासूर बनवणाऱ्या विविध मंडळांमध्ये स्फूर्ती निर्माण केली होती.  स्पर्धेचा निकाल असा ः बालगट प्रथम क्रमांक भटवाडी मित्र मंडळ अळवणी भटजी दत्त मंदिर, द्वितीय क्रमांक विभागून श्री देव महापुरुष मित्र मंडळ गोठण मधला आवाट व झपाटा मित्र मंडळ काझी शहाबुद्दिन हॉल सबनीसवाडा, तृतीय क्रमांक प्रज्वल मित्र मंडळ यांनी पटकावला. उत्तेजनार्थ मोरया ग्रुप जिमखाना मैदान, साई कला क्रीडा मंडळ गावडेशेत, शिरोडा नाका मित्र मंडळ सालईवाडा यांना देण्यात आला.  खुल्या गटात प्रथम क्रमांक हनुमान बाल गोपाळ मित्र मंडळ माठेवाडा, द्वितीय क्रमांक विभागून झकास मित्र मंडळ वैश्‍यवाडा व आत्मेश्‍वर युवक मित्र मंडळ माठेवाडा यांना देण्यात आला. तृतीय क्रमांक रॉयल ग्रुप चितारआळी, वैश्‍यवाडा मित्र मंडळ मारुती मंदिर यांना तर उत्तेजनार्थमध्ये सालईवाडा मित्र मंडळ मिलाग्रीस हायस्कूल व नरसोबा मित्र मंडळ जुना बाजार यांना विभागून देण्यात आला. यावेळी भाजपचे सावंतवाडी शहर मंडळ अध्यक्ष गोंदावळे, शहर मंडळ युवा अध्यक्ष संदेश टेमकर, शहर प्रवक्ते केतन आजगावकर, दिलीप भालेकर, अमित परब, प्रसन्न राणे आदी उपस्थित होते.  प्रत्यक्ष जागेवर परीक्षण  श्री. गोंदावले यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत या स्पर्धेमध्ये उस्फूर्त सहभाग घेतला. स्पर्धेमध्ये बाल गटात 22 मंडळे तर खुल्या गटात 11 मंडळे सहभागी झाली. स्पर्धेचे परीक्षण ऍड. अनिल निरवडेकर, दादा मालवणकर, सतीश पाटणकर व पत्रकार ऍड. संतोष सावंत यांनी प्रत्येक वॉर्डमध्ये प्रत्यक्ष जागेवर जाऊन केले.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, November 14, 2020

अक्राळविक्राळ नरकासूर प्रतिमा ठरल्या लक्षवेधी  सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - येथील शहर भाजप मंडळातर्फे घेतलेल्या नरकासूर स्पर्धेत खुल्या गटात हनुमान बाल गोपाळ मित्र मंडळ माठेवाडा यांनी तर बाल गटांमध्ये भटवाडी मित्र मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला. स्पर्धेत सहभागी सर्वच मंडळांनी अक्राळविक्राळ नरकासुर बनवून स्पर्धेमध्ये चुरस निर्माण केली.  शहरामध्ये दरवर्षी मोती तलावाच्या काठावर नरकासूर स्पर्धेचे आयोजन करण्यात येत होते; मात्र कोरोनाचे सावट लक्षात घेता यावर्षी या स्पर्धेचे आयोजन केले होते; मात्र शहराच्या मंडळाच्यावतीने शहर अध्यक्ष अजय गोंदावले आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून नरकासूर स्पर्धा आयोजित केल्या. शहरातील नरकासूर बनवणाऱ्या विविध मंडळांमध्ये स्फूर्ती निर्माण केली होती.  स्पर्धेचा निकाल असा ः बालगट प्रथम क्रमांक भटवाडी मित्र मंडळ अळवणी भटजी दत्त मंदिर, द्वितीय क्रमांक विभागून श्री देव महापुरुष मित्र मंडळ गोठण मधला आवाट व झपाटा मित्र मंडळ काझी शहाबुद्दिन हॉल सबनीसवाडा, तृतीय क्रमांक प्रज्वल मित्र मंडळ यांनी पटकावला. उत्तेजनार्थ मोरया ग्रुप जिमखाना मैदान, साई कला क्रीडा मंडळ गावडेशेत, शिरोडा नाका मित्र मंडळ सालईवाडा यांना देण्यात आला.  खुल्या गटात प्रथम क्रमांक हनुमान बाल गोपाळ मित्र मंडळ माठेवाडा, द्वितीय क्रमांक विभागून झकास मित्र मंडळ वैश्‍यवाडा व आत्मेश्‍वर युवक मित्र मंडळ माठेवाडा यांना देण्यात आला. तृतीय क्रमांक रॉयल ग्रुप चितारआळी, वैश्‍यवाडा मित्र मंडळ मारुती मंदिर यांना तर उत्तेजनार्थमध्ये सालईवाडा मित्र मंडळ मिलाग्रीस हायस्कूल व नरसोबा मित्र मंडळ जुना बाजार यांना विभागून देण्यात आला. यावेळी भाजपचे सावंतवाडी शहर मंडळ अध्यक्ष गोंदावळे, शहर मंडळ युवा अध्यक्ष संदेश टेमकर, शहर प्रवक्ते केतन आजगावकर, दिलीप भालेकर, अमित परब, प्रसन्न राणे आदी उपस्थित होते.  प्रत्यक्ष जागेवर परीक्षण  श्री. गोंदावले यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत या स्पर्धेमध्ये उस्फूर्त सहभाग घेतला. स्पर्धेमध्ये बाल गटात 22 मंडळे तर खुल्या गटात 11 मंडळे सहभागी झाली. स्पर्धेचे परीक्षण ऍड. अनिल निरवडेकर, दादा मालवणकर, सतीश पाटणकर व पत्रकार ऍड. संतोष सावंत यांनी प्रत्येक वॉर्डमध्ये प्रत्यक्ष जागेवर जाऊन केले.  संपादन - राहुल पाटील News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/32M43Hl

No comments:

Post a Comment