पुणे जिल्ह्यात तीन हजारांच्या आत कोरोना चाचण्या  पुणे - पुणे जिल्ह्यातील कोरोना चाचण्यांची संख्या रविवारी (ता. 15) तीन हजारांच्या आत आली आहे. दिवसभरात एकूण 2 हजार 898 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. दिवसभरात जिल्ह्यात केवळ 329 नवे रुग्ण सापडले आहेत. यात शहरातील 153 जण आहेत.  वाचा : पैशांसाठी टॉर्चर केल्याने कामगाराची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या  गेल्या 24 तासांत 353 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड आणि कॅंन्टोन्मेंट बोर्ड क्षेत्रात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. शहरातील चार, नगरपालिका क्षेत्रातील दोन आणि जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.   वाचा : कोयते उगारून शिवीगाळ केल्याप्रकरणी दोघांना अटक जिल्ह्यात सध्या विविध रुग्णालयांत 4 हजार 3 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. याशिवाय 5 हजार 337 रुग्णांवर त्यांच्या घरातच उपचार करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 3 लाख 31 हजार 418 झाली आहे. यापैकी आतापर्यंत 3 लाख 14 हजार 72 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 8 हजार 170 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील 379 रुग्ण आहेत.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, November 15, 2020

पुणे जिल्ह्यात तीन हजारांच्या आत कोरोना चाचण्या  पुणे - पुणे जिल्ह्यातील कोरोना चाचण्यांची संख्या रविवारी (ता. 15) तीन हजारांच्या आत आली आहे. दिवसभरात एकूण 2 हजार 898 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. दिवसभरात जिल्ह्यात केवळ 329 नवे रुग्ण सापडले आहेत. यात शहरातील 153 जण आहेत.  वाचा : पैशांसाठी टॉर्चर केल्याने कामगाराची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या  गेल्या 24 तासांत 353 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवड आणि कॅंन्टोन्मेंट बोर्ड क्षेत्रात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. शहरातील चार, नगरपालिका क्षेत्रातील दोन आणि जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.   वाचा : कोयते उगारून शिवीगाळ केल्याप्रकरणी दोघांना अटक जिल्ह्यात सध्या विविध रुग्णालयांत 4 हजार 3 कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. याशिवाय 5 हजार 337 रुग्णांवर त्यांच्या घरातच उपचार करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 3 लाख 31 हजार 418 झाली आहे. यापैकी आतापर्यंत 3 लाख 14 हजार 72 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत 8 हजार 170 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील 379 रुग्ण आहेत.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2IF9X5Y

No comments:

Post a Comment