चाचण्या, कोविड वॉर्ड वाढवा; दिल्लीतील रुग्णवाढीनंतर अमित शहा यांची सूचना नवी दिल्ली - राजधानी दिल्लीमध्ये कोविड-१९ महामारीची वाढती रुग्णसंख्या आणि बळींचा आकडा याची गंभीर दखल घेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज तातडीची आढावा बैठक घेतली. राजधानी परिक्षेत्रात आरटी-पीसीआर चाचण्यांची संख्या वाढविणे आणि आयसीएमआरची फिरती चाचणी केंद्रे आणखी काही भागांमध्ये तैनात करणे आणि कोविड वॉर्ड वाढविणे यासह अनेक निर्देश शहा यांनी बैठकीत दिले. देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, नायब राज्यपाल अनिल बैजल  व मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल  बैठकीला उपस्थित होते. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत म्हणून महापालिकांच्या हद्दीतील काही रुग्णालयेमध्ये कोविड वॉर्ड वाढविण्याच्या सूचना शहा यांनी केल्या. अतिदक्षता विभागातील कोविड-१९ रुग्णांसाठी राखून न ठेवलेल्या खाटा ही फार मोठी समस्या बनली आहे. त्यामुळे शहा यांनी या खाटांची संख्या तातडीने पाचशेपर्यंत, त्यानंतर परिस्थितीनुसार ७५० व पुढे त्यापेक्षा वाढवण्याचे निर्देश दिले.  जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, November 15, 2020

चाचण्या, कोविड वॉर्ड वाढवा; दिल्लीतील रुग्णवाढीनंतर अमित शहा यांची सूचना नवी दिल्ली - राजधानी दिल्लीमध्ये कोविड-१९ महामारीची वाढती रुग्णसंख्या आणि बळींचा आकडा याची गंभीर दखल घेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज तातडीची आढावा बैठक घेतली. राजधानी परिक्षेत्रात आरटी-पीसीआर चाचण्यांची संख्या वाढविणे आणि आयसीएमआरची फिरती चाचणी केंद्रे आणखी काही भागांमध्ये तैनात करणे आणि कोविड वॉर्ड वाढविणे यासह अनेक निर्देश शहा यांनी बैठकीत दिले. देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, नायब राज्यपाल अनिल बैजल  व मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल  बैठकीला उपस्थित होते. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत म्हणून महापालिकांच्या हद्दीतील काही रुग्णालयेमध्ये कोविड वॉर्ड वाढविण्याच्या सूचना शहा यांनी केल्या. अतिदक्षता विभागातील कोविड-१९ रुग्णांसाठी राखून न ठेवलेल्या खाटा ही फार मोठी समस्या बनली आहे. त्यामुळे शहा यांनी या खाटांची संख्या तातडीने पाचशेपर्यंत, त्यानंतर परिस्थितीनुसार ७५० व पुढे त्यापेक्षा वाढवण्याचे निर्देश दिले.  जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2IHKTf5

No comments:

Post a Comment