धक्कादायक प्रकारच; 'एमसीक्‍यू' परिक्षा मराठी विषयाचे सुमारे 150 प्रश्‍न विद्यार्थ्यांच्या वॉट्‌सऍपवर पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बहुपर्यायी प्रश्‍न (मल्टिपल च्वाइस क्वेश्‍चन-एमसीक्‍यू) पद्धतीने परीक्षा घेणार आहे, पण या प्रश्‍नसंचाच्या गोपनियतेवर प्रश्‍न चिन्ह निर्माण झाला आहे. मराठी विषयाचे सुमारे 150 प्रश्‍न विद्यार्थ्यांच्या वॉट्‌सऍपवर आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विद्यापीठ काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा पुणे विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर अंतिम वर्षाच्या परीक्षांसाठी बहुपर्यायी स्वरूपाच्या प्रश्‍नपत्रिकांसाठी प्रश्‍नसंच तयार करण्यात आले आहेत. यामध्ये विद्यार्थी संख्या लक्षात घेऊन एक विषयासाठी 300 प्रश्‍न काढण्यात आलेले आहेत. "एमसीक्‍यू' परीक्षा पद्धती विद्यार्थ्यांना नवी असल्याने त्यांनी प्रश्‍नसंचाची मागणी केलेली होती. पण विद्यापीठाने ती फेटाळून लावत, त्याऐवजी त्यांची सराव परीक्षा घेतली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; अंतिम वर्ष परीक्षेचं वेळापत्रक झालं जाहीर! अंतिम वर्षाची परीक्षा सुरळीत पार पडण्याचे आव्हान विद्यापीठासमोर असताना शिवाजीनगर परिसरातील एक नामांकित महाविद्यालयातील प्राध्यापीकेने पदव्युत्तर पदवीच्या मराठी विषयाच्या प्रश्‍नसंचापैकी काही प्रश्‍न विद्यार्थ्याच्या वॉट्‌सऍपवर पाठविण्यात आल्याचे समोर आले आहे. यानंतर जागे झालेल्या पुणे विद्यापीठाने हे प्रश्‍न परीक्षेतून बाद करण्याचा मराठी अभ्यास मंडळाने घेतला आहे. पुणे-सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार; सौरप्रकल्प ठरणार वरदान! मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिरीष लांडगे, 'मराठी विषयातील प्रश्‍नसंचातील काही प्रश्‍न व्हॉट्‌स ऍपद्वारे विद्यार्थ्यांना देण्यात आल्याचा प्रकार योग्य नाही. ते प्रश्‍न अंतिम प्रश्‍नसंचातील वगळण्यात येणार आहेत.'' 'ज्या महिला प्राध्यापकांनी हे प्रश्‍न वॉट्‌सऍपवर शेअर केले, त्या मराठीच्या समितीवर नाहीत. पण त्यामुळे ते खरेच प्रश्‍नसंचातील होते का हे तपासले जाईल. जर ते प्रश्‍नसंचातील प्रश्‍न असतील तर कारवाई केली जाईल.'' - डॉ. अंजली कुरणे, अधिष्ठाता, मानवविज्ञान विद्याशाखा अखेर 'त्या' युवतीचा खुन झाल्याची शक्यता निष्पन्न : पोलिसांच दाखल केली फिर्याद अशी झाली व्हायरल मराठीचा प्रश्‍नसंच तयार करणाऱ्या समितीमधील दोन प्राध्यापिका आणि संबंधित प्राध्यापिका यांची महाविद्यालयात भेट झाली. त्यावेळी चर्चा सुरू असताना या प्राध्यापीकीने त्यांच्याकडून स्वतःच्या मोबाईलवर 150 प्रश्‍नांचा संच घेतला. त्यानंतर तो विद्यार्थ्यांच्या ग्रुपवर शेअर केल्याने खळबळ उडाली. मात्र, हे प्रश्‍न प्राध्यापकांनी काढलेले होते, ते विद्यापीठाने अजून स्वीकारलेले नव्हते अशी माहिती सूत्रांनी दिली. सूचनांकडे दुर्लक्ष एमसीक्‍यू प्रश्‍नसंच काढताना त्याच्या गोपनियतेबाबत प्राध्यापकांनी खबरदारी घ्यावी, प्रश्‍नसंच मोबाईलवर घेऊ नका, तो वॉट्‌सऍपद्वारे पाठवू नका अशा सूचना बैठकांमध्ये वारंवार दिल्या आहेत. तरीही त्याकडे दुर्लक्ष केल्याने हा प्रकार घडला आहे. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, October 3, 2020

धक्कादायक प्रकारच; 'एमसीक्‍यू' परिक्षा मराठी विषयाचे सुमारे 150 प्रश्‍न विद्यार्थ्यांच्या वॉट्‌सऍपवर पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बहुपर्यायी प्रश्‍न (मल्टिपल च्वाइस क्वेश्‍चन-एमसीक्‍यू) पद्धतीने परीक्षा घेणार आहे, पण या प्रश्‍नसंचाच्या गोपनियतेवर प्रश्‍न चिन्ह निर्माण झाला आहे. मराठी विषयाचे सुमारे 150 प्रश्‍न विद्यार्थ्यांच्या वॉट्‌सऍपवर आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विद्यापीठ काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा पुणे विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर अंतिम वर्षाच्या परीक्षांसाठी बहुपर्यायी स्वरूपाच्या प्रश्‍नपत्रिकांसाठी प्रश्‍नसंच तयार करण्यात आले आहेत. यामध्ये विद्यार्थी संख्या लक्षात घेऊन एक विषयासाठी 300 प्रश्‍न काढण्यात आलेले आहेत. "एमसीक्‍यू' परीक्षा पद्धती विद्यार्थ्यांना नवी असल्याने त्यांनी प्रश्‍नसंचाची मागणी केलेली होती. पण विद्यापीठाने ती फेटाळून लावत, त्याऐवजी त्यांची सराव परीक्षा घेतली जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी; अंतिम वर्ष परीक्षेचं वेळापत्रक झालं जाहीर! अंतिम वर्षाची परीक्षा सुरळीत पार पडण्याचे आव्हान विद्यापीठासमोर असताना शिवाजीनगर परिसरातील एक नामांकित महाविद्यालयातील प्राध्यापीकेने पदव्युत्तर पदवीच्या मराठी विषयाच्या प्रश्‍नसंचापैकी काही प्रश्‍न विद्यार्थ्याच्या वॉट्‌सऍपवर पाठविण्यात आल्याचे समोर आले आहे. यानंतर जागे झालेल्या पुणे विद्यापीठाने हे प्रश्‍न परीक्षेतून बाद करण्याचा मराठी अभ्यास मंडळाने घेतला आहे. पुणे-सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार; सौरप्रकल्प ठरणार वरदान! मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिरीष लांडगे, 'मराठी विषयातील प्रश्‍नसंचातील काही प्रश्‍न व्हॉट्‌स ऍपद्वारे विद्यार्थ्यांना देण्यात आल्याचा प्रकार योग्य नाही. ते प्रश्‍न अंतिम प्रश्‍नसंचातील वगळण्यात येणार आहेत.'' 'ज्या महिला प्राध्यापकांनी हे प्रश्‍न वॉट्‌सऍपवर शेअर केले, त्या मराठीच्या समितीवर नाहीत. पण त्यामुळे ते खरेच प्रश्‍नसंचातील होते का हे तपासले जाईल. जर ते प्रश्‍नसंचातील प्रश्‍न असतील तर कारवाई केली जाईल.'' - डॉ. अंजली कुरणे, अधिष्ठाता, मानवविज्ञान विद्याशाखा अखेर 'त्या' युवतीचा खुन झाल्याची शक्यता निष्पन्न : पोलिसांच दाखल केली फिर्याद अशी झाली व्हायरल मराठीचा प्रश्‍नसंच तयार करणाऱ्या समितीमधील दोन प्राध्यापिका आणि संबंधित प्राध्यापिका यांची महाविद्यालयात भेट झाली. त्यावेळी चर्चा सुरू असताना या प्राध्यापीकीने त्यांच्याकडून स्वतःच्या मोबाईलवर 150 प्रश्‍नांचा संच घेतला. त्यानंतर तो विद्यार्थ्यांच्या ग्रुपवर शेअर केल्याने खळबळ उडाली. मात्र, हे प्रश्‍न प्राध्यापकांनी काढलेले होते, ते विद्यापीठाने अजून स्वीकारलेले नव्हते अशी माहिती सूत्रांनी दिली. सूचनांकडे दुर्लक्ष एमसीक्‍यू प्रश्‍नसंच काढताना त्याच्या गोपनियतेबाबत प्राध्यापकांनी खबरदारी घ्यावी, प्रश्‍नसंच मोबाईलवर घेऊ नका, तो वॉट्‌सऍपद्वारे पाठवू नका अशा सूचना बैठकांमध्ये वारंवार दिल्या आहेत. तरीही त्याकडे दुर्लक्ष केल्याने हा प्रकार घडला आहे. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2SmOxfp

No comments:

Post a Comment