तिन्ही रेल्वे मार्गांवर आज मेगाब्लॉक; विविध यंत्रणांची दुरुस्ती होणार मुंबई : मध्य रेल्वेच्या मेन लाईन, हार्बर मार्ग आणि पश्‍चिम रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या वेळी रेल्वेरूळ, ओव्हर हेड वायर आणि सिग्नल यंत्रणेची दुरुस्ती केली जाणार आहे.  मध्ये रेल्वेच्या मेन लाईनवर ठाणे ते कल्याणदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 10.30 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. यादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरील वाहतूक धीम्या मार्गावरून चालविण्यात येणार आहे.  बदलत्या वातावरणामुळे सर्दी, खोकल्याचा त्रास; दुर्लक्ष न करण्याचा सल्ला हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर सकाळी 10.40 ते दुपारी 3.40 वाजेपर्यंत दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. परिणामी सीएसएमटी ते चुनाभट्टी दरम्यानची वाहतूक बंद असणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी कुर्ला स्थानकातून फलाट क्रमांक 8 वरून पनवेलकरिता स्पेशल ट्रेन चालविली जाणार आहेत. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मेनलाईनने प्रवास करता येणार असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.  क्षितिज प्रसादचा 'एनसीबी'वर दबावाचा आरोप; रणबीर, अर्जुनचे नाव घेण्यासाठी दबाव? पश्‍चिम रेल्वे मार्गावर सांताक्रूझ ते गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहे. ब्लॉक दरम्यान जलद मार्गावरील वाहतूक धीम्या मार्गावरून होणार आहे.  ------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, October 3, 2020

तिन्ही रेल्वे मार्गांवर आज मेगाब्लॉक; विविध यंत्रणांची दुरुस्ती होणार मुंबई : मध्य रेल्वेच्या मेन लाईन, हार्बर मार्ग आणि पश्‍चिम रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या वेळी रेल्वेरूळ, ओव्हर हेड वायर आणि सिग्नल यंत्रणेची दुरुस्ती केली जाणार आहे.  मध्ये रेल्वेच्या मेन लाईनवर ठाणे ते कल्याणदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 10.30 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. यादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरील वाहतूक धीम्या मार्गावरून चालविण्यात येणार आहे.  बदलत्या वातावरणामुळे सर्दी, खोकल्याचा त्रास; दुर्लक्ष न करण्याचा सल्ला हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर सकाळी 10.40 ते दुपारी 3.40 वाजेपर्यंत दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. परिणामी सीएसएमटी ते चुनाभट्टी दरम्यानची वाहतूक बंद असणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी कुर्ला स्थानकातून फलाट क्रमांक 8 वरून पनवेलकरिता स्पेशल ट्रेन चालविली जाणार आहेत. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मेनलाईनने प्रवास करता येणार असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.  क्षितिज प्रसादचा 'एनसीबी'वर दबावाचा आरोप; रणबीर, अर्जुनचे नाव घेण्यासाठी दबाव? पश्‍चिम रेल्वे मार्गावर सांताक्रूझ ते गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 वाजेपर्यंत दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहे. ब्लॉक दरम्यान जलद मार्गावरील वाहतूक धीम्या मार्गावरून होणार आहे.  ------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2SpAWUY

No comments:

Post a Comment