आयडॉलची परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेची संधी; तांत्रिक कारणामुळे विद्यार्थी परीक्षेला मूकले मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्था (आयडॉल) च्या अंतिम वर्षाच्या परीक्षेस तांत्रिक कारणामुळे अनेक विद्यार्थ्यांना मूकावे लागले. शनिवारी (ता. 3) परीक्षा देऊ न शकलेल्या बीकॉम अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा 9 ऑक्टोबर तर बीएची परीक्षा 14 ऑक्टोबर रोजी होणार आहे. मुंबईत कर्तव्य बजावताना आरोग्य सेविकांवर हल्ले! आरोग्य सेविका संघटनेचा दावा मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या तृतीय वर्ष बीए, बीकॉम, बीएस्सी आयटी सत्र 6 व बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स परीक्षेस शनिवारपासून सुरुवात झाली. काही विद्यार्थ्यांना आलेल्या तांत्रिक अडचणी वगळता परीक्षा सुरळीत पार पडली, असा दावा प्रशासनाने केला आहे. तांत्रिक कारणामुळे अनेक विद्यार्थ्यांना पेपर देता आला नाही. य विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यानुसार आयडॉलने वेळापत्रक जाहीर केले आहे. बीकॉमची परीक्षा 9 ऑक्टोबर रोजी व तृतीय वर्ष बीए परीक्षा 14  ऑक्टोबर रोजी होणार आहे. ------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, October 3, 2020

आयडॉलची परीक्षा हुकलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेची संधी; तांत्रिक कारणामुळे विद्यार्थी परीक्षेला मूकले मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्था (आयडॉल) च्या अंतिम वर्षाच्या परीक्षेस तांत्रिक कारणामुळे अनेक विद्यार्थ्यांना मूकावे लागले. शनिवारी (ता. 3) परीक्षा देऊ न शकलेल्या बीकॉम अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा 9 ऑक्टोबर तर बीएची परीक्षा 14 ऑक्टोबर रोजी होणार आहे. मुंबईत कर्तव्य बजावताना आरोग्य सेविकांवर हल्ले! आरोग्य सेविका संघटनेचा दावा मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या तृतीय वर्ष बीए, बीकॉम, बीएस्सी आयटी सत्र 6 व बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स परीक्षेस शनिवारपासून सुरुवात झाली. काही विद्यार्थ्यांना आलेल्या तांत्रिक अडचणी वगळता परीक्षा सुरळीत पार पडली, असा दावा प्रशासनाने केला आहे. तांत्रिक कारणामुळे अनेक विद्यार्थ्यांना पेपर देता आला नाही. य विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यानुसार आयडॉलने वेळापत्रक जाहीर केले आहे. बीकॉमची परीक्षा 9 ऑक्टोबर रोजी व तृतीय वर्ष बीए परीक्षा 14  ऑक्टोबर रोजी होणार आहे. ------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3nccKU2

No comments:

Post a Comment