गुगल मॅप आता 'आॅफलाइन! तुम्हाला एखाद्या नव्या ठिकाणी जायचे असेल आणि तेथे जाण्याचा मार्ग माहिती नसेल, तर तुम्ही साहजिकच गुगल मॅपचा वापर करता. सध्याच्या धावपळीच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात गुगल मॅप हा आपल्या सर्वांचा ‘वाटाड्या’ ठरला आहे. मात्र, ऐनवेळी इंटरनेटला काही समस्या निर्माण झाल्यास किंवा नेटवर्क नसल्यास गुगल मॅपचा वापर कसा करावा, याबाबत थोडक्यात... ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप आपल्या हातात गेल्या काही वर्षांपासून असलेल्या मोबाईलचा वापर अधिकाधिक वाढतच आहे. पूर्वी केवळ फोन करणे आणि मेसेज पाठविण्यापुरता मर्यादित असलेला मोबाईलचा वापर आता अनेक कामांसाठी होत आहे. इंटरनेटच्या मुबलक उपलब्धतेमुळे मोबाईलचा वापर कित्येक पटीने वाढला आहे. त्यातच आपल्या मोबाईलमध्ये असलेल्या गुगल मॅप्सचा वाढता वापरही लक्षणीय आहे. जीपीएस तंत्रज्ञानाच्या मदतीने तुम्ही कोणत्याही इच्छित स्थळी पोचू शकता, तसेच तुमचा पत्ता किंवा लोकेशनही इतरांना पाठविता येतो. नव्या शहरात गेल्यानंतर पत्ता किंवा मार्ग शोधायचा असल्यास आपण आपसूकच गुगल मॅपचा वापर करतो. गुगल मॅपमधील नेव्हिगेशन टूलचा वापर करून आपण इच्छित स्थळी जाण्याचा प्रयत्न करतो. मात्र, इच्छित स्थळी मोबाईल पुरेसे नेटवर्क नसेल किंवा इंटरनेट गंडल्यास आपली मोठी अडचण होते. अशावेळी पत्ता विचारण्यासाठी कोणी नसल्यास अडचणीत भरच पडते. परंतु, आता काळजी करण्याचे कारण नाही. कारण, गुगल मॅप आता विनाइंटरनेटही वापरता येणार आहे. मात्र, त्यासाठी तुम्हाला काही टप्पे पार करावे लागणार आहेत.   जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा तुमच्या मोबाईलमध्ये गुगल मॅप्स सुरू करा.  त्यानंतर वरच्या बाजूला दिसणाऱ्या तुमच्या प्रोफाइलवर क्लिक करा.  तुमच्या समोर आलेल्या अनेक पर्यायांपैकी ‘ऑफलाइन मॅप्स’वर क्लिक करा.  त्यानंतर ‘सिलेक्ट युवर मॅप’वर क्लिक करून तुम्हाला ज्या इच्छित स्थळी जायचे आहे, ते ठिकाण निवडा.  वरील टप्पे पार पाडल्यानंतर एक नकाशा तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होईल.  त्यानंतर तुम्ही ऑफलाइन असतानाही किंवा वेळेवर इंटरनेट न मिळाल्यास अगदी सहजपणे इच्छित स्थळी जाऊ शकता. देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा (ता. क. ः मोबाईलवर ‘ऑफलाइन मॅप्स’चा वापर करण्यासाठी किंवा संबंधित नकाशाचा वापर करण्यासाठी तुम्ही आधीच इच्छित स्थळ अर्थात ठिकाण इंटरनेट सुविधा असताना सेव्ह करणे गरजेचे आहे.) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, September 22, 2020

गुगल मॅप आता 'आॅफलाइन! तुम्हाला एखाद्या नव्या ठिकाणी जायचे असेल आणि तेथे जाण्याचा मार्ग माहिती नसेल, तर तुम्ही साहजिकच गुगल मॅपचा वापर करता. सध्याच्या धावपळीच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात गुगल मॅप हा आपल्या सर्वांचा ‘वाटाड्या’ ठरला आहे. मात्र, ऐनवेळी इंटरनेटला काही समस्या निर्माण झाल्यास किंवा नेटवर्क नसल्यास गुगल मॅपचा वापर कसा करावा, याबाबत थोडक्यात... ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप आपल्या हातात गेल्या काही वर्षांपासून असलेल्या मोबाईलचा वापर अधिकाधिक वाढतच आहे. पूर्वी केवळ फोन करणे आणि मेसेज पाठविण्यापुरता मर्यादित असलेला मोबाईलचा वापर आता अनेक कामांसाठी होत आहे. इंटरनेटच्या मुबलक उपलब्धतेमुळे मोबाईलचा वापर कित्येक पटीने वाढला आहे. त्यातच आपल्या मोबाईलमध्ये असलेल्या गुगल मॅप्सचा वाढता वापरही लक्षणीय आहे. जीपीएस तंत्रज्ञानाच्या मदतीने तुम्ही कोणत्याही इच्छित स्थळी पोचू शकता, तसेच तुमचा पत्ता किंवा लोकेशनही इतरांना पाठविता येतो. नव्या शहरात गेल्यानंतर पत्ता किंवा मार्ग शोधायचा असल्यास आपण आपसूकच गुगल मॅपचा वापर करतो. गुगल मॅपमधील नेव्हिगेशन टूलचा वापर करून आपण इच्छित स्थळी जाण्याचा प्रयत्न करतो. मात्र, इच्छित स्थळी मोबाईल पुरेसे नेटवर्क नसेल किंवा इंटरनेट गंडल्यास आपली मोठी अडचण होते. अशावेळी पत्ता विचारण्यासाठी कोणी नसल्यास अडचणीत भरच पडते. परंतु, आता काळजी करण्याचे कारण नाही. कारण, गुगल मॅप आता विनाइंटरनेटही वापरता येणार आहे. मात्र, त्यासाठी तुम्हाला काही टप्पे पार करावे लागणार आहेत.   जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा तुमच्या मोबाईलमध्ये गुगल मॅप्स सुरू करा.  त्यानंतर वरच्या बाजूला दिसणाऱ्या तुमच्या प्रोफाइलवर क्लिक करा.  तुमच्या समोर आलेल्या अनेक पर्यायांपैकी ‘ऑफलाइन मॅप्स’वर क्लिक करा.  त्यानंतर ‘सिलेक्ट युवर मॅप’वर क्लिक करून तुम्हाला ज्या इच्छित स्थळी जायचे आहे, ते ठिकाण निवडा.  वरील टप्पे पार पाडल्यानंतर एक नकाशा तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होईल.  त्यानंतर तुम्ही ऑफलाइन असतानाही किंवा वेळेवर इंटरनेट न मिळाल्यास अगदी सहजपणे इच्छित स्थळी जाऊ शकता. देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा (ता. क. ः मोबाईलवर ‘ऑफलाइन मॅप्स’चा वापर करण्यासाठी किंवा संबंधित नकाशाचा वापर करण्यासाठी तुम्ही आधीच इच्छित स्थळ अर्थात ठिकाण इंटरनेट सुविधा असताना सेव्ह करणे गरजेचे आहे.) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2FV40Rj

No comments:

Post a Comment