मराठवाड्यात पीककर्ज वाटपात औरंगाबाद पहिल्या क्रमांकावर औरंगाबाद : जिल्ह्यात २१ सप्टेंबरपर्यंत ३ लाख ३० हजार ४३३ शेतकऱ्यांना १ हजार १९९.९६ कोटी रुपयांचे खरीप पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. यामध्ये आठ बँकांनी शंभर टक्के पीककर्ज वाटप केले. औरंगाबाद जिल्हा पीककर्ज वाटपात महाराष्ट्रात सहाव्या, तर औरंगाबाद विभागात पहिल्या क्रमांकावर असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली. यावेळी जिल्हा अग्रणी व्यवस्थापक श्रीकांत कारेंगावकर यांची उपस्थिती होती. औरंगाबादेत रात्री नऊनंतर दुकाने बंद न केल्यास परवाने रद्द करुन गुन्हा दाखल... औरंगाबाद जिल्ह्यात आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी पीककर्जाचे १ हजार ४९६ कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. खरीप पीककर्जासाठी १ हजार १९६.७९ कोटींचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. रब्बीसाठी पीककर्जाचे उद्दिष्ट २९९.२० कोटींचे उद्दिष्ट आहे. पाऊस पाठ सोडेना; मराठवाड्यातील दहा मंडळात अतिवृष्टी  या वर्षी जिल्ह्यात खरीप पीककर्जाजचे वितरण १००.२७ टक्के झाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत २६९.९५ टक्के शेतकऱ्यांना २०३.९० टक्के इतका जास्तीचा कर्जपुरवठा झाला. २०१९-२० मध्ये ८५ हजार ३६४ शेतकऱ्यांना ५८८.५० कोटींचे खरीप पीककर्ज वितरण झाले होते. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी उद्दिष्टांच्या ९२.३२ टक्के पीककर्ज वितरण केले. तर खासजी क्षेत्रातील बँकांनी उद्दिष्टांच्या ६६.८० टक्के एवढे पीककर्ज वाटप केले आहे. रब्बी हंगामासाठी १ ऑक्टोंबर २०२० पासून पीक कर्ज मागणीसाठी ऑनलाईन पोर्टल सुरु होईल. पिकांचे पंचनामे सुरु जिल्ह्यात जोरदार पावसामुळे अनेक भागात पीके सडली आहे. वादळी वाऱ्याने पीक आडवी झाली. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. त्यामुळे १ सप्टेंबरपासून पिकांचे पंचनामे सुरु झालेले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी चव्हाण यांनी दिली. शंभर टक्के खरीप पीककर्ज वाटप करणाऱ्या बँका बँका.........................आजवर कर्ज वितरण (कोटींमध्ये)..............उद्दिष्ट टक्केवारी महाराष्ट्र ग्रामीण बँक................११३.७९......................................१६६.०० बँक ऑॅफ इंडीया...................२९.८०........................................१४७.०० बँक ऑफ महाराष्ट्र..................१७६.४५......................................१४२.६१ बँक ऑफ बडोदा....................५२.४१.......................................११७.७८ ॲक्सिस बँक........................९.२२.........................................११७.१० पंजाब नॅशनल बँक..................३.५४..........................................१०४.२५ औरंगाबाद जिल्हा. म. बँक..........४२८.७०.......................................१०४.२५ युनियन बँक ऑफ इंडीया.............७.४२..........................................१०१.५८ संपादन - गणेश पिटेकर News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, September 22, 2020

मराठवाड्यात पीककर्ज वाटपात औरंगाबाद पहिल्या क्रमांकावर औरंगाबाद : जिल्ह्यात २१ सप्टेंबरपर्यंत ३ लाख ३० हजार ४३३ शेतकऱ्यांना १ हजार १९९.९६ कोटी रुपयांचे खरीप पीककर्ज वाटप करण्यात आले आहे. यामध्ये आठ बँकांनी शंभर टक्के पीककर्ज वाटप केले. औरंगाबाद जिल्हा पीककर्ज वाटपात महाराष्ट्रात सहाव्या, तर औरंगाबाद विभागात पहिल्या क्रमांकावर असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी दिली. यावेळी जिल्हा अग्रणी व्यवस्थापक श्रीकांत कारेंगावकर यांची उपस्थिती होती. औरंगाबादेत रात्री नऊनंतर दुकाने बंद न केल्यास परवाने रद्द करुन गुन्हा दाखल... औरंगाबाद जिल्ह्यात आर्थिक वर्ष २०२०-२१ साठी पीककर्जाचे १ हजार ४९६ कोटी रुपयांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. खरीप पीककर्जासाठी १ हजार १९६.७९ कोटींचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे. रब्बीसाठी पीककर्जाचे उद्दिष्ट २९९.२० कोटींचे उद्दिष्ट आहे. पाऊस पाठ सोडेना; मराठवाड्यातील दहा मंडळात अतिवृष्टी  या वर्षी जिल्ह्यात खरीप पीककर्जाजचे वितरण १००.२७ टक्के झाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत २६९.९५ टक्के शेतकऱ्यांना २०३.९० टक्के इतका जास्तीचा कर्जपुरवठा झाला. २०१९-२० मध्ये ८५ हजार ३६४ शेतकऱ्यांना ५८८.५० कोटींचे खरीप पीककर्ज वितरण झाले होते. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी उद्दिष्टांच्या ९२.३२ टक्के पीककर्ज वितरण केले. तर खासजी क्षेत्रातील बँकांनी उद्दिष्टांच्या ६६.८० टक्के एवढे पीककर्ज वाटप केले आहे. रब्बी हंगामासाठी १ ऑक्टोंबर २०२० पासून पीक कर्ज मागणीसाठी ऑनलाईन पोर्टल सुरु होईल. पिकांचे पंचनामे सुरु जिल्ह्यात जोरदार पावसामुळे अनेक भागात पीके सडली आहे. वादळी वाऱ्याने पीक आडवी झाली. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. त्यामुळे १ सप्टेंबरपासून पिकांचे पंचनामे सुरु झालेले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी चव्हाण यांनी दिली. शंभर टक्के खरीप पीककर्ज वाटप करणाऱ्या बँका बँका.........................आजवर कर्ज वितरण (कोटींमध्ये)..............उद्दिष्ट टक्केवारी महाराष्ट्र ग्रामीण बँक................११३.७९......................................१६६.०० बँक ऑॅफ इंडीया...................२९.८०........................................१४७.०० बँक ऑफ महाराष्ट्र..................१७६.४५......................................१४२.६१ बँक ऑफ बडोदा....................५२.४१.......................................११७.७८ ॲक्सिस बँक........................९.२२.........................................११७.१० पंजाब नॅशनल बँक..................३.५४..........................................१०४.२५ औरंगाबाद जिल्हा. म. बँक..........४२८.७०.......................................१०४.२५ युनियन बँक ऑफ इंडीया.............७.४२..........................................१०१.५८ संपादन - गणेश पिटेकर News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2RWwoVv

No comments:

Post a Comment