विनयंभागाची खोटी तक्रार करणाऱ्या महिलेला अटक; कट रचून दोन पोलिसांना अडकण्याचा प्रयत्न मुंबई - आपल्या निलंबनाला जबाबदार धरून घाटकोपर पोलिस ठाण्यातील एका पोलिस उपनिरीक्षकाने महिलेच्या मदतीने दोन सरका-यांना अडकवण्याचा कट रचला. या महिलेने संबंधीत पोलिसांवर बलात्कार व मुलीचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल केला. पोलिस उपायुक्तांनी याप्रकरणी विशेष तपास पथक स्थापन केले असता हा आरोप खोटा असल्याचे निष्पन्न झाले. अखेर याप्रकरणी महिलाला अटक करण्यात आली असून आरोपी पोलिस उपनिरीक्षकाचा सध्या शोध सुरू आहे. 'सीबीआय, ईडी, एनसीबी चौकशीचे थेट प्रक्षेपण, आयपीएल प्रमाणेच हक्कांचा लिलाव करा'; सचिन सावंत यांचा भाजपला टोला तक्रारीनुसार ही घटना जानेवारी महिन्यात घडली असून याप्रकरणी ऑगस्ट महिन्यात घाटकोपर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात दोन पोलिसांसह एक खबरी महिला व इतर आरोपी महिलेच्या घरी आले. त्यांनी तिच्यावर बलात्कार केला. पुढे तिचा गर्भपात झाला. बलात्काराचा प्रतिकार करणा-या या महिलेच्या मुलीचाही विनयभंग करण्यात आल्याचा आरोप महिलेने केला होता. याप्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या तक्रारी बद्दल संशय आल्यामुळे पोलिस उपायुक्त(परिमंडळ-7) प्रशांत कदम यांनी याप्रकरणी विशेष तपास पथकाची नेमणूक केली. त्यांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने तपास केला असता 11 जानेवारीला आरोपींपैकी एक पोलिस तपासासाठी गुजरातमध्ये होता. तसेच दुसरी घटना घडली, त्यावेळी म्हणजे 15 जानेवारीला दोन आरोपी पोलिस पोलिस ठाण्यात उपस्थित होते. शेतकरी कायद्याविरोधात काँग्रेसतर्फे सोमवारी राज्यपालांना निवेदन; आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार या महिलेच्या मोबाईलची माहिती घेतली असता ही महिला एका उपनिरीक्षकाच्या संपर्कात होती. या पोलिस उपनिरीक्षकाविरोधात दाखल एका प्रकरणामुळे त्याला निलंबीत करण्यात आले होते. त्यासाठी हे दोन पोलिस जबाबदार असल्याचे ठरवून पोलिस उपनिरीक्षकाने हा कट रचला होता. याप्रकरणी 120(ब) अंतर्गत कट रचल्याचा गुन्हा दाखल करून बलात्काराची तक्रार करणा-या महिलेला शुक्रवारी अटक करण्यात आली. पोलिस सध्या आरोपी पोलिस उपनिरीक्षकाचा शोध घेत आहेत. -------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Sunday, September 27, 2020

विनयंभागाची खोटी तक्रार करणाऱ्या महिलेला अटक; कट रचून दोन पोलिसांना अडकण्याचा प्रयत्न मुंबई - आपल्या निलंबनाला जबाबदार धरून घाटकोपर पोलिस ठाण्यातील एका पोलिस उपनिरीक्षकाने महिलेच्या मदतीने दोन सरका-यांना अडकवण्याचा कट रचला. या महिलेने संबंधीत पोलिसांवर बलात्कार व मुलीचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल केला. पोलिस उपायुक्तांनी याप्रकरणी विशेष तपास पथक स्थापन केले असता हा आरोप खोटा असल्याचे निष्पन्न झाले. अखेर याप्रकरणी महिलाला अटक करण्यात आली असून आरोपी पोलिस उपनिरीक्षकाचा सध्या शोध सुरू आहे. 'सीबीआय, ईडी, एनसीबी चौकशीचे थेट प्रक्षेपण, आयपीएल प्रमाणेच हक्कांचा लिलाव करा'; सचिन सावंत यांचा भाजपला टोला तक्रारीनुसार ही घटना जानेवारी महिन्यात घडली असून याप्रकरणी ऑगस्ट महिन्यात घाटकोपर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात दोन पोलिसांसह एक खबरी महिला व इतर आरोपी महिलेच्या घरी आले. त्यांनी तिच्यावर बलात्कार केला. पुढे तिचा गर्भपात झाला. बलात्काराचा प्रतिकार करणा-या या महिलेच्या मुलीचाही विनयभंग करण्यात आल्याचा आरोप महिलेने केला होता. याप्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या तक्रारी बद्दल संशय आल्यामुळे पोलिस उपायुक्त(परिमंडळ-7) प्रशांत कदम यांनी याप्रकरणी विशेष तपास पथकाची नेमणूक केली. त्यांनी तंत्रज्ञानाच्या मदतीने तपास केला असता 11 जानेवारीला आरोपींपैकी एक पोलिस तपासासाठी गुजरातमध्ये होता. तसेच दुसरी घटना घडली, त्यावेळी म्हणजे 15 जानेवारीला दोन आरोपी पोलिस पोलिस ठाण्यात उपस्थित होते. शेतकरी कायद्याविरोधात काँग्रेसतर्फे सोमवारी राज्यपालांना निवेदन; आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार या महिलेच्या मोबाईलची माहिती घेतली असता ही महिला एका उपनिरीक्षकाच्या संपर्कात होती. या पोलिस उपनिरीक्षकाविरोधात दाखल एका प्रकरणामुळे त्याला निलंबीत करण्यात आले होते. त्यासाठी हे दोन पोलिस जबाबदार असल्याचे ठरवून पोलिस उपनिरीक्षकाने हा कट रचला होता. याप्रकरणी 120(ब) अंतर्गत कट रचल्याचा गुन्हा दाखल करून बलात्काराची तक्रार करणा-या महिलेला शुक्रवारी अटक करण्यात आली. पोलिस सध्या आरोपी पोलिस उपनिरीक्षकाचा शोध घेत आहेत. -------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2S2y9R4

No comments:

Post a Comment