खबरदार जादा भाडे आकाराल तर... खासगी बस वाहतूकदारांवर कडक लक्ष ठेवण्याचे परिवहन आयुक्तांचे आदेश मुंबई  ः गणपतीच्या गर्दीच्या हंगामात राज्य परिवहन महामंडळाच्या टप्पा वाहतूकीचे सध्याचे भाडे दरांपेक्षा दिड पट जादा भाडे खासगी बस वाहतूकदारांना आकारायचे आहे. मात्र, त्यापेक्षा जादा भाडे आकारत असल्यास राज्यातील प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे आदेश परिवहन आयुक्तांनी दिले आहे.  सुरक्षा दलातील जवानांचे भविष्य वाऱ्यावर; मृत जवानाला ना वीमा कवच - राज्य शासनाने खासगी बस वाहतूकदारांचे भाडे निश्चित केले आहे. मात्र, गर्दीच्या हंगामात या खासगी बस वाहतूकदारांकडून प्रवाशांची लुट चालविल्या जाते. मनमानी भाडे आकारून प्रवाशांची आर्थीक लुट केल्या जाते. त्यामूळे या गणपतीच्या हंगामात खासगी बस वाहतुकदारांकडून शासनाने निश्चित केलेल्या प्रति किलोमीटर भाडेदरांपेक्षा अधिक भाडे आकारत नसल्याची वेळोवेळी आरटीओ, एआरटीओ अधिकाऱ्यांनी तपासणी करण्यात येणार आहे.  दरम्यान खासगी वाहतूकदार निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक दर आकारतांना आढळून आल्यास अशा खासगी बस वाहतुकदारांवर कडक कारवाई करण्याचे सुद्धा आदेश राज्य परिवहन आयुक्तांनी दिले आहे.  येथे करता येणार तक्रार गणपतीच्या गर्दीच्या हंगामात खासगी बस वाहतूकदार जादा भाडे आकारत असल्यास प्रवाशांना राज्य परिवहन विभागाकडे तक्रार करता येणार आहे. www.transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अथवा कार्यालयाचे नियंत्रण कक्षाचा  022-22614724, 022-22614727 या दुरध्वनी क्रमांकावर  तक्रार करता येणार आहे. कोरोनामुळे खोकला, सर्दी, तापाच्या औषधांना मागणी  20 टक्क्यांनी वाढली मागणी  खासगी प्रवासी भाडेवाढीला चाप  परिवहन आयुक्तांचे वाहतूकदारांवर कारवाईचे आदेश  नवीन पनवेल : गर्दीचा फायदा घेऊन खासगी प्रवासी वाहतूकदारांच्या मनमानी अव्वाच्या सव्वा भाडेवाढीला चाप बसणार आहे. भाडेवाढ करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश परिवहन आयुक्तांनी दिले आहेत. राज्यात 22 ऑगस्टपासून गणेशोत्सव सुरू होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात चाकरमानी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गावी जात आहेत. याच संधीचा फायदा घेऊन खासगी बसमालक प्रवाशांकडून मनमानी भाडे आकारत आहेत. प्रवाशांची पिळवणूक थांबावी, यासाठी परिवहन विभागाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या वाहतुकीच्या सद्यस्थितीचे भाडे दर विचारात घेऊन खासगी, कंत्राटी परवाने असलेल्या बसना प्रत्येक किलोमीटरमागे 50 टक्क्यांपेक्षा अधिक भाडेवाढ करता येणार नाही, असे पत्रकाद्वारे प्रसिद्ध केले आहे. या संदर्भात प्रति किलोमीटर भाडे दरापेक्षा अधिक भाडे न आकारण्याच्या सूचना खाजगी बसमालकांना दिल्या आहेत. तरीसुद्धा जर कोणी ज्यादा दर आकारत असतील, त्या बसगाड्यांची तपासणी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश परिवहन उपायुक्त लक्ष्मण दराडे यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना दिले आहेत. अशी भाडेवाढ करणारे बसमालक आढळल्यास त्याची तक्रार परिवहन विभागाच्या www.transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर किंवा 022-22614724/ 022-22614727 या कार्यालयातील नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्रमांकावर नोंदवण्याचे आवाहन परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी केले आहे. ---------------------------------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Thursday, August 6, 2020

खबरदार जादा भाडे आकाराल तर... खासगी बस वाहतूकदारांवर कडक लक्ष ठेवण्याचे परिवहन आयुक्तांचे आदेश मुंबई  ः गणपतीच्या गर्दीच्या हंगामात राज्य परिवहन महामंडळाच्या टप्पा वाहतूकीचे सध्याचे भाडे दरांपेक्षा दिड पट जादा भाडे खासगी बस वाहतूकदारांना आकारायचे आहे. मात्र, त्यापेक्षा जादा भाडे आकारत असल्यास राज्यातील प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे आदेश परिवहन आयुक्तांनी दिले आहे.  सुरक्षा दलातील जवानांचे भविष्य वाऱ्यावर; मृत जवानाला ना वीमा कवच - राज्य शासनाने खासगी बस वाहतूकदारांचे भाडे निश्चित केले आहे. मात्र, गर्दीच्या हंगामात या खासगी बस वाहतूकदारांकडून प्रवाशांची लुट चालविल्या जाते. मनमानी भाडे आकारून प्रवाशांची आर्थीक लुट केल्या जाते. त्यामूळे या गणपतीच्या हंगामात खासगी बस वाहतुकदारांकडून शासनाने निश्चित केलेल्या प्रति किलोमीटर भाडेदरांपेक्षा अधिक भाडे आकारत नसल्याची वेळोवेळी आरटीओ, एआरटीओ अधिकाऱ्यांनी तपासणी करण्यात येणार आहे.  दरम्यान खासगी वाहतूकदार निश्चित केलेल्या दरापेक्षा अधिक दर आकारतांना आढळून आल्यास अशा खासगी बस वाहतुकदारांवर कडक कारवाई करण्याचे सुद्धा आदेश राज्य परिवहन आयुक्तांनी दिले आहे.  येथे करता येणार तक्रार गणपतीच्या गर्दीच्या हंगामात खासगी बस वाहतूकदार जादा भाडे आकारत असल्यास प्रवाशांना राज्य परिवहन विभागाकडे तक्रार करता येणार आहे. www.transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अथवा कार्यालयाचे नियंत्रण कक्षाचा  022-22614724, 022-22614727 या दुरध्वनी क्रमांकावर  तक्रार करता येणार आहे. कोरोनामुळे खोकला, सर्दी, तापाच्या औषधांना मागणी  20 टक्क्यांनी वाढली मागणी  खासगी प्रवासी भाडेवाढीला चाप  परिवहन आयुक्तांचे वाहतूकदारांवर कारवाईचे आदेश  नवीन पनवेल : गर्दीचा फायदा घेऊन खासगी प्रवासी वाहतूकदारांच्या मनमानी अव्वाच्या सव्वा भाडेवाढीला चाप बसणार आहे. भाडेवाढ करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश परिवहन आयुक्तांनी दिले आहेत. राज्यात 22 ऑगस्टपासून गणेशोत्सव सुरू होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात चाकरमानी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी गावी जात आहेत. याच संधीचा फायदा घेऊन खासगी बसमालक प्रवाशांकडून मनमानी भाडे आकारत आहेत. प्रवाशांची पिळवणूक थांबावी, यासाठी परिवहन विभागाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या वाहतुकीच्या सद्यस्थितीचे भाडे दर विचारात घेऊन खासगी, कंत्राटी परवाने असलेल्या बसना प्रत्येक किलोमीटरमागे 50 टक्क्यांपेक्षा अधिक भाडेवाढ करता येणार नाही, असे पत्रकाद्वारे प्रसिद्ध केले आहे. या संदर्भात प्रति किलोमीटर भाडे दरापेक्षा अधिक भाडे न आकारण्याच्या सूचना खाजगी बसमालकांना दिल्या आहेत. तरीसुद्धा जर कोणी ज्यादा दर आकारत असतील, त्या बसगाड्यांची तपासणी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश परिवहन उपायुक्त लक्ष्मण दराडे यांनी प्रादेशिक परिवहन अधिकारी व उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना दिले आहेत. अशी भाडेवाढ करणारे बसमालक आढळल्यास त्याची तक्रार परिवहन विभागाच्या www.transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर किंवा 022-22614724/ 022-22614727 या कार्यालयातील नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्रमांकावर नोंदवण्याचे आवाहन परिवहन आयुक्त शेखर चन्ने यांनी केले आहे. ---------------------------------------------------------------------- ( संपादन - तुषार सोनवणे ) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3gvxFh7

No comments:

Post a Comment