राज्यपालांनी दिली पुणे विद्यापीठाला शाबासकी पुणे - 'कोरोना'च्या सुरूवातीच्या काळात नागरिकांमध्ये दहशत असताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेमधील विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून, घरोघरी जाऊन नागरिकांना मदत केली, धीर दिला याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दखल घेत याचे कौतुक केले. शिक्षणाबरोबर सामाजिक भान देण्याचे काम रासेयो करीत असते अशी शाबासकीही दिली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शिष्टमंडळाने राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे, अधिसभा सदस्य प्रसेनजीत फडणवीस, बागेश्री मंठाळकर, अधिष्ठाता डॉ.पराग काळकर, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई यावेळी उपस्थित होते. कुलगुरू करमळकर यांनी पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे गेल्या वर्षभरात केलेल्या गिनीज विश्वविक्रम, पंढरीची वारी, सांगली व कोल्हापूर याठिकाणी केलेले पुरग्रस्त लोकांसाठीचे काम या कामाची माहिती राज्यपालांना दिली. तर राजेश पांडे यांनी पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे हे काम इतर विद्यापीठाच्या तुलनेत वैशिष्ट्यपूर्ण असून गिनीज विश्वविक्रम करणारे पुणे विद्यापीठ हे भारतातील एकमेव विद्यापीठ असल्याचे सांगितले.  हे वाचा - पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्लाझ्मा थेरपीची सोय नसल्याने रुग्णांची परवड राज्यपाल कोश्यारी म्हणाले, "दैनंदिन शिक्षणाबरोबर सामाजिक भान देण्याचे काम रासेयो करीत असते. कोरोना महामारीच्या काळात मास्क, सॅनिटायझर बनविणे, गरजू लोकांपर्यंत आवश्यक साधनसामुग्री पोहोचविणे, पोलीस मित्र म्हणून काम पहाणे, आरोग्य सर्वेक्षण करणे अशी समाजपयोगी कामे करून विद्यार्थ्यांनी रासेयो स्वयंसेवक म्हणून आपले वेगळेपण देशाला दाखवून दिले आहे. माणूस घडण्याच्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील रासेयोचा वाटा महत्वपूर्ण असणार आहे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले." News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Tuesday, August 18, 2020

राज्यपालांनी दिली पुणे विद्यापीठाला शाबासकी पुणे - 'कोरोना'च्या सुरूवातीच्या काळात नागरिकांमध्ये दहशत असताना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेमधील विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून, घरोघरी जाऊन नागरिकांना मदत केली, धीर दिला याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दखल घेत याचे कौतुक केले. शिक्षणाबरोबर सामाजिक भान देण्याचे काम रासेयो करीत असते अशी शाबासकीही दिली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शिष्टमंडळाने राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. यावेळी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, व्यवस्थापन परिषद सदस्य राजेश पांडे, अधिसभा सदस्य प्रसेनजीत फडणवीस, बागेश्री मंठाळकर, अधिष्ठाता डॉ.पराग काळकर, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई यावेळी उपस्थित होते. कुलगुरू करमळकर यांनी पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे गेल्या वर्षभरात केलेल्या गिनीज विश्वविक्रम, पंढरीची वारी, सांगली व कोल्हापूर याठिकाणी केलेले पुरग्रस्त लोकांसाठीचे काम या कामाची माहिती राज्यपालांना दिली. तर राजेश पांडे यांनी पुणे विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे हे काम इतर विद्यापीठाच्या तुलनेत वैशिष्ट्यपूर्ण असून गिनीज विश्वविक्रम करणारे पुणे विद्यापीठ हे भारतातील एकमेव विद्यापीठ असल्याचे सांगितले.  हे वाचा - पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात प्लाझ्मा थेरपीची सोय नसल्याने रुग्णांची परवड राज्यपाल कोश्यारी म्हणाले, "दैनंदिन शिक्षणाबरोबर सामाजिक भान देण्याचे काम रासेयो करीत असते. कोरोना महामारीच्या काळात मास्क, सॅनिटायझर बनविणे, गरजू लोकांपर्यंत आवश्यक साधनसामुग्री पोहोचविणे, पोलीस मित्र म्हणून काम पहाणे, आरोग्य सर्वेक्षण करणे अशी समाजपयोगी कामे करून विद्यार्थ्यांनी रासेयो स्वयंसेवक म्हणून आपले वेगळेपण देशाला दाखवून दिले आहे. माणूस घडण्याच्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील रासेयोचा वाटा महत्वपूर्ण असणार आहे, असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले." News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3azWF4K

No comments:

Post a Comment