पाच दिवसांच्या लॉकडाऊननंतर मिनी मंत्रालयात पुनश्य हरिओम ! औरंगाबाद : जिल्हा परिषद मुख्यालयातील पंचायत विभागातील एका अधिकाऱ्याला तसेच वित्त व ग्रामीण पुरवठा विभागातील कर्मचार्यांना कोरोनाची झाली होती यामुळे बुधवार (ता.०३) पासून लॉकडाऊन असलेले मुख्यालयात सोमवार (ता. १०) पुनश्य पूर्वी प्रमाणेच कामकाजास सुरुवात झाली. महापालिकेची ही शाळा आहे खासगीच्या तोडीस तोड    तब्बल पाच दिवसांच्या विश्रांती नंतर सोमवारपासून प्रत्यक्ष कामकाजास सुरुवात झाल्याने विविध विभागातील अधिकरी, कर्मचारी तसेच पदाधिकारी आणि नागरिकांच्या उपस्थितीतीमुळे जिल्हा परिषेद मुख्यालय पुन्हा पूर्वी प्रमाणेच गजबजल्याचे दिसून आले. वडिलांचा त्याग, आईची तगमग...औरंगाबादच्या नेहाने साकारले युपीएससीत यश खबरदारी म्हणून घेतला लॉकडाऊनचा निर्णय  एक अधिकारी तसेच विभागातील कर्मचाऱ्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्हा परिषदेत खळबळ उडाली होती. अन्य विभागातील अधिकारी तसेच कर्मचारी आणि पदाधिकारी देखील भीतीच्या सावटाखाली कामकाज होते. या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी खबरदारीचा म्हणून तसेच कोरोनाची साखळी तुटण्यासाठी मदत व्हावी म्हणुन जिल्हा मुख्यालय लॉकडाऊन ठेवण्याचे बुधवार (ता.०३) ते शुक्रवार (ता.०७) तीन दिवस जिल्हा मुख्यालयात अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत लॉकडाऊन आदेश काढले होते. राष्ट्रीयकृत बँका निवृत्ती वेतनधारकांना देणार घरपोच सेवा   तीन दिवसांच्या लॉकडाऊन नंतर शुक्रवारला लागूनच दुसरा शनिवार आणि आल्यामुळे तब्बल पाच दिवस बंद होते. त्यामुळे या पाच दिवसांमध्ये आरोग्य विभागाचेच कर्मचारी उपस्थित दिसून आले व सर्वत्र सन्नाटा दिसून आला. लॉकडाऊनच्या कालावधीत जिल्हय परिषद मुख्यालय तसेच सर्व विभागात जंतुनाशक फवारणी करण्यात आली.  औरंगाबाद : पाच वेळा हरला, पुन्हा जिद्दीने उभा राहिला..अन् विस्तार अधिकाऱ्याचा पोऱ्या कलेक्टर झाला...  वर्क फ्रॉम होमचा होणार आढावा  या लॉकडाऊन दरम्यान अधिकारी कर्मचार्यांनी वर्क फ्रॉम होम करावे असे आदेशात नमूद करण्यात आले होते. त्यामुळे या अधिकारी व कर्मचार्यांनी वर्क फ्रॉम होम केले याचा आढावा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गोंदवले घेणार काय ? आणि ज्यांनी ज्यांनी आदेशाचे पालन केलेले नसेल अश्यावर काय कार्यवाही करणार कि त्यांच्या रजा लावणार ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. डॉ. गोंदावले गांभीर्याने दाखल घेणार कि वर्क फ्रॉम होम नुसार काम करावे असे त्या आदेशामध्ये नुसतेच नमूद करण्यात आले होते असा प्रश्नहि आता उपस्थित आहे. (Edit-Pratap Awachar) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, August 10, 2020

पाच दिवसांच्या लॉकडाऊननंतर मिनी मंत्रालयात पुनश्य हरिओम ! औरंगाबाद : जिल्हा परिषद मुख्यालयातील पंचायत विभागातील एका अधिकाऱ्याला तसेच वित्त व ग्रामीण पुरवठा विभागातील कर्मचार्यांना कोरोनाची झाली होती यामुळे बुधवार (ता.०३) पासून लॉकडाऊन असलेले मुख्यालयात सोमवार (ता. १०) पुनश्य पूर्वी प्रमाणेच कामकाजास सुरुवात झाली. महापालिकेची ही शाळा आहे खासगीच्या तोडीस तोड    तब्बल पाच दिवसांच्या विश्रांती नंतर सोमवारपासून प्रत्यक्ष कामकाजास सुरुवात झाल्याने विविध विभागातील अधिकरी, कर्मचारी तसेच पदाधिकारी आणि नागरिकांच्या उपस्थितीतीमुळे जिल्हा परिषेद मुख्यालय पुन्हा पूर्वी प्रमाणेच गजबजल्याचे दिसून आले. वडिलांचा त्याग, आईची तगमग...औरंगाबादच्या नेहाने साकारले युपीएससीत यश खबरदारी म्हणून घेतला लॉकडाऊनचा निर्णय  एक अधिकारी तसेच विभागातील कर्मचाऱ्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने जिल्हा परिषदेत खळबळ उडाली होती. अन्य विभागातील अधिकारी तसेच कर्मचारी आणि पदाधिकारी देखील भीतीच्या सावटाखाली कामकाज होते. या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांनी खबरदारीचा म्हणून तसेच कोरोनाची साखळी तुटण्यासाठी मदत व्हावी म्हणुन जिल्हा मुख्यालय लॉकडाऊन ठेवण्याचे बुधवार (ता.०३) ते शुक्रवार (ता.०७) तीन दिवस जिल्हा मुख्यालयात अत्यावश्यक सेवा वगळता कडकडीत लॉकडाऊन आदेश काढले होते. राष्ट्रीयकृत बँका निवृत्ती वेतनधारकांना देणार घरपोच सेवा   तीन दिवसांच्या लॉकडाऊन नंतर शुक्रवारला लागूनच दुसरा शनिवार आणि आल्यामुळे तब्बल पाच दिवस बंद होते. त्यामुळे या पाच दिवसांमध्ये आरोग्य विभागाचेच कर्मचारी उपस्थित दिसून आले व सर्वत्र सन्नाटा दिसून आला. लॉकडाऊनच्या कालावधीत जिल्हय परिषद मुख्यालय तसेच सर्व विभागात जंतुनाशक फवारणी करण्यात आली.  औरंगाबाद : पाच वेळा हरला, पुन्हा जिद्दीने उभा राहिला..अन् विस्तार अधिकाऱ्याचा पोऱ्या कलेक्टर झाला...  वर्क फ्रॉम होमचा होणार आढावा  या लॉकडाऊन दरम्यान अधिकारी कर्मचार्यांनी वर्क फ्रॉम होम करावे असे आदेशात नमूद करण्यात आले होते. त्यामुळे या अधिकारी व कर्मचार्यांनी वर्क फ्रॉम होम केले याचा आढावा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गोंदवले घेणार काय ? आणि ज्यांनी ज्यांनी आदेशाचे पालन केलेले नसेल अश्यावर काय कार्यवाही करणार कि त्यांच्या रजा लावणार ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. डॉ. गोंदावले गांभीर्याने दाखल घेणार कि वर्क फ्रॉम होम नुसार काम करावे असे त्या आदेशामध्ये नुसतेच नमूद करण्यात आले होते असा प्रश्नहि आता उपस्थित आहे. (Edit-Pratap Awachar) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2XJJ9Go

No comments:

Post a Comment