पिंपरी-चिंचवड पुन्हा रेडझोनमध्ये जाण्यामागची कारणं काय? जाणून घ्या पिंपरी : कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला, त्या घटनेला मंगळवारी (ता. 11) पाच महिने पूर्ण होत आहेत. या कालावधीत शहराने अनेक स्थित्यंतरे पाहिली. लॉकडाउनच्या माध्यमातून जमाव व संचारबंदी अनुभवली. रुग्णालयांसमोर रुग्णांच्या रांगा बघितल्या. अजूनही त्यात फरक पडलेला नाही. शिवाय, वाढत्या रुग्णसंख्येमुळे शहराचा समावेश पुन्हा रेडझोनमध्ये झाला आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप शहरातील वाढती रुग्णसंख्या विचारात घेता तात्पुरती रुग्णालये (जम्बो फॅसिलिटी) उभारले जात आहेत. नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे. शहराने पुन्हा रेडझोनमध्ये प्रवेश केला आहे. मृतांचा आकडा वाढतो आहे. परिस्थिती गंभीर असताना नागरिकांच्या सोयीसाठी काही प्रमाणात नियम शिथिल केले. बाजारपेठ खुली केली. पण, प्रशासनाच्या सूचनांकडे काही नागरिकांसह व्यापाऱ्यांकडूनही दुर्लक्ष होत आहे. पिंपरी कॅम्पसारख्या बाजारपेठेत सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नसल्याचे चित्र सोमवारी (ता. 10) बघायला मिळाले.  पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. राज्य व केंद्र सरकारच्या आदेशांव्यतिरिक्त स्थानिक पातळीवर 14 ते 23 जुलै या 10 दिवसांच्या कालावधीत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी विशेष लॉकडाउन जाहीर केला होते. जमाव व संचारबंदी होती. अधिकाधिक रुग्ण शोधून त्यांच्यावर लवकरात लवकर उपचार करावे, हा या मागील हेतू होता. या कालावधीत आठ हजार 599 रुग्ण शोधून त्यांच्यावर उपचार करण्यात आले.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा रुग्णसंख्या वाढत असल्याने शहराचा समावेश रेडझोनमध्ये झालेला आहे. या बाबत सरकारकडून नवीन नियमावली जाहीर होऊ शकते. सध्या नियमात बदल केला जाणार नसला तरी, एखाद्या आस्थपनेत जास्त रुग्ण आढळल्यास ती आस्थापना बंद करण्यात येईल. रेडझोनमध्ये शहर असणे निश्‍चितपणे मानवणारे नाही. मोठ्या संख्येने रुग्ण सापडलेल्या कंपन्या तात्पुरत्या बंद केल्या. नागरिकांनी बाहेर पडताना सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे. मास्कचा वापर करावा, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.  गेल्या पाच महिन्यात...  एकूण रुग्ण : 29,860  बरे झाले : 20,664  मृत्यू : 498  सक्रिय रुग्ण : 7998  (सोमवारी दुपारी चारपर्यंत)  रुग्णांचे वयानुसार वर्गीकरण  वयोगट : रुग्ण  0 ते 12 : 2532  13 ते 21 : 2661  22 ते 39 : 12275  40 ते 59 : 9121  60 पेक्षा अधिक : 3271  (सोमवारी दुपारी चार वाजेपर्यंत)  "शहराचा समावेश पुन्हा रेडझोनमध्ये झाल्याने सरकारकडून कडक नवीन नियमावली लागू होऊ शकते. कोरोनाविरुद्ध लढा देताना स्वतःला वाचविण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करणे आवश्‍यक आहे.''  - श्रावण हर्डीकर, आयुक्त महापालिका  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, August 10, 2020

पिंपरी-चिंचवड पुन्हा रेडझोनमध्ये जाण्यामागची कारणं काय? जाणून घ्या पिंपरी : कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला, त्या घटनेला मंगळवारी (ता. 11) पाच महिने पूर्ण होत आहेत. या कालावधीत शहराने अनेक स्थित्यंतरे पाहिली. लॉकडाउनच्या माध्यमातून जमाव व संचारबंदी अनुभवली. रुग्णालयांसमोर रुग्णांच्या रांगा बघितल्या. अजूनही त्यात फरक पडलेला नाही. शिवाय, वाढत्या रुग्णसंख्येमुळे शहराचा समावेश पुन्हा रेडझोनमध्ये झाला आहे.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप शहरातील वाढती रुग्णसंख्या विचारात घेता तात्पुरती रुग्णालये (जम्बो फॅसिलिटी) उभारले जात आहेत. नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई सुरू आहे. शहराने पुन्हा रेडझोनमध्ये प्रवेश केला आहे. मृतांचा आकडा वाढतो आहे. परिस्थिती गंभीर असताना नागरिकांच्या सोयीसाठी काही प्रमाणात नियम शिथिल केले. बाजारपेठ खुली केली. पण, प्रशासनाच्या सूचनांकडे काही नागरिकांसह व्यापाऱ्यांकडूनही दुर्लक्ष होत आहे. पिंपरी कॅम्पसारख्या बाजारपेठेत सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नसल्याचे चित्र सोमवारी (ता. 10) बघायला मिळाले.  पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. राज्य व केंद्र सरकारच्या आदेशांव्यतिरिक्त स्थानिक पातळीवर 14 ते 23 जुलै या 10 दिवसांच्या कालावधीत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी विशेष लॉकडाउन जाहीर केला होते. जमाव व संचारबंदी होती. अधिकाधिक रुग्ण शोधून त्यांच्यावर लवकरात लवकर उपचार करावे, हा या मागील हेतू होता. या कालावधीत आठ हजार 599 रुग्ण शोधून त्यांच्यावर उपचार करण्यात आले.  पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा रुग्णसंख्या वाढत असल्याने शहराचा समावेश रेडझोनमध्ये झालेला आहे. या बाबत सरकारकडून नवीन नियमावली जाहीर होऊ शकते. सध्या नियमात बदल केला जाणार नसला तरी, एखाद्या आस्थपनेत जास्त रुग्ण आढळल्यास ती आस्थापना बंद करण्यात येईल. रेडझोनमध्ये शहर असणे निश्‍चितपणे मानवणारे नाही. मोठ्या संख्येने रुग्ण सापडलेल्या कंपन्या तात्पुरत्या बंद केल्या. नागरिकांनी बाहेर पडताना सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे. मास्कचा वापर करावा, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.  गेल्या पाच महिन्यात...  एकूण रुग्ण : 29,860  बरे झाले : 20,664  मृत्यू : 498  सक्रिय रुग्ण : 7998  (सोमवारी दुपारी चारपर्यंत)  रुग्णांचे वयानुसार वर्गीकरण  वयोगट : रुग्ण  0 ते 12 : 2532  13 ते 21 : 2661  22 ते 39 : 12275  40 ते 59 : 9121  60 पेक्षा अधिक : 3271  (सोमवारी दुपारी चार वाजेपर्यंत)  "शहराचा समावेश पुन्हा रेडझोनमध्ये झाल्याने सरकारकडून कडक नवीन नियमावली लागू होऊ शकते. कोरोनाविरुद्ध लढा देताना स्वतःला वाचविण्यासाठी नागरिकांनी नियमांचे पालन करणे आवश्‍यक आहे.''  - श्रावण हर्डीकर, आयुक्त महापालिका  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2PJ4ECY

No comments:

Post a Comment