वर्क फ्रॉम होममुळे वाढले मूळव्याधीचे प्रमाण; पुण्यातील सर्वेक्षणातून समोर आली माहिती पुणे : घरातून काम करणाऱया पुरुषांमध्ये गेल्या तीन महिन्यांमध्ये मूळव्याधीचं प्रमाण वाढल्याचा निष्कर्ष सर्वेक्षणातून पुढे आला आहे. सलग तीन-चार तास एका जागेवर बसून काम केल्याचा हा दुष्परिणाम असल्याचंही निरीक्षण नोंदवलं आहे. कोरोना विषाणूंच्या उद्रेकामुळे मार्चपासून लॉकडाऊन सुरू झालं. त्याचा कोणाच्या आरोग्यावर नेमका कसा दुष्परिणाम झाला, याचा अभ्यास करण्यासाठी ‘हेलिंग हँड क्लिनिक’ पुण्यात सर्वेक्षण करण्यात आले. त्यातून हा निष्कर्ष निघाला आहे.    लॉकडाऊनमध्ये आपण सगळेच घरात बसलो होतो. एकाच जागी चार-पाच तास बसत होतो. मग, ते टीव्ही पाहण्याच्या असो की, कार्यालयीन कामाच्या निमित्ताने असो. या सगळ्याचा आपल्या आरोग्यावर दूरगामी परिणाम झाल्याचे आता चार-पाच महिन्यांनंतर समोर येत आहे. त्यापैकी मूळव्याध ही एक समस्या म्हणून पुढे आली आहे, असे या निष्कर्षात नमूद केले आहे. - वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या अंगलट आलं बर्थडे सेलिब्रेशन; जनसंपर्क वाढल्याने ते झाले 'पॉझिटीव्ह'​ घर आणि ऑफिसमधून कामातील फरक लॉकडाऊनमध्ये बहुतांश कंपन्यांच्या कर्मचाऱयांनी घरातून काम केले. ऑफिस आणि घरातून काम करण्यातील फरक या निमित्ताने स्पष्ट जाणवला, असे सॉफ्टवेअर इंजिनियर राजेश बोकील म्हणाले. घरात एकाच जागी दोन ते तीन तास सलग बसून काम होतं. ऑफिसमध्ये काम करत असताना वेगवेगळ्या कारणांनी काही शरीराची हालचाल होत असते. पण, घरातून काम करताना फारशी हालचाल होत नाही, असेही त्यांनी सांगितले.  ‘हिलिंग हँड क्लिनिक’चे संस्थापक डॉ. अश्विन पोरवाल म्हणाले, “घरातून काम कराताना शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी झालेलं असतं. त्यामुळे मूळव्याधीचं प्रमाण गेल्या महिन्याभरात वाढले आहे.” मूळव्याधीची कारणे - मसालेदार पदार्थ  - बैठी जीवनशैली - फास्ट फूड - साडे सहा हजार पोलिस मंगळवारी करणार विसर्जनाचा बंदोबस्त; सीसीटीव्हीची राहणार करडी नजर!​ लॉकडाऊनचा आरोग्यावर झालेला परिणाम - व्यायाम थांबला - खाणं वाढलं - वैद्यकीय सल्ला वेळेत मिळण्यातील अडथळा - रुग्णालये सुरू असूनही कोरोनाच्या भीतीमुळे रुग्ण घराबाहेर पडत नव्हते. वैद्यकीय सल्ला - हे तीन ‘सी’ आहरा घ्या. गाईचं तूप (काऊज् घी), दही (कड) आणि लिंबूवर्गीय फळे (सिक्रस फूड) - हे तीन ‘पी’ टाळा प्रिझव्ह, पॅकेज आणि प्रोसेस फूड टाळा दृष्टिक्षेपात सर्वेक्षणाचा निष्कर्ष  - लॉकडाऊनमध्ये झोपडपट्ट्यांमधून मूळव्याधीचे 60 टक्के रुग्ण वाढले  - सर्वसाधारणतः 60 टक्के पुरूष असतात. पण, लॉकडाऊनमध्ये हे केलेल्या सर्वेक्षणात 75 टक्के रुग्ण पुरुष - 25 टक्के स्त्रियांना मूळव्याध झाला. - पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया लॉकडाऊनमध्ये हालचाल जास्त करत असल्याने त्यांच्यात हे प्रमाण कमी दिसले. - 'जेव्हा देव स्वत: आपला देश चालवत आहेत...'; काय म्हणाले कुमार विश्वास? “मुळव्याध, फिशर, बद्धकोष्ठता, भगंदर असे गुदद्वाराचे आजाराचा थेट संबंध हा जिवशैलीशी आहे. सॉफ्टवेअर इंजिनियर, बँकेत काम करणारे कर्मचारी, शिक्षक, यांच्यात हा आजार दिसतो. मार्चच्या पूर्वी मूळव्याधीची समस्या घेऊन जितके रुग्ण यायचे त्याच्यात 30 टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती अभ्यासातून पुढे आली आहे,” -    डॉ. अश्विन पोरवाल, संस्थापक, हिलींग हँड्स क्लिनिक  - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा (Edited by : Ashish N. Kadam) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, August 31, 2020

वर्क फ्रॉम होममुळे वाढले मूळव्याधीचे प्रमाण; पुण्यातील सर्वेक्षणातून समोर आली माहिती पुणे : घरातून काम करणाऱया पुरुषांमध्ये गेल्या तीन महिन्यांमध्ये मूळव्याधीचं प्रमाण वाढल्याचा निष्कर्ष सर्वेक्षणातून पुढे आला आहे. सलग तीन-चार तास एका जागेवर बसून काम केल्याचा हा दुष्परिणाम असल्याचंही निरीक्षण नोंदवलं आहे. कोरोना विषाणूंच्या उद्रेकामुळे मार्चपासून लॉकडाऊन सुरू झालं. त्याचा कोणाच्या आरोग्यावर नेमका कसा दुष्परिणाम झाला, याचा अभ्यास करण्यासाठी ‘हेलिंग हँड क्लिनिक’ पुण्यात सर्वेक्षण करण्यात आले. त्यातून हा निष्कर्ष निघाला आहे.    लॉकडाऊनमध्ये आपण सगळेच घरात बसलो होतो. एकाच जागी चार-पाच तास बसत होतो. मग, ते टीव्ही पाहण्याच्या असो की, कार्यालयीन कामाच्या निमित्ताने असो. या सगळ्याचा आपल्या आरोग्यावर दूरगामी परिणाम झाल्याचे आता चार-पाच महिन्यांनंतर समोर येत आहे. त्यापैकी मूळव्याध ही एक समस्या म्हणून पुढे आली आहे, असे या निष्कर्षात नमूद केले आहे. - वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या अंगलट आलं बर्थडे सेलिब्रेशन; जनसंपर्क वाढल्याने ते झाले 'पॉझिटीव्ह'​ घर आणि ऑफिसमधून कामातील फरक लॉकडाऊनमध्ये बहुतांश कंपन्यांच्या कर्मचाऱयांनी घरातून काम केले. ऑफिस आणि घरातून काम करण्यातील फरक या निमित्ताने स्पष्ट जाणवला, असे सॉफ्टवेअर इंजिनियर राजेश बोकील म्हणाले. घरात एकाच जागी दोन ते तीन तास सलग बसून काम होतं. ऑफिसमध्ये काम करत असताना वेगवेगळ्या कारणांनी काही शरीराची हालचाल होत असते. पण, घरातून काम करताना फारशी हालचाल होत नाही, असेही त्यांनी सांगितले.  ‘हिलिंग हँड क्लिनिक’चे संस्थापक डॉ. अश्विन पोरवाल म्हणाले, “घरातून काम कराताना शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी झालेलं असतं. त्यामुळे मूळव्याधीचं प्रमाण गेल्या महिन्याभरात वाढले आहे.” मूळव्याधीची कारणे - मसालेदार पदार्थ  - बैठी जीवनशैली - फास्ट फूड - साडे सहा हजार पोलिस मंगळवारी करणार विसर्जनाचा बंदोबस्त; सीसीटीव्हीची राहणार करडी नजर!​ लॉकडाऊनचा आरोग्यावर झालेला परिणाम - व्यायाम थांबला - खाणं वाढलं - वैद्यकीय सल्ला वेळेत मिळण्यातील अडथळा - रुग्णालये सुरू असूनही कोरोनाच्या भीतीमुळे रुग्ण घराबाहेर पडत नव्हते. वैद्यकीय सल्ला - हे तीन ‘सी’ आहरा घ्या. गाईचं तूप (काऊज् घी), दही (कड) आणि लिंबूवर्गीय फळे (सिक्रस फूड) - हे तीन ‘पी’ टाळा प्रिझव्ह, पॅकेज आणि प्रोसेस फूड टाळा दृष्टिक्षेपात सर्वेक्षणाचा निष्कर्ष  - लॉकडाऊनमध्ये झोपडपट्ट्यांमधून मूळव्याधीचे 60 टक्के रुग्ण वाढले  - सर्वसाधारणतः 60 टक्के पुरूष असतात. पण, लॉकडाऊनमध्ये हे केलेल्या सर्वेक्षणात 75 टक्के रुग्ण पुरुष - 25 टक्के स्त्रियांना मूळव्याध झाला. - पुरुषांच्या तुलनेत स्त्रिया लॉकडाऊनमध्ये हालचाल जास्त करत असल्याने त्यांच्यात हे प्रमाण कमी दिसले. - 'जेव्हा देव स्वत: आपला देश चालवत आहेत...'; काय म्हणाले कुमार विश्वास? “मुळव्याध, फिशर, बद्धकोष्ठता, भगंदर असे गुदद्वाराचे आजाराचा थेट संबंध हा जिवशैलीशी आहे. सॉफ्टवेअर इंजिनियर, बँकेत काम करणारे कर्मचारी, शिक्षक, यांच्यात हा आजार दिसतो. मार्चच्या पूर्वी मूळव्याधीची समस्या घेऊन जितके रुग्ण यायचे त्याच्यात 30 टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती अभ्यासातून पुढे आली आहे,” -    डॉ. अश्विन पोरवाल, संस्थापक, हिलींग हँड्स क्लिनिक  - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा (Edited by : Ashish N. Kadam) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3bbareo

No comments:

Post a Comment