गृहिणींनो, आता घरीच बसून तुम्हाला हवी ती भाजी निवडून मागवा ‘सेव्हन मंत्रा’ कडून पुणे - गृहिणींनो, आता रोजच्या भाजीच्या चिंतेचं विसर्जन करा. कारण खास आग्रहास्तव सेव्हन मंत्राची कस्टमाइज्ड भाजीपाला व फळ पुरवठा सेवा सुरू झाली आहे. यामुळे घरबसल्या हवी ती भाजी निवडून तजेलदार मेजवानीचा आस्वाद चाखायला मिळणार आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा सासूबाईंची व्रतवैकल्ये, सासरेबुवांचं पथ्यपाणी, मिस्टरांचा नवा दिवस नवी भाजीचं कॅलेंडर, चिंटूचा चूजी स्वभाव आणि फळांच्या झाडावरच घर बांधू पाहणारी चिंगी... अशा तऱ्हेवाईक घराचं भरणपोषण करण्यासाठी  माऊलीला करावी लागणारी मंडईवारी म्हणजे मोठी कसोटीच. ‘ही घेऊ, की ती नको’ या विवंचनेचा तिला रोजच सामना करावा लागतो. त्यातच गेल्या पाच महिन्यांत ही वारी म्हणजे दिव्य ठरल्याचा अनेकांचा अनुभव आहे. त्यामुळे ‘आहे ते शिजवा आणि मारा ताव’ असेच  दिवस-रात्रीचे समीकरण कोरोना काळात होऊन गेले आहे. तेच तेच खाऊन ‘तोंडाची चव गेली’ अशी प्रतिक्रिया घराघरांत उमटत आहे; पण गेलेली चव पुन्हा आणण्यासाठी सेव्हनमंत्राने कस्टमाइज्ड भाजीपाला व फळ पुरवठा सेवा सादर केली आहे. यामुळे घरबसल्या हवी ती भाजी निवडून मेजवानीचा आस्वाद पुणे-पिंपरीकरांना चाखायला मिळणार आहे. त्याचबरोबर प्रारंभी ऑफर म्हणून किमान ३५० रुपयांच्या भाजीपाला खरेदीवर वेगळी व अनोखी चव घेऊन आलेला टाटा टी गोल्ड मिक्‍श्चर चहा पावडर पॅक मोफत मिळणार आहे. मुख्य प्रवाहात आम्ही येणार कधी?;  तृतीय पंथीयांचा सरकारला सवाल किमान  १९५ रुपयांची खरेदी आवश्‍यक सेव्हनमंत्राच्या या कस्टमाइज्ड सेवेत ४२ शेतमालांपैकी कोणताही भाजी किंवा फळ प्रकार निवडणे सुलभ झाले आहे. यासाठी किमान १९५ रुपयांची खरेदी करावी लागणार आहे. १९५ ते ५०० रुपयांपर्यंतच्या खरेदीवर २० रुपये वितरण शुल्क द्यावे लागणार आहे. तर ५०० रुपयांवरील खरेदीसाठी कोणतेही वितरण शुल्क ठेवले नाही. यापूर्वी सुरू असलेल्या मेगा, मीडियम, मिनी, ओपीजी, फ्रूट, मसाला आणि एक्‍झॉटिक अशा बास्केटवर कोणतेही वितरण शुल्क आकारले जाणार नाही. कोरोना रुग्णांसाठी जितो कोविड सेंटर ठरतयं भक्कम आधार टाटा टी गोल्ड मिक्‍श्चर चहा मिळणार मोफत सेव्हन मंत्राच्या या कस्टमाइज्ड सेवेचा प्रारंभ म्हणून ग्राहकांना टाटा टी गोल्ड चहा पावडरचा पॅक मोफत मिळणार आहे. किमान ३५० रुपयांच्या ऑर्डर बुकिंवर २०० ग्रॅम वजनाचा आणि किमान ७५० रुपयांच्या खरेदीवर ५०० ग्रॅम वजनाचा टाटा टी गोल्ड मिक्‍श्चर चहा पावडर पॅक मोफत मिळणार आहे. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी लागू असेल. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, August 31, 2020

गृहिणींनो, आता घरीच बसून तुम्हाला हवी ती भाजी निवडून मागवा ‘सेव्हन मंत्रा’ कडून पुणे - गृहिणींनो, आता रोजच्या भाजीच्या चिंतेचं विसर्जन करा. कारण खास आग्रहास्तव सेव्हन मंत्राची कस्टमाइज्ड भाजीपाला व फळ पुरवठा सेवा सुरू झाली आहे. यामुळे घरबसल्या हवी ती भाजी निवडून तजेलदार मेजवानीचा आस्वाद चाखायला मिळणार आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा सासूबाईंची व्रतवैकल्ये, सासरेबुवांचं पथ्यपाणी, मिस्टरांचा नवा दिवस नवी भाजीचं कॅलेंडर, चिंटूचा चूजी स्वभाव आणि फळांच्या झाडावरच घर बांधू पाहणारी चिंगी... अशा तऱ्हेवाईक घराचं भरणपोषण करण्यासाठी  माऊलीला करावी लागणारी मंडईवारी म्हणजे मोठी कसोटीच. ‘ही घेऊ, की ती नको’ या विवंचनेचा तिला रोजच सामना करावा लागतो. त्यातच गेल्या पाच महिन्यांत ही वारी म्हणजे दिव्य ठरल्याचा अनेकांचा अनुभव आहे. त्यामुळे ‘आहे ते शिजवा आणि मारा ताव’ असेच  दिवस-रात्रीचे समीकरण कोरोना काळात होऊन गेले आहे. तेच तेच खाऊन ‘तोंडाची चव गेली’ अशी प्रतिक्रिया घराघरांत उमटत आहे; पण गेलेली चव पुन्हा आणण्यासाठी सेव्हनमंत्राने कस्टमाइज्ड भाजीपाला व फळ पुरवठा सेवा सादर केली आहे. यामुळे घरबसल्या हवी ती भाजी निवडून मेजवानीचा आस्वाद पुणे-पिंपरीकरांना चाखायला मिळणार आहे. त्याचबरोबर प्रारंभी ऑफर म्हणून किमान ३५० रुपयांच्या भाजीपाला खरेदीवर वेगळी व अनोखी चव घेऊन आलेला टाटा टी गोल्ड मिक्‍श्चर चहा पावडर पॅक मोफत मिळणार आहे. मुख्य प्रवाहात आम्ही येणार कधी?;  तृतीय पंथीयांचा सरकारला सवाल किमान  १९५ रुपयांची खरेदी आवश्‍यक सेव्हनमंत्राच्या या कस्टमाइज्ड सेवेत ४२ शेतमालांपैकी कोणताही भाजी किंवा फळ प्रकार निवडणे सुलभ झाले आहे. यासाठी किमान १९५ रुपयांची खरेदी करावी लागणार आहे. १९५ ते ५०० रुपयांपर्यंतच्या खरेदीवर २० रुपये वितरण शुल्क द्यावे लागणार आहे. तर ५०० रुपयांवरील खरेदीसाठी कोणतेही वितरण शुल्क ठेवले नाही. यापूर्वी सुरू असलेल्या मेगा, मीडियम, मिनी, ओपीजी, फ्रूट, मसाला आणि एक्‍झॉटिक अशा बास्केटवर कोणतेही वितरण शुल्क आकारले जाणार नाही. कोरोना रुग्णांसाठी जितो कोविड सेंटर ठरतयं भक्कम आधार टाटा टी गोल्ड मिक्‍श्चर चहा मिळणार मोफत सेव्हन मंत्राच्या या कस्टमाइज्ड सेवेचा प्रारंभ म्हणून ग्राहकांना टाटा टी गोल्ड चहा पावडरचा पॅक मोफत मिळणार आहे. किमान ३५० रुपयांच्या ऑर्डर बुकिंवर २०० ग्रॅम वजनाचा आणि किमान ७५० रुपयांच्या खरेदीवर ५०० ग्रॅम वजनाचा टाटा टी गोल्ड मिक्‍श्चर चहा पावडर पॅक मोफत मिळणार आहे. ही ऑफर मर्यादित कालावधीसाठी लागू असेल. Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3hMO1Tg

No comments:

Post a Comment