सव्वाशे वर्षांच्या कायद्याचाच कोरोनाला ‘डोस’ पिंपरी - पुणे, पिंपरी-चिंचवडसह देशात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू केला आहे. याची निर्मिती पुण्यात प्लेगची साथ असताना १८९७ मध्ये इंग्रजांनी केली होती. आता सव्वाशे वर्षांनी कोरोनाच्या साथीत तो कायदा उपयुक्त ठरत आहे. कारण, त्यामुळे सरकारला अधिक अधिकार प्राप्त झाले आहेत. योगायोग असा की, प्लेगप्रमाणचेच कोरोनाची साथही अन्य शहरांच्या तुलनेने पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात सर्वाधिक आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा काय आहे कायदा? एखाद्या ठिकाणी ठराविक वेळेत साथरोग रुग्णसंख्येत अचानक वाढ झाल्यास त्याला साथरोग उद्रेक म्हणतात. कोरोनामध्येही ताप, अतिसार, खोकला, सर्दी अशा लक्षणांचे रुग्ण आहेत. देश किंवा राज्याला धोकादायक साथीच्या रोगाचा धोका आहे, त्यावर नियंत्रण आणण्यासाठी सध्याच्या कायद्यातील तरतुदी अपुऱ्या ठरत आहेत, असे वाटल्यास सरकार साथरोग प्रतिबंधक कायदा लागू करते. साथरोग प्रतिबंधक कायदा हा साथीच्या रोगांचा प्रतिबंध करण्यासाठी आजही उपयुक्त ठरत आहे. त्यामुळे एखादा भाग प्रतिबंधित करणे, डॉक्टरांच्या सेवा अधिग्रहित करण्याचे अधिकार सरकारी अधिकाऱ्यांना प्राप्त होतात. - श्रावण हर्डीकर, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका कायद्यामुळे सरकारला अधिकार प्रवाशांच्या तपासणीचे नियम करणे प्रवास रोखण्यासाठी उपाययोजना करणे संशयिताला रुग्णालयात नेणे तात्पुरत्या स्वरुपात इतरांपासून विभक्त ठेवणे आदेश भंग केल्यास दंडात्मक कारवाई करणे कार्यवाही करणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांना संरक्षण देणे जनतेवर तात्पुरते नियम बंधनकारक करणे साथ आजाराचा खर्च निश्‍चित करणे जबाबदार अधिकाऱ्याला अधिक अधिकार देणे स्थानिक स्वराज्य संस्थांची कर्तव्ये सरकारसह स्थानिक स्वराज्य संस्थांनी उपाययोजना करणे साथरोग नियंत्रणासाठी औषधे व इतर साहित्यांचा पुरेशा साठा उपलब्ध ठेवणे पिण्याच्या पाण्याची नियमित तपासणी करून शुद्ध पाणीपुरवठा करणे नियमितपणे रुग्ण सर्वेक्षण करणे, रुग्णांच्या सहवासातील व्यक्ती शोधणे उपचारासाठी सर्व रुग्णालये, दवाखाने सुसज्ज ठेवणे  Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/39bKtGv - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, July 17, 2020

सव्वाशे वर्षांच्या कायद्याचाच कोरोनाला ‘डोस’ पिंपरी - पुणे, पिंपरी-चिंचवडसह देशात कोरोनाचा उद्रेक झाला आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू केला आहे. याची निर्मिती पुण्यात प्लेगची साथ असताना १८९७ मध्ये इंग्रजांनी केली होती. आता सव्वाशे वर्षांनी कोरोनाच्या साथीत तो कायदा उपयुक्त ठरत आहे. कारण, त्यामुळे सरकारला अधिक अधिकार प्राप्त झाले आहेत. योगायोग असा की, प्लेगप्रमाणचेच कोरोनाची साथही अन्य शहरांच्या तुलनेने पुणे, पिंपरी-चिंचवड शहरात सर्वाधिक आहे.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा काय आहे कायदा? एखाद्या ठिकाणी ठराविक वेळेत साथरोग रुग्णसंख्येत अचानक वाढ झाल्यास त्याला साथरोग उद्रेक म्हणतात. कोरोनामध्येही ताप, अतिसार, खोकला, सर्दी अशा लक्षणांचे रुग्ण आहेत. देश किंवा राज्याला धोकादायक साथीच्या रोगाचा धोका आहे, त्यावर नियंत्रण आणण्यासाठी सध्याच्या कायद्यातील तरतुदी अपुऱ्या ठरत आहेत, असे वाटल्यास सरकार साथरोग प्रतिबंधक कायदा लागू करते. साथरोग प्रतिबंधक कायदा हा साथीच्या रोगांचा प्रतिबंध करण्यासाठी आजही उपयुक्त ठरत आहे. त्यामुळे एखादा भाग प्रतिबंधित करणे, डॉक्टरांच्या सेवा अधिग्रहित करण्याचे अधिकार सरकारी अधिकाऱ्यांना प्राप्त होतात. - श्रावण हर्डीकर, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका कायद्यामुळे सरकारला अधिकार प्रवाशांच्या तपासणीचे नियम करणे प्रवास रोखण्यासाठी उपाययोजना करणे संशयिताला रुग्णालयात नेणे तात्पुरत्या स्वरुपात इतरांपासून विभक्त ठेवणे आदेश भंग केल्यास दंडात्मक कारवाई करणे कार्यवाही करणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांना संरक्षण देणे जनतेवर तात्पुरते नियम बंधनकारक करणे साथ आजाराचा खर्च निश्‍चित करणे जबाबदार अधिकाऱ्याला अधिक अधिकार देणे स्थानिक स्वराज्य संस्थांची कर्तव्ये सरकारसह स्थानिक स्वराज्य संस्थांनी उपाययोजना करणे साथरोग नियंत्रणासाठी औषधे व इतर साहित्यांचा पुरेशा साठा उपलब्ध ठेवणे पिण्याच्या पाण्याची नियमित तपासणी करून शुद्ध पाणीपुरवठा करणे नियमितपणे रुग्ण सर्वेक्षण करणे, रुग्णांच्या सहवासातील व्यक्ती शोधणे उपचारासाठी सर्व रुग्णालये, दवाखाने सुसज्ज ठेवणे  Edited By - Prashant Patil News Story Feeds https://ift.tt/39bKtGv


via News Story Feeds https://ift.tt/2WrX7fq

No comments:

Post a Comment