स्टार्टअप्सना मिळावे आर्थिक पॅकेज; ‘फिक्की’ने केल्या शिफारसी नवी दिल्ली - कोरोना संकटामुळे ओढवलेल्या आर्थिक अरिष्टाचा फटका सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांसोबतच स्टार्टअपनाही बसला आहे. तब्बल ७० टक्के स्टार्टअप्स कोरोनामुळे घायाळ झाले आहेत. तर १२ टक्के स्टार्टअप बंद झाले आहेत. यामुळे रोजगारावर होणारा गंभीर परिणाम पाहता स्टार्टअप्सना आर्थिक पॅकेज मिळावे, सरकारने त्यांच्याकडून खरेदी करावी, तसेच कर कसवलती देऊन सरकारने त्वरीत कर परतावा देण्याचीही व्यवस्था करावी, अशा शिफारशी उद्योजकांची संघटना ‘फिक्की’ने (फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स) सुचविल्या आहेत.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा कोरोना संकटाने संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्था झाकोळली आहे. बाजारपेठेतील अनिश्चिततेमुळे मोठ्या त्याचप्रमाणे सूक्ष्म, मध्यम, लघु उद्योगांसोबतच स्टार्टअप्स कंपन्या देखील दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचल्या असून अस्तित्वासाठी झगडत असल्याचे उद्योजकांची संघटना ‘फिक्की’ने इंडिया एंजल नेटवर्क या संस्थेसोबत केलेल्या पाहणीत आढळले आहे. देशभरातील २५० स्टार्टअप्स कंपन्यांचे अध्ययन पाहणीदरम्यान करण्यात आले. यातील केवळ आठ टक्के कंपन्यांनाच कराराप्रमाणे वेळेवर अर्थसाह्य मिळाले. बाकीच्यांना बराच फटका बसला आहे.  भारतात कोरोनावर स्वस्त औषधाला मंजुरी, Cipla, Hetero नंतर Mylan ला परवानगी गुंतवणूकदारांचा कल कोरोनामुळे उद्भभवलेली परिस्थिती पाहता ३५ टक्के गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीसाठी आरोग्य क्षेत्राशी (हेल्थकेअर) संबंधित स्टार्टअप्सला प्राधान्य दिले आहे. तर त्याखालोखाल तंत्रक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्थिक तंत्रज्ञान आणि कृषी तंत्रज्ञान असा क्रम ठरविला आहे.  स्टार्टअप क्षेत्र सध्या अस्तित्वासाठी झगडते आहे. भांडवलाचा अभाव आणि रोकड टंचाईमुळे पुढील तीन ते सहा महिन्यात बऱ्याच स्टार्टअप्स बंद पडू शकतात. त्या सुरू ठेवण्यासाठी सुयोग्य व्यवस्था आणि आर्थिक मदतीची गरज या सर्वेक्षणातून व्यक्त झाली आहे  - दिलीप चेनॉय, सरचिटणीस, फिक्की भारताला आत्मनिर्भर बनविण्यात स्टार्टअप क्षेत्र महत्त्वाचे योगदान देऊ शकते. परंतु भांडवलाच्या अभावामुळे स्टार्टअप्सवर प्रचंड ताण आहे. त्यांच्या बचावासाठी सरकार आणि उद्योग क्षेत्राने पुढाकार घेऊन आर्थिक आणि व्यावसायिक संधी द्यावी. - अजय चौधरी, अध्यक्ष, फिक्की स्टार्टअप कमिटी आणि एचसीएलचे संस्थापक. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, July 6, 2020

स्टार्टअप्सना मिळावे आर्थिक पॅकेज; ‘फिक्की’ने केल्या शिफारसी नवी दिल्ली - कोरोना संकटामुळे ओढवलेल्या आर्थिक अरिष्टाचा फटका सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांसोबतच स्टार्टअपनाही बसला आहे. तब्बल ७० टक्के स्टार्टअप्स कोरोनामुळे घायाळ झाले आहेत. तर १२ टक्के स्टार्टअप बंद झाले आहेत. यामुळे रोजगारावर होणारा गंभीर परिणाम पाहता स्टार्टअप्सना आर्थिक पॅकेज मिळावे, सरकारने त्यांच्याकडून खरेदी करावी, तसेच कर कसवलती देऊन सरकारने त्वरीत कर परतावा देण्याचीही व्यवस्था करावी, अशा शिफारशी उद्योजकांची संघटना ‘फिक्की’ने (फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स) सुचविल्या आहेत.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा कोरोना संकटाने संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्था झाकोळली आहे. बाजारपेठेतील अनिश्चिततेमुळे मोठ्या त्याचप्रमाणे सूक्ष्म, मध्यम, लघु उद्योगांसोबतच स्टार्टअप्स कंपन्या देखील दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचल्या असून अस्तित्वासाठी झगडत असल्याचे उद्योजकांची संघटना ‘फिक्की’ने इंडिया एंजल नेटवर्क या संस्थेसोबत केलेल्या पाहणीत आढळले आहे. देशभरातील २५० स्टार्टअप्स कंपन्यांचे अध्ययन पाहणीदरम्यान करण्यात आले. यातील केवळ आठ टक्के कंपन्यांनाच कराराप्रमाणे वेळेवर अर्थसाह्य मिळाले. बाकीच्यांना बराच फटका बसला आहे.  भारतात कोरोनावर स्वस्त औषधाला मंजुरी, Cipla, Hetero नंतर Mylan ला परवानगी गुंतवणूकदारांचा कल कोरोनामुळे उद्भभवलेली परिस्थिती पाहता ३५ टक्के गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीसाठी आरोग्य क्षेत्राशी (हेल्थकेअर) संबंधित स्टार्टअप्सला प्राधान्य दिले आहे. तर त्याखालोखाल तंत्रक्षण, कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्थिक तंत्रज्ञान आणि कृषी तंत्रज्ञान असा क्रम ठरविला आहे.  स्टार्टअप क्षेत्र सध्या अस्तित्वासाठी झगडते आहे. भांडवलाचा अभाव आणि रोकड टंचाईमुळे पुढील तीन ते सहा महिन्यात बऱ्याच स्टार्टअप्स बंद पडू शकतात. त्या सुरू ठेवण्यासाठी सुयोग्य व्यवस्था आणि आर्थिक मदतीची गरज या सर्वेक्षणातून व्यक्त झाली आहे  - दिलीप चेनॉय, सरचिटणीस, फिक्की भारताला आत्मनिर्भर बनविण्यात स्टार्टअप क्षेत्र महत्त्वाचे योगदान देऊ शकते. परंतु भांडवलाच्या अभावामुळे स्टार्टअप्सवर प्रचंड ताण आहे. त्यांच्या बचावासाठी सरकार आणि उद्योग क्षेत्राने पुढाकार घेऊन आर्थिक आणि व्यावसायिक संधी द्यावी. - अजय चौधरी, अध्यक्ष, फिक्की स्टार्टअप कमिटी आणि एचसीएलचे संस्थापक. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2O3ecb6

No comments:

Post a Comment