पुणेकरांना आता पावसाळ्यातही मिळणार स्वच्छ भाजीपाला-फळे पुणे - पावसाळ्यात चांगली आणि स्वच्छ भाजी मिळणे अवघड असते. मात्र, ‘ॲग्रोवन’च्या पुढाकारातून सुरू झालेल्या ‘सेव्हन मंत्रा’च्या भाजीपाला व फळे उपक्रमात आता पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांना पावसाळ्यातही स्वच्छ, ताजा आणि आरोग्यपूर्ण भाजीपाला तसेच फळे घरपोच मिळणार आहेत. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा शेतकऱ्यांकडून थेट ग्राहकांच्या घरात भाजीपाला आणि फळे देण्याच्या उपक्रमास पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. ग्राहकांना आठवड्यातून तीनदा भाजीपाला आणि फळांचे वितरण केले जात आहे. त्यासाठी ग्राहकांकडून www.sevenmantras.com या वेबसाइटवर आगाऊ नोंदणी केली जात आहे. या उपक्रमासाठी खास यंत्रणा उभारली आहे. त्यामुळे पावसाळ्यात घरपोच ताजी भाजी आणि फळे एका क्‍लिकवर ग्राहकांना उपलब्ध होतील. पुणे : निवडणूक घ्या!; कोरोनाचा हाहाकार सुरू असताना कोणी केली ही मागणी? कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची काळजी घेऊन मंगळवार, गुरुवार आणि रविवारी भाजीपाला आणि फळांचे बास्केट वितरित केले जातात. ग्राहकांच्या प्रतिक्रिया... भाजी चांगली, ताजी आणि स्वच्छ आहे. दर्जेदार पॅकिंग, किमान हाताळणी, प्रत्यक्ष  भाजी देत असताना घेतलेली दक्षता, यामुळे उपक्रमाची व्याप्ती वेगाने वाढत जाईल, अशी खात्री वाटते. - नीता जोशी, म्हाळसाकांत कॉलेजजवळ, निगडी पहिल्यांदा छोटी बास्केट घेतली होती. त्यात भाज्या खूपच छान व स्वच्छ होत्या. दरही वाजवी आहेत. त्यामुळे आज पुन्हा बास्केट मागवली.  - स्वाती जोशी, हिंगणे ‘सेव्हन मंत्रा’चा भाजीचा उपक्रम नोकरदार महिलांसाठी अतिशय चांगला आहे. यामुळे सर्वांना ताजा व आरोग्यपूर्ण भाजीपाला मिळेल. शेतकऱ्यांनाही याचा नक्कीच फायदा होईल. - प्राची अत्रे, पिंपळे गुरव Big Breaking : पुण्यात कोरोनाचा हाहाकार; नव्या रुग्णसंख्येने आजवरचे सर्व उच्चांक मोडले! घरपोच भाजी उपक्रमामुळे शेतकऱ्यांचा ताजा माल थेट किचनमध्ये मिळत आहे. भाजीपाला, फळे दर्जेदार आहेत. सर्वांनी यांचा एकदा नक्की अनुभव घ्यायलाच हवा. - दीप्ती शिगोंदेकर, पंचवटी, पाषाण ‘सेव्हन मंत्रा’च्या या उपक्रमामुळे कोरोनाच्या काळात ताजी व स्वच्छ भाजी घरपोच मिळाली. त्यामुळे गृहिणींची खूपच सोय झाली. - हेमा डोळे, मार्केट यार्ड शेतकरी ते ग्राहक हा भाजीपाला व फळे घरपोच देण्याचा उपक्रम खूपच स्तुत्य आहे. मी ऑर्डर केलेल्या दोन्ही वेळा ताजा व दर्जेदार भाजीपाला मिळाला. - संध्या वर्तक, शनिवार पेठ सेव्हन मंत्रामुळे माझी भाजीपाल्याची चिंता मिटली. कितीही पाऊस आला तरी मला भाजी घरपोच मिळणार याची खात्री आहे. मार्केटमध्ये जाऊन, अनेक लोकांनी स्पर्श केलेल्या भाज्या घेण्याची भीती मला उरली नाही. - अर्चना प्रदीपकुमार साबळे (भोसरी) अधिक माहितीसाठी  ‘सेव्हन मंत्रा’च्या वेबसाइटवर संपर्क साधा www.sevenmantras.com  संपर्क : ९८८१७९८८१७ आणि ७७७४०२०७७७ डिलिव्हरी : दर मंगळवार, गुरुवार आणि रविवारी डिलिव्हरीची वेळ : सकाळी ७ ते दुपारी १ या वेळेत News Story Feeds https://ift.tt/2YRh3sK - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, June 17, 2020

पुणेकरांना आता पावसाळ्यातही मिळणार स्वच्छ भाजीपाला-फळे पुणे - पावसाळ्यात चांगली आणि स्वच्छ भाजी मिळणे अवघड असते. मात्र, ‘ॲग्रोवन’च्या पुढाकारातून सुरू झालेल्या ‘सेव्हन मंत्रा’च्या भाजीपाला व फळे उपक्रमात आता पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांना पावसाळ्यातही स्वच्छ, ताजा आणि आरोग्यपूर्ण भाजीपाला तसेच फळे घरपोच मिळणार आहेत. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा शेतकऱ्यांकडून थेट ग्राहकांच्या घरात भाजीपाला आणि फळे देण्याच्या उपक्रमास पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. ग्राहकांना आठवड्यातून तीनदा भाजीपाला आणि फळांचे वितरण केले जात आहे. त्यासाठी ग्राहकांकडून www.sevenmantras.com या वेबसाइटवर आगाऊ नोंदणी केली जात आहे. या उपक्रमासाठी खास यंत्रणा उभारली आहे. त्यामुळे पावसाळ्यात घरपोच ताजी भाजी आणि फळे एका क्‍लिकवर ग्राहकांना उपलब्ध होतील. पुणे : निवडणूक घ्या!; कोरोनाचा हाहाकार सुरू असताना कोणी केली ही मागणी? कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व प्रकारची काळजी घेऊन मंगळवार, गुरुवार आणि रविवारी भाजीपाला आणि फळांचे बास्केट वितरित केले जातात. ग्राहकांच्या प्रतिक्रिया... भाजी चांगली, ताजी आणि स्वच्छ आहे. दर्जेदार पॅकिंग, किमान हाताळणी, प्रत्यक्ष  भाजी देत असताना घेतलेली दक्षता, यामुळे उपक्रमाची व्याप्ती वेगाने वाढत जाईल, अशी खात्री वाटते. - नीता जोशी, म्हाळसाकांत कॉलेजजवळ, निगडी पहिल्यांदा छोटी बास्केट घेतली होती. त्यात भाज्या खूपच छान व स्वच्छ होत्या. दरही वाजवी आहेत. त्यामुळे आज पुन्हा बास्केट मागवली.  - स्वाती जोशी, हिंगणे ‘सेव्हन मंत्रा’चा भाजीचा उपक्रम नोकरदार महिलांसाठी अतिशय चांगला आहे. यामुळे सर्वांना ताजा व आरोग्यपूर्ण भाजीपाला मिळेल. शेतकऱ्यांनाही याचा नक्कीच फायदा होईल. - प्राची अत्रे, पिंपळे गुरव Big Breaking : पुण्यात कोरोनाचा हाहाकार; नव्या रुग्णसंख्येने आजवरचे सर्व उच्चांक मोडले! घरपोच भाजी उपक्रमामुळे शेतकऱ्यांचा ताजा माल थेट किचनमध्ये मिळत आहे. भाजीपाला, फळे दर्जेदार आहेत. सर्वांनी यांचा एकदा नक्की अनुभव घ्यायलाच हवा. - दीप्ती शिगोंदेकर, पंचवटी, पाषाण ‘सेव्हन मंत्रा’च्या या उपक्रमामुळे कोरोनाच्या काळात ताजी व स्वच्छ भाजी घरपोच मिळाली. त्यामुळे गृहिणींची खूपच सोय झाली. - हेमा डोळे, मार्केट यार्ड शेतकरी ते ग्राहक हा भाजीपाला व फळे घरपोच देण्याचा उपक्रम खूपच स्तुत्य आहे. मी ऑर्डर केलेल्या दोन्ही वेळा ताजा व दर्जेदार भाजीपाला मिळाला. - संध्या वर्तक, शनिवार पेठ सेव्हन मंत्रामुळे माझी भाजीपाल्याची चिंता मिटली. कितीही पाऊस आला तरी मला भाजी घरपोच मिळणार याची खात्री आहे. मार्केटमध्ये जाऊन, अनेक लोकांनी स्पर्श केलेल्या भाज्या घेण्याची भीती मला उरली नाही. - अर्चना प्रदीपकुमार साबळे (भोसरी) अधिक माहितीसाठी  ‘सेव्हन मंत्रा’च्या वेबसाइटवर संपर्क साधा www.sevenmantras.com  संपर्क : ९८८१७९८८१७ आणि ७७७४०२०७७७ डिलिव्हरी : दर मंगळवार, गुरुवार आणि रविवारी डिलिव्हरीची वेळ : सकाळी ७ ते दुपारी १ या वेळेत News Story Feeds https://ift.tt/2YRh3sK


via News Story Feeds https://ift.tt/3hDVODb

No comments:

Post a Comment