कोणतीही लक्षणे नसल्यास तपासणी होणार नाही; तपासणी झाल्यास.... पुणे - कोरोना रुग्णाच्या कमी संपर्कात येऊनही लक्षणे नसलेल्यांच्या ‘स्वॅब’ तपासणीवर मर्यादा आल्या आहेत. तरीही, तपासणी केल्याचे आढळल्यास संबंधित ‘लॅब’वर कारवाई केली जाणार आहे. योग्य वेळी योग्य व्यक्तींची तपासणी करा, असे सांगतानाच सरसकट नागरिकांची तपासणी करू नये, असा सूचनावजा आदेश भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने (आयसीएमआर) दिला आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा कोरोना रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार करण्याच्या उद्देशाने महापालिकेने तपासणीची क्षमता वाढविली. त्यानुसार पुण्यात पालिका आणि नऊ खासगी ‘लॅब’च्या माध्यमातून रोज पावणेतीन हजार लोकांची तपासणी करण्यात येते. त्यात कोरोनाच्या संपर्कात नसलेल्या; मात्र संसर्गजन्य आजार म्हणजे ताप, सर्दी, खोकला आणि थंडी जाणवणारे रुग्णही तपासणी करण्यास येत आहेत. त्यामुळे यंत्रणेवर ताण येत आहे.  दुबईतील दिर्हाम आले पुणेकरांच्या मदतीला; पाहा काय केलंय त्यांनी!   लक्षणे दिसल्यानंतरच तपासणी एखाद्या घरात रुग्ण आढळल्यास त्याच्या संपर्कातील घर आणि परिसरातील व्यक्तींचा ‘स्वॅब’ घेतला जात होता. मात्र, त्यातील बहुतांश लोकांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे दिसून आले. त्यामुळे आता अतिनिकटचा संपर्क म्हणजे, सलग दोन-तीन तास एकत्र असलेल्यांना प्राधान्य देत आहे. त्यातही पाचव्या-दहाव्या दिवसानंतर थोडीफार लक्षणे दिसून आल्यानंतरच तपासणी करण्याची गरज असल्याचे महापालिकेचे सहायक आरोग्यप्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी सांगितले.  पोटातच बाळ मरण पावलेल्या महिलेसाठी अँब्यूलन्स चालक ठरला देवदूत   पुण्यातील स्थिती ८४ हजार १८७ - आत्तापर्यंत केलेली तपासणी  ११ हजार ४६५ - पॉझिटिव्ह  ३ हजार ९०९ - उपचार सुरू असलेले रुग्ण  २ हजार ८०० (सरासरी) - रोजची तपासणी  रुग्णांच्या संपर्कात १५ ते २० मिनिटे राहिल्यास त्याला ‘लो रिस्क कॉन्टॅक्‍ट’ म्हणतात. अशा संपर्कातून कोरोनाची लागण होण्याची शक्‍यता कमी आहे. अशांना अन्य संसर्गजन्य आजारही होऊ शकतात आणि ते लगेचच कमी होण्याची शक्‍यता असते.  - डॉ. पल्लवी जैन, कार्यकारी संचालक, क्रस्ना डायग्नॉस्टिक सलून दुकाने सुरू करण्याची परवानगी द्या, अन्यथा... कोणत्याही स्वरूपाची लक्षणे नसलेल्यांची तपासणी करताना घाई करू नये. योग्य वेळी आणि योग्य व्यक्तीचा ‘स्वॅब’ घेण्याची सूचना केली. यासंदर्भात ‘आयसीएमआर’ची नियमावली आहे.   - रुबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त, महापालिका News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, June 20, 2020

कोणतीही लक्षणे नसल्यास तपासणी होणार नाही; तपासणी झाल्यास.... पुणे - कोरोना रुग्णाच्या कमी संपर्कात येऊनही लक्षणे नसलेल्यांच्या ‘स्वॅब’ तपासणीवर मर्यादा आल्या आहेत. तरीही, तपासणी केल्याचे आढळल्यास संबंधित ‘लॅब’वर कारवाई केली जाणार आहे. योग्य वेळी योग्य व्यक्तींची तपासणी करा, असे सांगतानाच सरसकट नागरिकांची तपासणी करू नये, असा सूचनावजा आदेश भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने (आयसीएमआर) दिला आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा कोरोना रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार करण्याच्या उद्देशाने महापालिकेने तपासणीची क्षमता वाढविली. त्यानुसार पुण्यात पालिका आणि नऊ खासगी ‘लॅब’च्या माध्यमातून रोज पावणेतीन हजार लोकांची तपासणी करण्यात येते. त्यात कोरोनाच्या संपर्कात नसलेल्या; मात्र संसर्गजन्य आजार म्हणजे ताप, सर्दी, खोकला आणि थंडी जाणवणारे रुग्णही तपासणी करण्यास येत आहेत. त्यामुळे यंत्रणेवर ताण येत आहे.  दुबईतील दिर्हाम आले पुणेकरांच्या मदतीला; पाहा काय केलंय त्यांनी!   लक्षणे दिसल्यानंतरच तपासणी एखाद्या घरात रुग्ण आढळल्यास त्याच्या संपर्कातील घर आणि परिसरातील व्यक्तींचा ‘स्वॅब’ घेतला जात होता. मात्र, त्यातील बहुतांश लोकांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे दिसून आले. त्यामुळे आता अतिनिकटचा संपर्क म्हणजे, सलग दोन-तीन तास एकत्र असलेल्यांना प्राधान्य देत आहे. त्यातही पाचव्या-दहाव्या दिवसानंतर थोडीफार लक्षणे दिसून आल्यानंतरच तपासणी करण्याची गरज असल्याचे महापालिकेचे सहायक आरोग्यप्रमुख डॉ. संजीव वावरे यांनी सांगितले.  पोटातच बाळ मरण पावलेल्या महिलेसाठी अँब्यूलन्स चालक ठरला देवदूत   पुण्यातील स्थिती ८४ हजार १८७ - आत्तापर्यंत केलेली तपासणी  ११ हजार ४६५ - पॉझिटिव्ह  ३ हजार ९०९ - उपचार सुरू असलेले रुग्ण  २ हजार ८०० (सरासरी) - रोजची तपासणी  रुग्णांच्या संपर्कात १५ ते २० मिनिटे राहिल्यास त्याला ‘लो रिस्क कॉन्टॅक्‍ट’ म्हणतात. अशा संपर्कातून कोरोनाची लागण होण्याची शक्‍यता कमी आहे. अशांना अन्य संसर्गजन्य आजारही होऊ शकतात आणि ते लगेचच कमी होण्याची शक्‍यता असते.  - डॉ. पल्लवी जैन, कार्यकारी संचालक, क्रस्ना डायग्नॉस्टिक सलून दुकाने सुरू करण्याची परवानगी द्या, अन्यथा... कोणत्याही स्वरूपाची लक्षणे नसलेल्यांची तपासणी करताना घाई करू नये. योग्य वेळी आणि योग्य व्यक्तीचा ‘स्वॅब’ घेण्याची सूचना केली. यासंदर्भात ‘आयसीएमआर’ची नियमावली आहे.   - रुबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त, महापालिका News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3dhFrsn

No comments:

Post a Comment