राज्यसभेत भाजपला सर्वाधिक ८ जागा मिळाल्या, पण... नवी दिल्ली - राज्यसभेसाठी काल झालेल्या १९ जागांपैकी भाजपला सर्वाधिक ८ जागा मिळूनही वरिष्ठ सभागृहातील स्पष्ट बहुमतापासून भाजप तसेच भाजप आघाडी (एनडीए) अजूनही दूरच आहे. गेली सहा वर्षे सरकारची वारंवार कोंडी करणाऱ्या राज्यसभेत सत्तारूढ पक्षासाठी बहुमताचे स्वप्न अजूनही अपूर्णच राहणार आहे. या वर्षअखेर उत्तर प्रदेशातील निवडणुकीनंतर भाजपला किमान १० जागा मिळाल्यावर येथे पक्ष स्पष्ट बहुमतात येईल, असा विश्‍वास पक्षनेते व्यक्त करत आहेत. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा राज्यसभेत २४५ इतकी पूर्ण सदस्यसंख्या असेल, तर साध्या बहुमतासाठी १२३ मते लागतात. केवळ भाजपचा विचार केल्यास ८६, तर भाजप आघाडीकडे एकूण १०१-१०३ खासदार झाले आहेत. तसेच, यूपीएकडे ६५ जागा आहेत.  भाजपला आता स्पष्ट बहुमतासाठी उत्तर प्रदेशच्या राज्यसभा निवडणुकांची वाट पाहावी लागणार आहे. या वर्षी राज्यसभेच्या ६१ जागांसाठी निवडणुका झाल्या. त्यातील ३८ उमेदवार याआधीच बिनविरोध निवडून आले आहेत. कोरोनामुळे २६ मार्चला होणाऱ्या निवडणुका पुढे ढकलाव्या लागल्या आणि त्या १९ जागांसाठी काल निवडणूक झाली आणि निकालही लागले. चीनबाबत नेहरुंनी केलेली चूक मोदी पुन्हा करतायत सहा राज्यांत या निवडणुका झाल्या. यातील ईशान्य राज्ये व आंध्रप्रदेशात भाजपला फारशी आशा नसताना मणिपूरमध्ये भाजपने १ जागा मिळवली. या टप्प्यात माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, शिबू सोरेन, काँग्रेसचे मल्लिकार्जुन खर्गे, के. सी. वेणुगोपाल, दिगविजयसिंह व भाजपमध्ये दाखल झालेले ज्योतिरादित्य शिंदे यासारखे दिग्गज निवडून आले आहेत.  भाजपला गुजरात (३), मध्य प्रदेश (२), राजस्थान, झारखंड व मणिपूर (प्रत्येकी १) अशा सर्वाधिक ८ जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसला देखील ४ जागा मिळाल्या आहेत. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, June 20, 2020

राज्यसभेत भाजपला सर्वाधिक ८ जागा मिळाल्या, पण... नवी दिल्ली - राज्यसभेसाठी काल झालेल्या १९ जागांपैकी भाजपला सर्वाधिक ८ जागा मिळूनही वरिष्ठ सभागृहातील स्पष्ट बहुमतापासून भाजप तसेच भाजप आघाडी (एनडीए) अजूनही दूरच आहे. गेली सहा वर्षे सरकारची वारंवार कोंडी करणाऱ्या राज्यसभेत सत्तारूढ पक्षासाठी बहुमताचे स्वप्न अजूनही अपूर्णच राहणार आहे. या वर्षअखेर उत्तर प्रदेशातील निवडणुकीनंतर भाजपला किमान १० जागा मिळाल्यावर येथे पक्ष स्पष्ट बहुमतात येईल, असा विश्‍वास पक्षनेते व्यक्त करत आहेत. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा राज्यसभेत २४५ इतकी पूर्ण सदस्यसंख्या असेल, तर साध्या बहुमतासाठी १२३ मते लागतात. केवळ भाजपचा विचार केल्यास ८६, तर भाजप आघाडीकडे एकूण १०१-१०३ खासदार झाले आहेत. तसेच, यूपीएकडे ६५ जागा आहेत.  भाजपला आता स्पष्ट बहुमतासाठी उत्तर प्रदेशच्या राज्यसभा निवडणुकांची वाट पाहावी लागणार आहे. या वर्षी राज्यसभेच्या ६१ जागांसाठी निवडणुका झाल्या. त्यातील ३८ उमेदवार याआधीच बिनविरोध निवडून आले आहेत. कोरोनामुळे २६ मार्चला होणाऱ्या निवडणुका पुढे ढकलाव्या लागल्या आणि त्या १९ जागांसाठी काल निवडणूक झाली आणि निकालही लागले. चीनबाबत नेहरुंनी केलेली चूक मोदी पुन्हा करतायत सहा राज्यांत या निवडणुका झाल्या. यातील ईशान्य राज्ये व आंध्रप्रदेशात भाजपला फारशी आशा नसताना मणिपूरमध्ये भाजपने १ जागा मिळवली. या टप्प्यात माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, शिबू सोरेन, काँग्रेसचे मल्लिकार्जुन खर्गे, के. सी. वेणुगोपाल, दिगविजयसिंह व भाजपमध्ये दाखल झालेले ज्योतिरादित्य शिंदे यासारखे दिग्गज निवडून आले आहेत.  भाजपला गुजरात (३), मध्य प्रदेश (२), राजस्थान, झारखंड व मणिपूर (प्रत्येकी १) अशा सर्वाधिक ८ जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसला देखील ४ जागा मिळाल्या आहेत. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3em99xM

No comments:

Post a Comment