एमआर ग्रूपच्या जूनैद खानने २५ लाखाला गंडविले, आणि आता नडला  औरंगाबाद: एमआर ग्रुपमध्ये पैसे गुंतविल्यास आकर्षक परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून २५ लाख रुपयांचा गंडा घालणारा आरोपी जुनेद खान जावेद खान (३०, रा. मंजूरपुरा, ह.मु. स्टार रेसिडेन्सी, जालाननगर, रेल्वेस्टेशन परिसर) याच्या पोलिस कोठडीत मंगळवारपर्यंत (ता.१६) वाढ करण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. ए. कुलकर्णी यांनी शुक्रवारी (ता.१२) दिले.  प्रकरणात अबूल हसन अली खुर्रम अली हाश्मी (३६, रा. दिलरस कॉलनी, हिमायत बाग परिसर) यांनी तक्रार दिली होती. तक्रारीनुसार, जुनेद खान याने साथीदार उबेद खान जावेद खान, झैद खान इजहार खान, अय्याज खान इजहार अहमद खान यांच्या मदतीने अबूल हसन यांना एमआर ग्रुपमध्ये २५ लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास आकर्षक परतावा मिळेल, असे आमिष दाखवून २५ लाख रुपये गुंतविण्यास भाग पाडले होते. हेहीवाचाः मंदीराचा हलणारा कळस आम्ही कसा पाहू?   याप्रकरणी अबूल हसन अली हाश्मी यांच्या तक्रारीवरून सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी ६ जून रोजी आरोपीला अटक केली, तर न्यायालयाने त्याला शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. कोठडीदरम्यान आरोपीने एमआर ग्रुपची स्थापना २०१३ मध्ये केल्याचे समोर आले. तसेच ग्रुपच्या माध्यमातून आरोपीने २०० ते २५० गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचेदेखील स्पष्ट झाले. दरम्यान, आरोपीच्या कोठडीची मुदत संपल्याने त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपीच्या कोठडीत वाढ करण्याची विनंती सहायक लोकाभियोक्ता अरविंद बागूल यांनी न्यायालयाकडे केली. महत्त्वाची बातमीः आता कोरोना रुग्णांवर घरीच होणार उपचार  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, June 13, 2020

एमआर ग्रूपच्या जूनैद खानने २५ लाखाला गंडविले, आणि आता नडला  औरंगाबाद: एमआर ग्रुपमध्ये पैसे गुंतविल्यास आकर्षक परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून २५ लाख रुपयांचा गंडा घालणारा आरोपी जुनेद खान जावेद खान (३०, रा. मंजूरपुरा, ह.मु. स्टार रेसिडेन्सी, जालाननगर, रेल्वेस्टेशन परिसर) याच्या पोलिस कोठडीत मंगळवारपर्यंत (ता.१६) वाढ करण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. ए. कुलकर्णी यांनी शुक्रवारी (ता.१२) दिले.  प्रकरणात अबूल हसन अली खुर्रम अली हाश्मी (३६, रा. दिलरस कॉलनी, हिमायत बाग परिसर) यांनी तक्रार दिली होती. तक्रारीनुसार, जुनेद खान याने साथीदार उबेद खान जावेद खान, झैद खान इजहार खान, अय्याज खान इजहार अहमद खान यांच्या मदतीने अबूल हसन यांना एमआर ग्रुपमध्ये २५ लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास आकर्षक परतावा मिळेल, असे आमिष दाखवून २५ लाख रुपये गुंतविण्यास भाग पाडले होते. हेहीवाचाः मंदीराचा हलणारा कळस आम्ही कसा पाहू?   याप्रकरणी अबूल हसन अली हाश्मी यांच्या तक्रारीवरून सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी ६ जून रोजी आरोपीला अटक केली, तर न्यायालयाने त्याला शुक्रवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. कोठडीदरम्यान आरोपीने एमआर ग्रुपची स्थापना २०१३ मध्ये केल्याचे समोर आले. तसेच ग्रुपच्या माध्यमातून आरोपीने २०० ते २५० गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचेदेखील स्पष्ट झाले. दरम्यान, आरोपीच्या कोठडीची मुदत संपल्याने त्याला आज न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपीच्या कोठडीत वाढ करण्याची विनंती सहायक लोकाभियोक्ता अरविंद बागूल यांनी न्यायालयाकडे केली. महत्त्वाची बातमीः आता कोरोना रुग्णांवर घरीच होणार उपचार  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3flPwGd

No comments:

Post a Comment