कोरोनाचे निदान होणार आता खूप कमी दरात; वाचा सविस्तर पुणे - खासगी प्रयोगशाळांमधील कोरोना संसर्गाच्या रोगनिदान चाचणीच्या शुल्काला राज्य सरकारने शनिवारी कात्री लावली. त्यामुळे साडेचार हजार रुपयांना होणारी ही चाचणी आता रुग्णालयात दोन हजार २०० रुपयांना होईल, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा कोरोना निदानासाठी रुग्णालयात नमुने घेतले तर त्याचा खर्च दोन हजार २०० रुपये आकारण्यात येईल तर, रुग्णाच्या घरी जाऊन नमुने संकलित केल्यास त्या शुल्कात ६०० रुपये वाढ होईल. राज्यात यापूर्वी खासगी वैद्यकीय प्रयोगशाळांमधून साडेचार हजार रुपये रोगनिदान चाचणीसाठी आकारण्यात येत होते. यात राज्य सरकारने आता सुमारे निम्म्याने दर कमी केले आहेत.  धक्कादायक : पुण्यात दोन महिन्यांच्या बाळाचा कोरोनाने मृत्यू; घटना दडवली खासगी प्रयोगशाळेतील कोरोना रोगनिदान चाचणीच्या शुल्कात कपात करण्यात येणार असल्याचे सर्वप्रथम वृत्त ‘सकाळ’ने ९ मे रोजी प्रसिद्ध केले होते. या शुल्क पुनर्रचनेचा विचार करण्यासाठी सरकारने एक स्वतंत्र समिती स्थापन केली होती. त्याचा अहवाल दोन दिवसांपूर्वी तयार होऊन सरकारकडे पाठविण्यात आला होता. त्या बाबत आरोग्य मंत्र्यांनी आज अंतिम निर्णय घेतला.   मोठी बातमी : अग्रसेन पतसंस्थेच्या अध्यक्षांसह दहाजणांवर गुन्हा दाखल; 3 कोटींचे नियमबाह्य कर्ज वाटप हे शुल्क निश्‍चित करताना समितीने प्रयोगशाळेतील वीजबिलापासून ते डॉक्‍टरांच्या वेतनापर्यंत सर्व घटकांचा विचार केला आहे. रुग्णाचा घेतलेला स्वॅब प्रयोगशाळेपर्यंत आणण्यासाठी रिएजंट आणि लिक्विड लागते. तसेच, प्रत्यक्ष तपासणीसाठी रोगनिदान किट आवश्‍यक असते. याचबरोबर पीपीई (पर्सनल प्रोटेक्‍शन इक्विपमेंट किट) अत्यावश्‍यक आहे. अशा प्रत्येक घटकाच्या किमतीवर समितीमध्ये अभ्यास करण्यात आला. प्रत्येक चाचणीचे साडेचार हजार रुपये शुल्क निश्‍चित केले. तेव्हा रिएजंट परदेशातून आयात करत होतो. ते आता देशात उत्पादन होत आहे. त्यासाठी वेगवेगळ्या कंपन्या पुढे आल्या आहेत. त्यामुळे त्याचे दर आता कमी झाल्याने कोरोना रोगनिदान चाचणीचे शुल्कदेखील करण्यात आले आहे.  निश्‍चित केलेल्या दरापेक्षा जास्त शुल्क आकारल्यास खासगी प्रयोगशाळांवर कारवाई केली जाईल, असेही टोपे यांनी स्पष्ट केले आहे. पुणे : १५ जूनपासून कडक लॉकडाउन अमलात येणार? महापालिका आयुक्त म्हणतात...! निदान प्रणाली ९७ : एकूण प्रयोगशाळा ५५ : सरकारी ४२ : खासगी रेमडेसिव्हिरच्या राज्यात चाचण्या राज्यात लवकरच रेमडेसिव्हिर या विषाणूविरोधी (अँटिव्हायरल) औषधाच्या चाचण्या सुरू होणार आहेत. त्याबाबतचा अहवाल दोन ते तीन दिवसांत भारतीय औषध नियंत्रकांना सादर होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. राज्य सरकार बांगलादेशातील बेक्‍झिम्को या कंपनीकडून रेमडेसिव्हिर हे औषध खरेदी करणार आहे. हे औषध कोरोनाच्या रुग्णांवर गुणकारी ठरत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. राज्यातील १८ वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयांत रेमडेसिव्हिर  पुरवले जाईल, त्याचा वापर फक्त गंभीर रुग्णांवर केला जाणार आहे. केंद्र सरकारने परवानगी दिल्यास भारतीय कंपन्या रेमडेसिव्हिरचे उत्पादन सुरू करतील. भारतीय औषध प्राधिकरणाने 15 दिवसांपूर्वी मान्यता दिल्यानंतर या औषधाच्या वापराचा मार्ग मोकळा झाला होता.  राज्यात आपत्कालीन परिस्थितीतच या औषधाचा वापर केला जातो. या औषधाच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या राज्य सरकारच्या  आणि मुंबई महापालिकेच्या चार वैद्यकीय महाविद्यालयांत घेतल्या जाणार आहेत. गंध, स्वादाचे अज्ञान कोरोनाचे लक्षण आता गंध आणि स्वादाच्या क्षमतेमध्ये होणारी घट यांचाही कोरोनाच्या लक्षणांमध्ये समावेश करण्यात आला आहे. यामुळे आता कोरोनाच्या रुग्णांमधील ९ लक्षणांचा अभ्यास करूनच त्यांची चाचणी घेण्यात येईल. विशेष म्हणजे कोरोनाच्या रुग्णांवरील उपचारासाठी हायड्रॉक्सिक्लोक्विन या औषधाच्या वापरास देखील आरोग्य मंत्रालयाने मान्यता दिली आहे. उत्तम निष्कर्ष हवे असतील उपचाराच्या पहिल्याच टप्प्यामध्ये याचा वापर होणे गरजेचे असल्याचे मंत्रालयाचे म्हणणे आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, June 13, 2020

कोरोनाचे निदान होणार आता खूप कमी दरात; वाचा सविस्तर पुणे - खासगी प्रयोगशाळांमधील कोरोना संसर्गाच्या रोगनिदान चाचणीच्या शुल्काला राज्य सरकारने शनिवारी कात्री लावली. त्यामुळे साडेचार हजार रुपयांना होणारी ही चाचणी आता रुग्णालयात दोन हजार २०० रुपयांना होईल, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा कोरोना निदानासाठी रुग्णालयात नमुने घेतले तर त्याचा खर्च दोन हजार २०० रुपये आकारण्यात येईल तर, रुग्णाच्या घरी जाऊन नमुने संकलित केल्यास त्या शुल्कात ६०० रुपये वाढ होईल. राज्यात यापूर्वी खासगी वैद्यकीय प्रयोगशाळांमधून साडेचार हजार रुपये रोगनिदान चाचणीसाठी आकारण्यात येत होते. यात राज्य सरकारने आता सुमारे निम्म्याने दर कमी केले आहेत.  धक्कादायक : पुण्यात दोन महिन्यांच्या बाळाचा कोरोनाने मृत्यू; घटना दडवली खासगी प्रयोगशाळेतील कोरोना रोगनिदान चाचणीच्या शुल्कात कपात करण्यात येणार असल्याचे सर्वप्रथम वृत्त ‘सकाळ’ने ९ मे रोजी प्रसिद्ध केले होते. या शुल्क पुनर्रचनेचा विचार करण्यासाठी सरकारने एक स्वतंत्र समिती स्थापन केली होती. त्याचा अहवाल दोन दिवसांपूर्वी तयार होऊन सरकारकडे पाठविण्यात आला होता. त्या बाबत आरोग्य मंत्र्यांनी आज अंतिम निर्णय घेतला.   मोठी बातमी : अग्रसेन पतसंस्थेच्या अध्यक्षांसह दहाजणांवर गुन्हा दाखल; 3 कोटींचे नियमबाह्य कर्ज वाटप हे शुल्क निश्‍चित करताना समितीने प्रयोगशाळेतील वीजबिलापासून ते डॉक्‍टरांच्या वेतनापर्यंत सर्व घटकांचा विचार केला आहे. रुग्णाचा घेतलेला स्वॅब प्रयोगशाळेपर्यंत आणण्यासाठी रिएजंट आणि लिक्विड लागते. तसेच, प्रत्यक्ष तपासणीसाठी रोगनिदान किट आवश्‍यक असते. याचबरोबर पीपीई (पर्सनल प्रोटेक्‍शन इक्विपमेंट किट) अत्यावश्‍यक आहे. अशा प्रत्येक घटकाच्या किमतीवर समितीमध्ये अभ्यास करण्यात आला. प्रत्येक चाचणीचे साडेचार हजार रुपये शुल्क निश्‍चित केले. तेव्हा रिएजंट परदेशातून आयात करत होतो. ते आता देशात उत्पादन होत आहे. त्यासाठी वेगवेगळ्या कंपन्या पुढे आल्या आहेत. त्यामुळे त्याचे दर आता कमी झाल्याने कोरोना रोगनिदान चाचणीचे शुल्कदेखील करण्यात आले आहे.  निश्‍चित केलेल्या दरापेक्षा जास्त शुल्क आकारल्यास खासगी प्रयोगशाळांवर कारवाई केली जाईल, असेही टोपे यांनी स्पष्ट केले आहे. पुणे : १५ जूनपासून कडक लॉकडाउन अमलात येणार? महापालिका आयुक्त म्हणतात...! निदान प्रणाली ९७ : एकूण प्रयोगशाळा ५५ : सरकारी ४२ : खासगी रेमडेसिव्हिरच्या राज्यात चाचण्या राज्यात लवकरच रेमडेसिव्हिर या विषाणूविरोधी (अँटिव्हायरल) औषधाच्या चाचण्या सुरू होणार आहेत. त्याबाबतचा अहवाल दोन ते तीन दिवसांत भारतीय औषध नियंत्रकांना सादर होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. राज्य सरकार बांगलादेशातील बेक्‍झिम्को या कंपनीकडून रेमडेसिव्हिर हे औषध खरेदी करणार आहे. हे औषध कोरोनाच्या रुग्णांवर गुणकारी ठरत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. राज्यातील १८ वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयांत रेमडेसिव्हिर  पुरवले जाईल, त्याचा वापर फक्त गंभीर रुग्णांवर केला जाणार आहे. केंद्र सरकारने परवानगी दिल्यास भारतीय कंपन्या रेमडेसिव्हिरचे उत्पादन सुरू करतील. भारतीय औषध प्राधिकरणाने 15 दिवसांपूर्वी मान्यता दिल्यानंतर या औषधाच्या वापराचा मार्ग मोकळा झाला होता.  राज्यात आपत्कालीन परिस्थितीतच या औषधाचा वापर केला जातो. या औषधाच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या राज्य सरकारच्या  आणि मुंबई महापालिकेच्या चार वैद्यकीय महाविद्यालयांत घेतल्या जाणार आहेत. गंध, स्वादाचे अज्ञान कोरोनाचे लक्षण आता गंध आणि स्वादाच्या क्षमतेमध्ये होणारी घट यांचाही कोरोनाच्या लक्षणांमध्ये समावेश करण्यात आला आहे. यामुळे आता कोरोनाच्या रुग्णांमधील ९ लक्षणांचा अभ्यास करूनच त्यांची चाचणी घेण्यात येईल. विशेष म्हणजे कोरोनाच्या रुग्णांवरील उपचारासाठी हायड्रॉक्सिक्लोक्विन या औषधाच्या वापरास देखील आरोग्य मंत्रालयाने मान्यता दिली आहे. उत्तम निष्कर्ष हवे असतील उपचाराच्या पहिल्याच टप्प्यामध्ये याचा वापर होणे गरजेचे असल्याचे मंत्रालयाचे म्हणणे आहे. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3hkyY3n

No comments:

Post a Comment