‘सायबर बुलिंग’पासून वाचविण्याचे धडे पुणे - देशभरातील करोडो विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणाकडे वळत आहेत. अशातच शिक्षणाच्या निमित्ताने विविध डिजिटल प्लॅटफॉर्म हाताळणारे विद्यार्थी ‘सायबर बुलिंग’ला बळी पडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. यापासून विद्यार्थ्यांना वाचविण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) आणि ‘युनेस्को’ने पुढाकार घेऊन यासंदर्भात माहितीपुस्तिका तयार केली आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा ‘ई-लर्निंग’च्या साहाय्याने शिकण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म हाताळताना विद्यार्थ्यांनी काय करावे अन काय करू नये, हे सांगणारे ‘ऑनलाईनच्या माध्यमातून सुरक्षित शिकणे’ या आशयाची ही मार्गदर्शक पुस्तिका आहे. एनसीईआरटीच्या संकेतस्थळावर इंग्रजी आणि हिंदी भाषेत ही पुस्तिका उपलब्ध आहे. बेरोजगार तरुण-तरुणींसाठी नोकरीची संधी; ऑनलाईन रोजगार मेळाव्यात व्हा सहभागी! सायबर बुलिंग म्हणजे ?  सोशल मिडियाद्वारे खोटी माहिती प्रसारित करून एखाद्यास मानसिक त्रास देणे. ई-मेल, सोशल नेटवर्किंगसारख्या इलेक्‍ट्रॉनिक  संवाद प्रणालीच्या माध्यमातून इतरांना हानी पोचेल, असा मजकूर किंवा आक्षेपार्ह आशयाचा जाणीवपूर्वक वापर करणे. विमाननगरमध्ये सापडल्या ४७ कोटींच्या बनावट नोटा; १ हजारच्या... ऑनलाइन सुरक्षिततेसाठी हे करा.. पासवर्ड सातत्याने बदलून लक्षात येणार नाही, असा ठेवा. प्रायव्हसी सेटिंगमधील सूचना काळजीपूर्वक वाचा. ओळखीच्याच माणसांसोबत संवाद साधा. एखादी पोस्ट करताना काळजीपूर्वक वाचा. अधिकृत व्यक्तीलाच कॉम्प्युटर सिस्टिम्स, लॅब हाताळायला द्या. अकाउंट हॅक झाल्यास नेटवर्किंग सपोर्ट टीमला कळवा. चांगल्या नेटवर्क सिक्‍युरिटीच्याच सिस्टिम घ्या. अधिकृत ॲन्टी व्हायरस सॉफ्टवेअर निवडा. हे करू नका... पासवर्ड व वैयक्तिक माहिती कोणाला सांगू नका. भावना दुखावणाऱ्या पोस्ट टाकू नका. मित्रांची माहिती नेटवर्किंग साईट्‌सवर देऊ नका. सत्यता पडताळल्याशिवाय पोस्ट शेअर करू नका. लॉग आउट केल्याची खात्री करा. कोणतेही फेक अकाउंट तयार करू नका. युएसबी, हार्ड डिवाइज पब्लिक नेटवर्कमध्ये वापरू नका. सायबर बुलिंग रोखण्यासाठी हे करा.. सायबर बुलिंग करणाऱ्याला प्रतिसाद देऊ नका. त्यासंदर्भात अधिकाधिक माहिती जमा करा. (उदा. स्क्रिनशॉट काढा, रेकॉर्डिंग करा) संबंधित बुलिंग करणाऱ्या व्यक्तीला ‘ब्लॉक’ करा आणि त्याबाबत माहिती द्या. पालक आणि शिक्षकांशी संवाद साधा. सोशल मीडिया प्रायव्हसी सेटिंग ‘हाय’ ठेवा. अनोळखी व्यक्तीचा संपर्क नको. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Wednesday, June 10, 2020

‘सायबर बुलिंग’पासून वाचविण्याचे धडे पुणे - देशभरातील करोडो विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणाकडे वळत आहेत. अशातच शिक्षणाच्या निमित्ताने विविध डिजिटल प्लॅटफॉर्म हाताळणारे विद्यार्थी ‘सायबर बुलिंग’ला बळी पडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. यापासून विद्यार्थ्यांना वाचविण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एनसीईआरटी) आणि ‘युनेस्को’ने पुढाकार घेऊन यासंदर्भात माहितीपुस्तिका तयार केली आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा ‘ई-लर्निंग’च्या साहाय्याने शिकण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म हाताळताना विद्यार्थ्यांनी काय करावे अन काय करू नये, हे सांगणारे ‘ऑनलाईनच्या माध्यमातून सुरक्षित शिकणे’ या आशयाची ही मार्गदर्शक पुस्तिका आहे. एनसीईआरटीच्या संकेतस्थळावर इंग्रजी आणि हिंदी भाषेत ही पुस्तिका उपलब्ध आहे. बेरोजगार तरुण-तरुणींसाठी नोकरीची संधी; ऑनलाईन रोजगार मेळाव्यात व्हा सहभागी! सायबर बुलिंग म्हणजे ?  सोशल मिडियाद्वारे खोटी माहिती प्रसारित करून एखाद्यास मानसिक त्रास देणे. ई-मेल, सोशल नेटवर्किंगसारख्या इलेक्‍ट्रॉनिक  संवाद प्रणालीच्या माध्यमातून इतरांना हानी पोचेल, असा मजकूर किंवा आक्षेपार्ह आशयाचा जाणीवपूर्वक वापर करणे. विमाननगरमध्ये सापडल्या ४७ कोटींच्या बनावट नोटा; १ हजारच्या... ऑनलाइन सुरक्षिततेसाठी हे करा.. पासवर्ड सातत्याने बदलून लक्षात येणार नाही, असा ठेवा. प्रायव्हसी सेटिंगमधील सूचना काळजीपूर्वक वाचा. ओळखीच्याच माणसांसोबत संवाद साधा. एखादी पोस्ट करताना काळजीपूर्वक वाचा. अधिकृत व्यक्तीलाच कॉम्प्युटर सिस्टिम्स, लॅब हाताळायला द्या. अकाउंट हॅक झाल्यास नेटवर्किंग सपोर्ट टीमला कळवा. चांगल्या नेटवर्क सिक्‍युरिटीच्याच सिस्टिम घ्या. अधिकृत ॲन्टी व्हायरस सॉफ्टवेअर निवडा. हे करू नका... पासवर्ड व वैयक्तिक माहिती कोणाला सांगू नका. भावना दुखावणाऱ्या पोस्ट टाकू नका. मित्रांची माहिती नेटवर्किंग साईट्‌सवर देऊ नका. सत्यता पडताळल्याशिवाय पोस्ट शेअर करू नका. लॉग आउट केल्याची खात्री करा. कोणतेही फेक अकाउंट तयार करू नका. युएसबी, हार्ड डिवाइज पब्लिक नेटवर्कमध्ये वापरू नका. सायबर बुलिंग रोखण्यासाठी हे करा.. सायबर बुलिंग करणाऱ्याला प्रतिसाद देऊ नका. त्यासंदर्भात अधिकाधिक माहिती जमा करा. (उदा. स्क्रिनशॉट काढा, रेकॉर्डिंग करा) संबंधित बुलिंग करणाऱ्या व्यक्तीला ‘ब्लॉक’ करा आणि त्याबाबत माहिती द्या. पालक आणि शिक्षकांशी संवाद साधा. सोशल मीडिया प्रायव्हसी सेटिंग ‘हाय’ ठेवा. अनोळखी व्यक्तीचा संपर्क नको. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3f9U2HO

No comments:

Post a Comment