कलर डिस्प्लेच्या नवयुगाची चाहूल पुणे - मोबाईल स्क्रीनवर एकाच वेळी हलका जांभळा व लाल रंग आणल्यास लाल रंग निळ्या रंगाचे अस्तित्व जवळ जवळ शून्य करेल. मात्र, प्रकाशाचे उत्सर्जन करणारा ‘प्रेव्होस्काइट’ हा पदार्थ या दोन्ही रंगांचे अस्तित्व कायम ठेवतो; तर हा पदार्थ पाण्याच्या संपर्कात आल्यास त्याचे विघटन होते. तो पाण्यात टिकून राहण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ झटत आहेत. पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या (आयसर) शास्त्रज्ञांना मात्र यात यश आले आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा ऊर्जेची मोठ्या प्रमाणावर बचत करणाऱ्या या पदार्थापासून स्क्रीन किंवा डिस्प्ले बनविण्यात आले तर कलर डिस्प्लेचे नवयुगच अवतरेल. ‘आयसर’मध्ये ऑप्टिकल इलेक्‍ट्रॉनिक्‍स आणि कोलायडल नॅनोक्रिस्टल विषयात संशोधन करणारे डॉ. अंशुमन नाग यांच्या नेतृत्वाखाली विकास कुमार रवी, साजिद साकिया, शिवम यादव आणि वैभव नवले यांनी हे संशोधन केले आहे. ‘एसीएस एनर्जी लेटर’ या शोधपत्रिकेत यासंबंधी शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे. लेड हलाईड प्रेव्होस्काइट नॅनोक्रिस्टल म्हणून ओळखला जाणारा हा पदार्थ प्रकाशाचे तीव्रतेने आणि शुद्ध स्वरूपात उत्सर्जन करतो. टीव्ही, संगणक, एलईडी यासारख्या कलर डिस्प्लेच्या उत्पादनांमध्ये हा पदार्थ महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. धक्कादायक : पुण्यात दोन महिन्यांच्या बाळाचा कोरोनाने मृत्यू; घटना दडवली सहजपणे आणि कमी किमतीत प्रेव्होस्काइट पदार्थ आपण तयार करू शकतो. त्यामुळे घरगुती उपयोगाच्या साधनांबरोबरच डिस्प्लेशी निगडित प्रत्येक क्षेत्रात याचा फायदा होईल. - डॉ. अंशुमन नाग, शास्त्रज्ञ, आयसर News Story Feeds https://ift.tt/3hqANvD - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, June 13, 2020

कलर डिस्प्लेच्या नवयुगाची चाहूल पुणे - मोबाईल स्क्रीनवर एकाच वेळी हलका जांभळा व लाल रंग आणल्यास लाल रंग निळ्या रंगाचे अस्तित्व जवळ जवळ शून्य करेल. मात्र, प्रकाशाचे उत्सर्जन करणारा ‘प्रेव्होस्काइट’ हा पदार्थ या दोन्ही रंगांचे अस्तित्व कायम ठेवतो; तर हा पदार्थ पाण्याच्या संपर्कात आल्यास त्याचे विघटन होते. तो पाण्यात टिकून राहण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ झटत आहेत. पुण्यातील भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या (आयसर) शास्त्रज्ञांना मात्र यात यश आले आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा ऊर्जेची मोठ्या प्रमाणावर बचत करणाऱ्या या पदार्थापासून स्क्रीन किंवा डिस्प्ले बनविण्यात आले तर कलर डिस्प्लेचे नवयुगच अवतरेल. ‘आयसर’मध्ये ऑप्टिकल इलेक्‍ट्रॉनिक्‍स आणि कोलायडल नॅनोक्रिस्टल विषयात संशोधन करणारे डॉ. अंशुमन नाग यांच्या नेतृत्वाखाली विकास कुमार रवी, साजिद साकिया, शिवम यादव आणि वैभव नवले यांनी हे संशोधन केले आहे. ‘एसीएस एनर्जी लेटर’ या शोधपत्रिकेत यासंबंधी शोधनिबंध प्रसिद्ध झाला आहे. लेड हलाईड प्रेव्होस्काइट नॅनोक्रिस्टल म्हणून ओळखला जाणारा हा पदार्थ प्रकाशाचे तीव्रतेने आणि शुद्ध स्वरूपात उत्सर्जन करतो. टीव्ही, संगणक, एलईडी यासारख्या कलर डिस्प्लेच्या उत्पादनांमध्ये हा पदार्थ महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल. धक्कादायक : पुण्यात दोन महिन्यांच्या बाळाचा कोरोनाने मृत्यू; घटना दडवली सहजपणे आणि कमी किमतीत प्रेव्होस्काइट पदार्थ आपण तयार करू शकतो. त्यामुळे घरगुती उपयोगाच्या साधनांबरोबरच डिस्प्लेशी निगडित प्रत्येक क्षेत्रात याचा फायदा होईल. - डॉ. अंशुमन नाग, शास्त्रज्ञ, आयसर News Story Feeds https://ift.tt/3hqANvD


via News Story Feeds https://ift.tt/2UJ1jXh

No comments:

Post a Comment