निसर्ग पर्यटनासाठी नवीन धोरणे आखली; काय आहेत वाचा पुणे - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने (एनटीसीए) निसर्ग पर्यटनासाठी नवीन धोरणे आखली आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने राबविलेल्या या धोरणांमुळे टूर ऑपरेटरमध्ये संभ्रम असून याचा फटका सामान्यांना बसण्याची शक्‍यता आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा नव्या नियमावलीनुसार, जंगल सफारीसाठीच्या गाडीत क्षमतेच्या केवळ ५० टक्के पर्यटकांना बसण्याची परवानगी आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या या नियमामुळे जेथे एका गाडीत आठ लोकांना बसण्याची सुविधा आहे (यात एक गाइड, वाहनचालक आणि सहा पर्यटक), तेथे आता केवळ चारच लोक म्हणजे गाइड, वाहनचालक आणि दोन पर्यटक बसू शकतील. यामुळे तीन व्यक्तींच्या कुटुंबामध्ये एकासाठी दुसरी गाडी वापरण्याची गरज भासू शकते. त्यामुळे त्या कुटुंबाचा खर्चही दुप्पट होणार आहे. त्यामुळे येत्या काळात पर्यटकांची संख्या कमी होऊ शकते, असे महाराष्ट्र राज्य निसर्ग पर्यटन मंडळाचे सदस्य अनुज खरे यांनी सांगितले. नवीन धोरणाप्रमाणे जंगल सफारीसाठी येणाऱ्या वाहनांच्या चाकांचे प्रत्येक टप्प्यावर निर्जंतुकीकरण केले जाणार आहे. मात्र यातील रसायनांमुळे काही प्रमाणात या भागातील जैवविविधतेवर परिणाम होऊ शकतो. याबाबत कोणत्या प्रकारचे स्पष्टीकरण दिलेले नाही.  सावधान : लोणी काळभोरमध्ये वाढताय कोरोना रुग्ण निसर्ग पर्यटनासाठी या गोष्टी आवश्‍यक जंगल सफारीसाठी आलेल्या पर्यटकांची तपासणी.  तपासणीदरम्यान लक्षणे आढळल्यास पर्यटकाला नजीकच्या आरोग्य केंद्रात विलगीकरण, तसेच विशेष गाडीची सुविधा.  प्रत्येकाने मास्क, फेसशिल्डचा वापर करणे आवश्‍यक दहा वर्षांखालील मुले आणि ६५ वर्षांहून अधिक वयाच्या ज्येष्ठांना जंगल सफारीला परवानगी नाही, यासाठी कागदपत्रांची पूर्वतपासणी. जंगल सफारीदरम्यान वापरण्यात येणाऱ्या गाडीमध्ये सोशल डिस्टन्सिंगसाठी केवळ ५० टक्के लोकांनाच बसण्याची परवानगी. प्रवेश करताना आणि बाहेर पडताना वाहनांच्या चाकांवर निर्जंतुकीकरणासाठी फवारणी राज्यातील ३६ टूर ऑपरेटरसमवेत झालेल्या चर्चेत एनटीसीएकडे धोरणांमध्ये बदलाची मागणी करण्याचे ठरले. बफर भागातील लोकांच्या रोजगारासाठी प्रवेश शुल्क कमी करण्याबाबत आणि गाड्यांमध्ये पर्यटकांच्या संख्येबाबत स्पष्ट धोरण नव्याने जाहीर करण्याची मागणी करणार आहोत. - अनुज खरे, सदस्य, महाराष्ट्र राज्य निसर्ग पर्यटन मंडळ सध्या पर्यटक इतर देशांत जाण्याऐवजी भारतातच जंगल सफारीला पसंती देत आहेत. लॉकडाउन आणि पावसामुळे हे पर्यटन बंद आहे. जंगल सफारीसाठीचे प्रवेश शुल्क कमी केल्याने अधिकाधिक पर्यटक याचा लाभ घेऊ शकतील. - सत्यजित गुजर, क्षेत्र संचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प  News Story Feeds https://ift.tt/3dZpQii - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Friday, June 12, 2020

निसर्ग पर्यटनासाठी नवीन धोरणे आखली; काय आहेत वाचा पुणे - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने (एनटीसीए) निसर्ग पर्यटनासाठी नवीन धोरणे आखली आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने राबविलेल्या या धोरणांमुळे टूर ऑपरेटरमध्ये संभ्रम असून याचा फटका सामान्यांना बसण्याची शक्‍यता आहे. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा नव्या नियमावलीनुसार, जंगल सफारीसाठीच्या गाडीत क्षमतेच्या केवळ ५० टक्के पर्यटकांना बसण्याची परवानगी आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या या नियमामुळे जेथे एका गाडीत आठ लोकांना बसण्याची सुविधा आहे (यात एक गाइड, वाहनचालक आणि सहा पर्यटक), तेथे आता केवळ चारच लोक म्हणजे गाइड, वाहनचालक आणि दोन पर्यटक बसू शकतील. यामुळे तीन व्यक्तींच्या कुटुंबामध्ये एकासाठी दुसरी गाडी वापरण्याची गरज भासू शकते. त्यामुळे त्या कुटुंबाचा खर्चही दुप्पट होणार आहे. त्यामुळे येत्या काळात पर्यटकांची संख्या कमी होऊ शकते, असे महाराष्ट्र राज्य निसर्ग पर्यटन मंडळाचे सदस्य अनुज खरे यांनी सांगितले. नवीन धोरणाप्रमाणे जंगल सफारीसाठी येणाऱ्या वाहनांच्या चाकांचे प्रत्येक टप्प्यावर निर्जंतुकीकरण केले जाणार आहे. मात्र यातील रसायनांमुळे काही प्रमाणात या भागातील जैवविविधतेवर परिणाम होऊ शकतो. याबाबत कोणत्या प्रकारचे स्पष्टीकरण दिलेले नाही.  सावधान : लोणी काळभोरमध्ये वाढताय कोरोना रुग्ण निसर्ग पर्यटनासाठी या गोष्टी आवश्‍यक जंगल सफारीसाठी आलेल्या पर्यटकांची तपासणी.  तपासणीदरम्यान लक्षणे आढळल्यास पर्यटकाला नजीकच्या आरोग्य केंद्रात विलगीकरण, तसेच विशेष गाडीची सुविधा.  प्रत्येकाने मास्क, फेसशिल्डचा वापर करणे आवश्‍यक दहा वर्षांखालील मुले आणि ६५ वर्षांहून अधिक वयाच्या ज्येष्ठांना जंगल सफारीला परवानगी नाही, यासाठी कागदपत्रांची पूर्वतपासणी. जंगल सफारीदरम्यान वापरण्यात येणाऱ्या गाडीमध्ये सोशल डिस्टन्सिंगसाठी केवळ ५० टक्के लोकांनाच बसण्याची परवानगी. प्रवेश करताना आणि बाहेर पडताना वाहनांच्या चाकांवर निर्जंतुकीकरणासाठी फवारणी राज्यातील ३६ टूर ऑपरेटरसमवेत झालेल्या चर्चेत एनटीसीएकडे धोरणांमध्ये बदलाची मागणी करण्याचे ठरले. बफर भागातील लोकांच्या रोजगारासाठी प्रवेश शुल्क कमी करण्याबाबत आणि गाड्यांमध्ये पर्यटकांच्या संख्येबाबत स्पष्ट धोरण नव्याने जाहीर करण्याची मागणी करणार आहोत. - अनुज खरे, सदस्य, महाराष्ट्र राज्य निसर्ग पर्यटन मंडळ सध्या पर्यटक इतर देशांत जाण्याऐवजी भारतातच जंगल सफारीला पसंती देत आहेत. लॉकडाउन आणि पावसामुळे हे पर्यटन बंद आहे. जंगल सफारीसाठीचे प्रवेश शुल्क कमी केल्याने अधिकाधिक पर्यटक याचा लाभ घेऊ शकतील. - सत्यजित गुजर, क्षेत्र संचालक, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प  News Story Feeds https://ift.tt/3dZpQii


via News Story Feeds https://ift.tt/2YJsOBt

No comments:

Post a Comment