Video : तळीराम आले अन् माेकळे गेले पुणे - दारूचे दुकान उघडणार म्हणून सकाळी आठ वाजल्यापासून तळीरामांनी वाईन शाॅप समोर गर्दी करायला सुरूवात केली. सकाळी १० पर्यंत दुकानांसमोर शेकडोजण रांगेत उभे होते. मात्र, तीन चार तास ताटकळत उभे राहून देखील दुकान न उघडल्याने तळीरामांना हात हालवत परत जावे लागले. हे चित्र आज शहरातील अनेक ठिकाणी दिसत होते. मात्र मोठी गर्दी झाल्याने लाॅकडाऊनच्या नियमांचा फज्जा उडाला. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप दारूचे दुकाने उघडणार असल्याने आज सकाळी आठ वाजल्यापासून वाईन शाॅप समोर मद्य प्रेमींनी तुफान गर्दी केली होती. गर्दी होणार याचा अंदाज आल्याने दुकानदारांनी सुरक्षा रक्षक नेमले होते.  या दुकानासमोर २०० ते ३०० जणांची रांग असल्याने अनेक वाईन शाॅप मालकांनी गर्दी कमी होण्याची वाट पहात दुकान उघडले नाही. मात्र  दुकानासमोरील रांग कमी होण्याऐवजी वाढतच गेली. तसेच देशी दारूच्या दुकानासमोर ही अशीच गर्दी होती. बारा वाजून गेले तरी दुकाने उघडत नसल्याने नाराज तळीराम रिकाम्या हातांनी घरी परतले. कोणती पाच दुकाने उघडी राहणार?  नागरिक रस्त्यावर आलेले असताना त्यांच्यामध्ये महापालिकेने जाहीर केलेल्या नियमांबद्दल गोंधळ होता. नेमकी कोणती पाच दुकाने उघडी रहाणार आहेत, हे त्यांना कळत नव्हते. अनेकांनी किराणा व अन्य साहित्य खरेदीसाठी गर्दी केली होती. पेट्रोल पंपावरही रांगा शहरात काही पेट्रोल पंपावरही नागरिकांच्या रांगा लागल्या. तेथेही सोशल डिस्टंन्सींगच्या नियमांचे पालन झाले नाही. सिंहगड रस्ता भागात पोलिसांनी जबरदस्तीने दुकाने व पेट्रोल पंप बंद करून गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला. वडगाव शेरी खराडी, विमाननगर, कल्याणीनगरमध्ये दुकाने सुरू झाल्यावर एकच झुंबड  सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा. पोलिसांनी पांगविली गर्दी. वाघोली तळीरामांच्या दूरवर रांगा. दुकानाजवळ गर्दी वाढू लागल्याने पोलिसांनी हटविली गर्दी. १७ मेपर्यंत दुकाने उघडणार नसल्याचे वाघोली ग्रामपंचायत व लोणीकंद पोलिसांकडून स्पष्ट. घोरपडी  बी. टी. कवडे रस्त्यावरील दुकानासमोर सकाळी सात वाजल्यापासून मोठी रांग. अन्नधान्याची मदत मागणारेही रांगेत. नियमांचे पालन होत नसल्याने  नागरिकांना पोलिसांनी हाकलले. सहकारनगर सातारा रस्ता, चव्हाणनगर, धनकवडी, तीन हत्ती चौक येथे पाचशे मीटरची रांग. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा  बाणेर, बालेवाडी  व्यवसाय सुरू करण्याबाबतचे कुठलेही आदेश प्राप्त न झाल्याने दुपारपर्यंत दुकाने बंद.  सिंहगड रस्ता  राज्य शासन, महापालिका आणि पोलिस प्रशासन यांच्यात एकवाक्यता नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम. दुकानांसमोर किमान अर्धा किलोमीटरच्या रांगा. सिंहगड रस्त्यावर वाहनांची गर्दी  कँटोन्मेंट  दुकाने बंद असूनही लोकांची शनिवार पेठेत गर्दी.  जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश न आल्याची व्यावसायिकांची माहिती. औंध  आयटीआय रस्त्यावर दुकानाच्या उत्तर व पश्चिम दिशेला जवळपास शंभर मीटरपर्यंत रांगा.  तळीराम शब्द आला कसा? नाटककार राम गणेश गडकरी यांचे ‘एकच प्याला’ हे लोकप्रिय नाटक आहे. या नाटकात मद्याच्या व्यसनावर टीका करण्यात आली असून, यातील तळीराम हे पात्र आहे. त्यामुळे मद्यपींसाठी तळीराम हा शब्द प्रचलित झाला. आजही मद्यपींसाठी हा शब्द वापरला जातो. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, May 4, 2020

Video : तळीराम आले अन् माेकळे गेले पुणे - दारूचे दुकान उघडणार म्हणून सकाळी आठ वाजल्यापासून तळीरामांनी वाईन शाॅप समोर गर्दी करायला सुरूवात केली. सकाळी १० पर्यंत दुकानांसमोर शेकडोजण रांगेत उभे होते. मात्र, तीन चार तास ताटकळत उभे राहून देखील दुकान न उघडल्याने तळीरामांना हात हालवत परत जावे लागले. हे चित्र आज शहरातील अनेक ठिकाणी दिसत होते. मात्र मोठी गर्दी झाल्याने लाॅकडाऊनच्या नियमांचा फज्जा उडाला. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप दारूचे दुकाने उघडणार असल्याने आज सकाळी आठ वाजल्यापासून वाईन शाॅप समोर मद्य प्रेमींनी तुफान गर्दी केली होती. गर्दी होणार याचा अंदाज आल्याने दुकानदारांनी सुरक्षा रक्षक नेमले होते.  या दुकानासमोर २०० ते ३०० जणांची रांग असल्याने अनेक वाईन शाॅप मालकांनी गर्दी कमी होण्याची वाट पहात दुकान उघडले नाही. मात्र  दुकानासमोरील रांग कमी होण्याऐवजी वाढतच गेली. तसेच देशी दारूच्या दुकानासमोर ही अशीच गर्दी होती. बारा वाजून गेले तरी दुकाने उघडत नसल्याने नाराज तळीराम रिकाम्या हातांनी घरी परतले. कोणती पाच दुकाने उघडी राहणार?  नागरिक रस्त्यावर आलेले असताना त्यांच्यामध्ये महापालिकेने जाहीर केलेल्या नियमांबद्दल गोंधळ होता. नेमकी कोणती पाच दुकाने उघडी रहाणार आहेत, हे त्यांना कळत नव्हते. अनेकांनी किराणा व अन्य साहित्य खरेदीसाठी गर्दी केली होती. पेट्रोल पंपावरही रांगा शहरात काही पेट्रोल पंपावरही नागरिकांच्या रांगा लागल्या. तेथेही सोशल डिस्टंन्सींगच्या नियमांचे पालन झाले नाही. सिंहगड रस्ता भागात पोलिसांनी जबरदस्तीने दुकाने व पेट्रोल पंप बंद करून गर्दी पांगवण्याचा प्रयत्न केला. वडगाव शेरी खराडी, विमाननगर, कल्याणीनगरमध्ये दुकाने सुरू झाल्यावर एकच झुंबड  सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा. पोलिसांनी पांगविली गर्दी. वाघोली तळीरामांच्या दूरवर रांगा. दुकानाजवळ गर्दी वाढू लागल्याने पोलिसांनी हटविली गर्दी. १७ मेपर्यंत दुकाने उघडणार नसल्याचे वाघोली ग्रामपंचायत व लोणीकंद पोलिसांकडून स्पष्ट. घोरपडी  बी. टी. कवडे रस्त्यावरील दुकानासमोर सकाळी सात वाजल्यापासून मोठी रांग. अन्नधान्याची मदत मागणारेही रांगेत. नियमांचे पालन होत नसल्याने  नागरिकांना पोलिसांनी हाकलले. सहकारनगर सातारा रस्ता, चव्हाणनगर, धनकवडी, तीन हत्ती चौक येथे पाचशे मीटरची रांग. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा  बाणेर, बालेवाडी  व्यवसाय सुरू करण्याबाबतचे कुठलेही आदेश प्राप्त न झाल्याने दुपारपर्यंत दुकाने बंद.  सिंहगड रस्ता  राज्य शासन, महापालिका आणि पोलिस प्रशासन यांच्यात एकवाक्यता नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रम. दुकानांसमोर किमान अर्धा किलोमीटरच्या रांगा. सिंहगड रस्त्यावर वाहनांची गर्दी  कँटोन्मेंट  दुकाने बंद असूनही लोकांची शनिवार पेठेत गर्दी.  जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश न आल्याची व्यावसायिकांची माहिती. औंध  आयटीआय रस्त्यावर दुकानाच्या उत्तर व पश्चिम दिशेला जवळपास शंभर मीटरपर्यंत रांगा.  तळीराम शब्द आला कसा? नाटककार राम गणेश गडकरी यांचे ‘एकच प्याला’ हे लोकप्रिय नाटक आहे. या नाटकात मद्याच्या व्यसनावर टीका करण्यात आली असून, यातील तळीराम हे पात्र आहे. त्यामुळे मद्यपींसाठी तळीराम हा शब्द प्रचलित झाला. आजही मद्यपींसाठी हा शब्द वापरला जातो. News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2YxZbEt

No comments:

Post a Comment