#Lockdown : या देशाने केले सर्वात पहिले लॉकडाउन शिथील रोम - कोरोना विषाणूचा संसर्ग सुरु झाल्यावर संपूर्ण देशात लॉकडाउन जाहीर करणारा जगातील पहिला देश असलेल्या इटलीने आजपासून निर्बंध शिथील केले आहेत. रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाल्याने हा निर्णय घेतल्याचे सरकारने सांगितले. कोरोनामुळे कंबरडे मोडलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी इटलीने उद्योगांना कामकाजास परवानगी दिली असून नागरिकांनाही कामावर जाण्यास सांगितले आहे. येथे बागाही उघडल्या आहेत.   ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांमध्ये इटली आहे. जवळपास दोन महिन्यांनंतर येथील लोक आज घराबाहेर पडले आहेत. इटलीप्रमाणेच स्पेन, नायजेरिया, अझरबैजान, मलेशिया, इस्राईल, ट्युनिशिया आणि लेबनॉन या देशांनीही लॉकडाउनचे नियम शिथील केले आहेत. सर्वाधिक रुग्णसंख्या आणि बळी असलेल्या अमेरिकेतही निम्म्या राज्यांनी दोन दिवसांपूर्वीच उद्योग आणि व्यवसाय सुरु करण्यास परवानगी दिली आहे. दररोजची कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याचे मार्चमध्ये असलेले १३ टक्के इतके प्रमाण गेल्या आठवड्यापासून दोन ते तीन टक्क्यांवर आल्याने युरोपीय देशांनी सुटकेचा निश्‍वास टाकत अर्थव्यवस्था सावरण्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. जागतिक स्थिती दररोज होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण दोन महिन्यांतील सर्वांत कमी वर्षअखेरपर्यंत लस तयार होण्याचा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना विश्‍वास चीनमधील वुहानमधील प्रयोगशाळेतूनच कोरोनाचा विषाणू बाहेर पसरल्याचा अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांचा दावा न्यूझीलंडमध्ये आज एकही नवा रुग्ण नाही ब्राझीलमध्ये रुग्णसंख्या एक लाखांच्या वर जाऊनही खुद्द अध्यक्ष बोल्सोनारो यांचा लॉकडाउनला विरोध व्यक्त News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, May 4, 2020

#Lockdown : या देशाने केले सर्वात पहिले लॉकडाउन शिथील रोम - कोरोना विषाणूचा संसर्ग सुरु झाल्यावर संपूर्ण देशात लॉकडाउन जाहीर करणारा जगातील पहिला देश असलेल्या इटलीने आजपासून निर्बंध शिथील केले आहेत. रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाल्याने हा निर्णय घेतल्याचे सरकारने सांगितले. कोरोनामुळे कंबरडे मोडलेल्या अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी इटलीने उद्योगांना कामकाजास परवानगी दिली असून नागरिकांनाही कामावर जाण्यास सांगितले आहे. येथे बागाही उघडल्या आहेत.   ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांमध्ये इटली आहे. जवळपास दोन महिन्यांनंतर येथील लोक आज घराबाहेर पडले आहेत. इटलीप्रमाणेच स्पेन, नायजेरिया, अझरबैजान, मलेशिया, इस्राईल, ट्युनिशिया आणि लेबनॉन या देशांनीही लॉकडाउनचे नियम शिथील केले आहेत. सर्वाधिक रुग्णसंख्या आणि बळी असलेल्या अमेरिकेतही निम्म्या राज्यांनी दोन दिवसांपूर्वीच उद्योग आणि व्यवसाय सुरु करण्यास परवानगी दिली आहे. दररोजची कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याचे मार्चमध्ये असलेले १३ टक्के इतके प्रमाण गेल्या आठवड्यापासून दोन ते तीन टक्क्यांवर आल्याने युरोपीय देशांनी सुटकेचा निश्‍वास टाकत अर्थव्यवस्था सावरण्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. जागतिक स्थिती दररोज होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण दोन महिन्यांतील सर्वांत कमी वर्षअखेरपर्यंत लस तयार होण्याचा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना विश्‍वास चीनमधील वुहानमधील प्रयोगशाळेतूनच कोरोनाचा विषाणू बाहेर पसरल्याचा अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांचा दावा न्यूझीलंडमध्ये आज एकही नवा रुग्ण नाही ब्राझीलमध्ये रुग्णसंख्या एक लाखांच्या वर जाऊनही खुद्द अध्यक्ष बोल्सोनारो यांचा लॉकडाउनला विरोध व्यक्त News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3aZ58Nf

No comments:

Post a Comment