महिला सरपंचामुळे टळले गावावरील मोठे संकट, झाले असे की.. निलंगा (जि. लातूर) : कोरळी (ता. निलंगा) येथे मुंबईहून आलेल्या कुटूंबातील सहा जण कोरोनाबाधित आढळल्याने पुन्हा एकदा निलंगा तालुका हादरला. रात्री घरात घुसून बसलेल्या या कुटुंबाला गावच्या महिला सरपंचाने कोंडून ठेवले. त्यासाठी चक्क घरला बाहेरून कुलूप लावले. सकाळी रुग्णालयात बोलावून त्यांना दवाखान्यात पाठविले. त्यामुळे कुटुंब कोणाच्या संपर्कात येऊ शकले नाही.  कोराळी येथील कुटुंबीय गेल्या काही वर्षापासून मुंबईत राहत होते. या कुटुंबाच्या नात्यातील एकाचा मुंबईत आठ दिवसांपूर्वी कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती गावातील सरपंच, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर आदींना मिळाली होती. मृत्यू झालेल्याचा मृतदेहही नातेवाईकांना दिलेला नव्हता, अशीही माहिती मिळाली होती. त्यातच हे कुटुंब कोणताही परवाना न घेता शनिवारी सायंकाळच्या सुमारास गावी आले व घरी लपून बसले. याबाबत सरपंच कल्पना गायकवाड यांना कळताच त्यांनी सदस्यांसह या कुटुंबाच्या घराला बाहेरून टाळे ठोकले. तशी माहिती तहसीलदार गणेश जाधव, गटविकास अधिकारी अमोल ताकभाते, तालुका आरोग्य अधिकारी श्रीनिवास कदम, पोलिसांना दिली. असे ओळखा नैसर्गिकरीत्या आणि कृत्रिमरीत्या पिकलेले आंबे सकाळी गावात कुलूप लावून कुटुंबाला रुग्णालयात रवाना केले. येथील रुग्णालयात कुटुंबातील सदस्यांचे स्वॅब नमूने तपासणीसाठी पाठवल्यानंतर आज सायंकाळी अहवाल आला. त्यावेळी सहा जणांना कोरना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. सरपंचांनी वेळीच दखल घेऊन घरात कोंडून ठेवल्यामुळे हे कुटुंब गावातील कुणाशी संपर्कात आले नाही, अशी भावना प्रशासनातील अधिकाऱ्यांसह गावकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.  धक्कादायक : औरंगाबादेत एकाच वाड्यात तब्बल ६७ कोरोनाबाधित   अधिकाऱ्यांची भेट, परिसर सील  तहसीलदार गणेश जाधव, तालुका आरोग्य अधिकारी श्रीनिवास कदम, गट विकास अधिकारी अमोल ताकभाते यांनी गावात जाऊन परिस्थितीची पाहणी केली. परिसर सील केला असून सध्या वरिष्ठ अधिकारी गावात तळ ठोकून आहेत. हे कुटूंब कोणतीही परवानगी न घेता कोराळी गावात आले होते, अशी माहिती ताकभाते यांनी दिली.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, May 18, 2020

महिला सरपंचामुळे टळले गावावरील मोठे संकट, झाले असे की.. निलंगा (जि. लातूर) : कोरळी (ता. निलंगा) येथे मुंबईहून आलेल्या कुटूंबातील सहा जण कोरोनाबाधित आढळल्याने पुन्हा एकदा निलंगा तालुका हादरला. रात्री घरात घुसून बसलेल्या या कुटुंबाला गावच्या महिला सरपंचाने कोंडून ठेवले. त्यासाठी चक्क घरला बाहेरून कुलूप लावले. सकाळी रुग्णालयात बोलावून त्यांना दवाखान्यात पाठविले. त्यामुळे कुटुंब कोणाच्या संपर्कात येऊ शकले नाही.  कोराळी येथील कुटुंबीय गेल्या काही वर्षापासून मुंबईत राहत होते. या कुटुंबाच्या नात्यातील एकाचा मुंबईत आठ दिवसांपूर्वी कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती गावातील सरपंच, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर आदींना मिळाली होती. मृत्यू झालेल्याचा मृतदेहही नातेवाईकांना दिलेला नव्हता, अशीही माहिती मिळाली होती. त्यातच हे कुटुंब कोणताही परवाना न घेता शनिवारी सायंकाळच्या सुमारास गावी आले व घरी लपून बसले. याबाबत सरपंच कल्पना गायकवाड यांना कळताच त्यांनी सदस्यांसह या कुटुंबाच्या घराला बाहेरून टाळे ठोकले. तशी माहिती तहसीलदार गणेश जाधव, गटविकास अधिकारी अमोल ताकभाते, तालुका आरोग्य अधिकारी श्रीनिवास कदम, पोलिसांना दिली. असे ओळखा नैसर्गिकरीत्या आणि कृत्रिमरीत्या पिकलेले आंबे सकाळी गावात कुलूप लावून कुटुंबाला रुग्णालयात रवाना केले. येथील रुग्णालयात कुटुंबातील सदस्यांचे स्वॅब नमूने तपासणीसाठी पाठवल्यानंतर आज सायंकाळी अहवाल आला. त्यावेळी सहा जणांना कोरना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले. सरपंचांनी वेळीच दखल घेऊन घरात कोंडून ठेवल्यामुळे हे कुटुंब गावातील कुणाशी संपर्कात आले नाही, अशी भावना प्रशासनातील अधिकाऱ्यांसह गावकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.  धक्कादायक : औरंगाबादेत एकाच वाड्यात तब्बल ६७ कोरोनाबाधित   अधिकाऱ्यांची भेट, परिसर सील  तहसीलदार गणेश जाधव, तालुका आरोग्य अधिकारी श्रीनिवास कदम, गट विकास अधिकारी अमोल ताकभाते यांनी गावात जाऊन परिस्थितीची पाहणी केली. परिसर सील केला असून सध्या वरिष्ठ अधिकारी गावात तळ ठोकून आहेत. हे कुटूंब कोणतीही परवानगी न घेता कोराळी गावात आले होते, अशी माहिती ताकभाते यांनी दिली.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/2Zjoc6K

No comments:

Post a Comment