तिच्या जिद्दीपुढं समाजही नतमस्तक झाला; अन् गहाण ठेवलेलं मंगळसूत्र परत मिळवून दिलं पिंपरी : लॉकडाउनमध्ये बऱ्याच कुटुंबांची वाताहत झाली. चहाची टपरी बंद असलेल्या व्यावसायिकाला कुटुंब जगविण्यासाठी सुनेचे मंगळसूत्र गहाण ठेवणे भाग पडले. 'जगण्याची धडपड : कुटुंबासाठी धावून आली सून; गहाण ठेवलं मंगळसूत्र' या शीर्षकाखाली 'ई-सकाळ'मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच मदतीसाठी अनेक जण धावून आले. सुनेचा दागिनाही अनेक जणांनी सोडविण्यासाठी तयारी दर्शविली. अखेर पिंपळे निलख येथील विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिराचे अध्यक्ष व लायन्स क्‍लब ऑफ पुणे सेलिब्रेशनचे माजी अध्यक्ष भरत इंगवले यांनी मंगळसूत्र सोडवले. त्यामुळे सर्वांना गहिवरून आले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप चिंचवड येथील लोखंडे कुटुंबीयांची व्यथा 'ई-सकाळ'वर प्रसिद्ध होताच अनेक नातेवाइकांचे फोन जयानंद लोखंडे यांना आले. काहींनी पिंपरीतील चहाच्या टपरीच्या ठिकाणी थेट भेट देऊन सहानुभूती दर्शविली. मात्र, भरत इंगवले हे त्या कुटुंबासाठी देवदूतच ठरले. सुरेश वाळके यांनी धान्याची मदत केली. तर अनेकांनी घरभाडे व इतर वस्तूंच्या गरजेबद्दल विचारपूस केली. लोखंडे कुटुंबीयांनी 'सकाळ'चे मनापासून आभार मानले. पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  लॉकडाउनच्या काळात रेशनच्या धान्यावरच त्यांनी कसेबसे दिवस काढले. कुटुंब चालविणे अवघड झाले होते. त्यामुळे त्यांनी चहाची व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. परंतु, चहाची किटली घेण्यासाठी पैसे नसल्याने त्यांच्या सुनेने मंगळसूत्र गहाण ठेवून किटली विकत घेतली होती. दरम्यान, आजही लोखंडे कुटुंबीय कोणाच्याही मदतीची अपेक्षा न करता स्वाभिमानाने कुटुंबाचा गाडा ओढण्याची कसरत करीत आहेत. पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, May 25, 2020

तिच्या जिद्दीपुढं समाजही नतमस्तक झाला; अन् गहाण ठेवलेलं मंगळसूत्र परत मिळवून दिलं पिंपरी : लॉकडाउनमध्ये बऱ्याच कुटुंबांची वाताहत झाली. चहाची टपरी बंद असलेल्या व्यावसायिकाला कुटुंब जगविण्यासाठी सुनेचे मंगळसूत्र गहाण ठेवणे भाग पडले. 'जगण्याची धडपड : कुटुंबासाठी धावून आली सून; गहाण ठेवलं मंगळसूत्र' या शीर्षकाखाली 'ई-सकाळ'मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच मदतीसाठी अनेक जण धावून आले. सुनेचा दागिनाही अनेक जणांनी सोडविण्यासाठी तयारी दर्शविली. अखेर पिंपळे निलख येथील विठ्ठल-रुक्‍मिणी मंदिराचे अध्यक्ष व लायन्स क्‍लब ऑफ पुणे सेलिब्रेशनचे माजी अध्यक्ष भरत इंगवले यांनी मंगळसूत्र सोडवले. त्यामुळे सर्वांना गहिवरून आले. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप चिंचवड येथील लोखंडे कुटुंबीयांची व्यथा 'ई-सकाळ'वर प्रसिद्ध होताच अनेक नातेवाइकांचे फोन जयानंद लोखंडे यांना आले. काहींनी पिंपरीतील चहाच्या टपरीच्या ठिकाणी थेट भेट देऊन सहानुभूती दर्शविली. मात्र, भरत इंगवले हे त्या कुटुंबासाठी देवदूतच ठरले. सुरेश वाळके यांनी धान्याची मदत केली. तर अनेकांनी घरभाडे व इतर वस्तूंच्या गरजेबद्दल विचारपूस केली. लोखंडे कुटुंबीयांनी 'सकाळ'चे मनापासून आभार मानले. पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  लॉकडाउनच्या काळात रेशनच्या धान्यावरच त्यांनी कसेबसे दिवस काढले. कुटुंब चालविणे अवघड झाले होते. त्यामुळे त्यांनी चहाची व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. परंतु, चहाची किटली घेण्यासाठी पैसे नसल्याने त्यांच्या सुनेने मंगळसूत्र गहाण ठेवून किटली विकत घेतली होती. दरम्यान, आजही लोखंडे कुटुंबीय कोणाच्याही मदतीची अपेक्षा न करता स्वाभिमानाने कुटुंबाचा गाडा ओढण्याची कसरत करीत आहेत. पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3gq1JuP

No comments:

Post a Comment