अमेरिकेतले बीच गर्दीने फुलले; सोशल डिस्टंसिन्गचे वाजले तीन तेरा! न्यूयॉर्क : अमेरिकेतील अनेक राज्यांतील लॉकडाउन शिथिल करण्यात आल्यानंतर आता लोक उत्स्फूर्तपणे बाहेर पडले असून देशातील प्रमुख समुद्र किनारे सोमवारी (ता.२५) गर्दीने अक्षरशः फुलून गेले होते. - कोरोनाच्या विळख्यात अडकलेल्या 'या' देशाने हटवली आपत्कालीन आणीबाणी अनेकांनी बोटिंगचा आनंद घेतला तर काहींनी मासेमारी करत आणि सनबाथ घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले. विशेष म्हणजे अमेरिकेत कोरोनामुळे मरण पावलेल्यांचा आकडा एक लाखांवर गेला असतानाही सरकारने निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी हा निर्णय घेणे आवश्यक असल्याचे सरकारने म्हटले आहे.  - Covid-19: 1000 मृतांची नावे पहिल्या पानावर; न्यूयॉर्क टाईम्सची ट्रम्प सरकारला चपराक अमेरिकेतील तब्ब्ल ५० राज्यांनी काही प्रमाणात निर्बंध शिथिल केले असून यामध्ये अलाबामा, अर्कान्सास, मिनेसोटा, उत्तर डाकोटा, न्यू हॅम्पशायर, मेरीलँड, मेने, नावेदा, उटाह, व्हर्जिनिया आणि विस्कॉन्सिन यांचा समावेश आहे. दरम्यान या राज्यांतील बाधितांची संख्या वाढत चालली असून त्यामागे वाढलेल्या चाचण्या हे कारण आहे की संसर्ग हे मात्र स्पष्ट झालेले नाही.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  सोशल मीडियात प्रतिबिंब  अमेरिकेतील पूर्ववत झालेल्या जनजीवनाचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यात काही दुकाने उघडी झाल्याचे दिसून आले असून ग्राहकांनी देखील खरेदीसाठी एकच गर्दी केली होती. मास्क न घालणाऱ्या लोकांना दुकानदारच विरोध करत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. बहुतांश लोकांनी सोशल डिस्टंसिन्गचे पालन केले तर फ्लोरिडा आणि अन्य राज्यांत लॉकडाउनचा बोजवारा उडाल्याचे दिसून आले.  - COVID-19 सर्वाधिक प्रभावित राष्ट्रांच्या यादीत भारत दहामध्ये, पाहा कोणता देश कोणत्या क्रमांकावर? गर्दीमध्ये मिसळल्यानंतर प्रत्येकाने मास्क घालणे गरजेचे आहे, कारण यामध्यमातूनच आपण संसर्ग रोखू शकतो.  डॉ. देबोराह बिर्क्स, व्हाईट हाऊसच्या कृती पथकाचे समन्वयक News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, May 25, 2020

अमेरिकेतले बीच गर्दीने फुलले; सोशल डिस्टंसिन्गचे वाजले तीन तेरा! न्यूयॉर्क : अमेरिकेतील अनेक राज्यांतील लॉकडाउन शिथिल करण्यात आल्यानंतर आता लोक उत्स्फूर्तपणे बाहेर पडले असून देशातील प्रमुख समुद्र किनारे सोमवारी (ता.२५) गर्दीने अक्षरशः फुलून गेले होते. - कोरोनाच्या विळख्यात अडकलेल्या 'या' देशाने हटवली आपत्कालीन आणीबाणी अनेकांनी बोटिंगचा आनंद घेतला तर काहींनी मासेमारी करत आणि सनबाथ घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले. विशेष म्हणजे अमेरिकेत कोरोनामुळे मरण पावलेल्यांचा आकडा एक लाखांवर गेला असतानाही सरकारने निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी हा निर्णय घेणे आवश्यक असल्याचे सरकारने म्हटले आहे.  - Covid-19: 1000 मृतांची नावे पहिल्या पानावर; न्यूयॉर्क टाईम्सची ट्रम्प सरकारला चपराक अमेरिकेतील तब्ब्ल ५० राज्यांनी काही प्रमाणात निर्बंध शिथिल केले असून यामध्ये अलाबामा, अर्कान्सास, मिनेसोटा, उत्तर डाकोटा, न्यू हॅम्पशायर, मेरीलँड, मेने, नावेदा, उटाह, व्हर्जिनिया आणि विस्कॉन्सिन यांचा समावेश आहे. दरम्यान या राज्यांतील बाधितांची संख्या वाढत चालली असून त्यामागे वाढलेल्या चाचण्या हे कारण आहे की संसर्ग हे मात्र स्पष्ट झालेले नाही.  - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  सोशल मीडियात प्रतिबिंब  अमेरिकेतील पूर्ववत झालेल्या जनजीवनाचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यात काही दुकाने उघडी झाल्याचे दिसून आले असून ग्राहकांनी देखील खरेदीसाठी एकच गर्दी केली होती. मास्क न घालणाऱ्या लोकांना दुकानदारच विरोध करत असल्याचे चित्र पाहायला मिळाले. बहुतांश लोकांनी सोशल डिस्टंसिन्गचे पालन केले तर फ्लोरिडा आणि अन्य राज्यांत लॉकडाउनचा बोजवारा उडाल्याचे दिसून आले.  - COVID-19 सर्वाधिक प्रभावित राष्ट्रांच्या यादीत भारत दहामध्ये, पाहा कोणता देश कोणत्या क्रमांकावर? गर्दीमध्ये मिसळल्यानंतर प्रत्येकाने मास्क घालणे गरजेचे आहे, कारण यामध्यमातूनच आपण संसर्ग रोखू शकतो.  डॉ. देबोराह बिर्क्स, व्हाईट हाऊसच्या कृती पथकाचे समन्वयक News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3c3aFmL

No comments:

Post a Comment