सगळेच म्हणतात, आपला गावचं बरा  औरंगाबाद:  वर्षानुवर्ष आपल्या गावाकडे ढुंकुनही न बघणारे, काय आहे गावाकडे असे सतत म्हणणारे कोरोनाच्या संकट काळात गावाकडेच धाव घेत आहे. कधीकाळी उजाड वाटतं असलेली गावे सध्या लोकांमुळे बहरली आहेत. लॉकडाऊन १७ मेपर्यंत गेल्याने आता कामगार, कष्टकऱ्यांबरोबर शहरात स्थायिक झालेलेसुद्धा गावाकडे धाव घेत आहेत. कोरोनाचे संकट जाऊन जनजीवन कधी सुरळीत होईल याचा नेम नसल्याने सगळचे जण आता आपला गावचं बरा असं म्हणाहेत. औरंगाबाद शहरात संपूर्ण मराठवाड्यासह राज्यातील इतर जिह्‍यांतून बहुतांश लोक स्थायिक झाले आहेत. परराज्यातील अनेक कामगार, कष्टकरी शहरात वास्तव्यास आहेत. २४ मार्च रोजी रात्री पहिला २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहिर झाल्यानंतर कामगार, कष्टकरी आहे त्या ठिकाणीच अडकले. त्यानंतर ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढल्याने कामगार, गरीबांची उपासमार सुरु झाली. त्यामध्ये आणखी १७ मेपर्यंत तिसरा लाकडाऊन जाहिर झाला. पुढे काय होईल याची सर्वांनाच चिंता असल्याने प्रत्येक जण आपल्या गावाकडे घरी जाण्यासाठी आतूर झाला आहे. त्यांना आता काहीच नकोय फक्त आपले घर गाठणे एवढेच ध्येय आहे. यासाठी कित्येक जण शेकडो, हजारो किलोमीटरचा पायी प्रवास करत आहे. हेही वाचा- शिक्षकांवर येणार गंडांतर...वाचा  जवळचा पैसा संपला, उपासमार  अनेक कामगार, कष्टकरी गावा सोडून शहरात रोजगारासाठी आले. त्यांनी भाड्याने घर घेतले. मिळेल ते काम करुन त्यांनी शहरातच वर्षानुवर्ष राहणे पसंत केले. काही जण शेतात काम नसले तरी गावात कामासाठी येत होते. मात्र आता लॉकडाऊन होऊन दीड महिना होत आल्याने गरीबांकडील पैसे संपले आहे. उपासमार सुरु असल्याने त्यांनी गाव गाठणे सुरु केले.  आता गावातच राहायचे  लॉकडाऊनमध्ये संकटे झेलल्यानंतर आता अनेकांनी आपल्या गावाकडे राहायचे आहे. शहरात येण्यापेक्षा गावाकडे मिळेल ते काम करुन गावातच अनेकांना स्थायीक व्हायचे आहे. काही जणांना शहरातील आपला छोटा व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेत गाव गाठले. जवळ खाण्यासाठी पैसे नाहीत, रुम भाडे देण्यासाठी पैसा नाही त्या पेक्षा गावाकडे राहिलेले बरे अशी अनेकांची धारणा झाली आहे.  शहरातील घरे रिकामी  औरंगाबाद शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने शहरात काही दिवसांपासून थांबलेले सुद्धा आता आपले घर रिकामे करुन गावाकडे जात आहे. शहरातील रुग्णांची संख्या वाढल्याने गावाकडे परत येण्याच्या अनेकांना सूचना मिळताहेत. त्यासाठी बहुतांश जण पास काढून इतर जिल्ह्यात जाताहेत. शहरापेक्षा गाव सध्या जास्त सुरक्षित असल्याने अनेक घरांना कुलुप लागताहेत.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, May 11, 2020

सगळेच म्हणतात, आपला गावचं बरा  औरंगाबाद:  वर्षानुवर्ष आपल्या गावाकडे ढुंकुनही न बघणारे, काय आहे गावाकडे असे सतत म्हणणारे कोरोनाच्या संकट काळात गावाकडेच धाव घेत आहे. कधीकाळी उजाड वाटतं असलेली गावे सध्या लोकांमुळे बहरली आहेत. लॉकडाऊन १७ मेपर्यंत गेल्याने आता कामगार, कष्टकऱ्यांबरोबर शहरात स्थायिक झालेलेसुद्धा गावाकडे धाव घेत आहेत. कोरोनाचे संकट जाऊन जनजीवन कधी सुरळीत होईल याचा नेम नसल्याने सगळचे जण आता आपला गावचं बरा असं म्हणाहेत. औरंगाबाद शहरात संपूर्ण मराठवाड्यासह राज्यातील इतर जिह्‍यांतून बहुतांश लोक स्थायिक झाले आहेत. परराज्यातील अनेक कामगार, कष्टकरी शहरात वास्तव्यास आहेत. २४ मार्च रोजी रात्री पहिला २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहिर झाल्यानंतर कामगार, कष्टकरी आहे त्या ठिकाणीच अडकले. त्यानंतर ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढल्याने कामगार, गरीबांची उपासमार सुरु झाली. त्यामध्ये आणखी १७ मेपर्यंत तिसरा लाकडाऊन जाहिर झाला. पुढे काय होईल याची सर्वांनाच चिंता असल्याने प्रत्येक जण आपल्या गावाकडे घरी जाण्यासाठी आतूर झाला आहे. त्यांना आता काहीच नकोय फक्त आपले घर गाठणे एवढेच ध्येय आहे. यासाठी कित्येक जण शेकडो, हजारो किलोमीटरचा पायी प्रवास करत आहे. हेही वाचा- शिक्षकांवर येणार गंडांतर...वाचा  जवळचा पैसा संपला, उपासमार  अनेक कामगार, कष्टकरी गावा सोडून शहरात रोजगारासाठी आले. त्यांनी भाड्याने घर घेतले. मिळेल ते काम करुन त्यांनी शहरातच वर्षानुवर्ष राहणे पसंत केले. काही जण शेतात काम नसले तरी गावात कामासाठी येत होते. मात्र आता लॉकडाऊन होऊन दीड महिना होत आल्याने गरीबांकडील पैसे संपले आहे. उपासमार सुरु असल्याने त्यांनी गाव गाठणे सुरु केले.  आता गावातच राहायचे  लॉकडाऊनमध्ये संकटे झेलल्यानंतर आता अनेकांनी आपल्या गावाकडे राहायचे आहे. शहरात येण्यापेक्षा गावाकडे मिळेल ते काम करुन गावातच अनेकांना स्थायीक व्हायचे आहे. काही जणांना शहरातील आपला छोटा व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेत गाव गाठले. जवळ खाण्यासाठी पैसे नाहीत, रुम भाडे देण्यासाठी पैसा नाही त्या पेक्षा गावाकडे राहिलेले बरे अशी अनेकांची धारणा झाली आहे.  शहरातील घरे रिकामी  औरंगाबाद शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने शहरात काही दिवसांपासून थांबलेले सुद्धा आता आपले घर रिकामे करुन गावाकडे जात आहे. शहरातील रुग्णांची संख्या वाढल्याने गावाकडे परत येण्याच्या अनेकांना सूचना मिळताहेत. त्यासाठी बहुतांश जण पास काढून इतर जिल्ह्यात जाताहेत. शहरापेक्षा गाव सध्या जास्त सुरक्षित असल्याने अनेक घरांना कुलुप लागताहेत.  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3dANd19

No comments:

Post a Comment