Video : माझा फिटनेस : हेल्दी जीवनशैलीचा फायदाच!  मी दररोज दीड तास वर्कआऊट करते आणि रविवारी सुटी न घेता इतर ऍक्‍टिव्हिटी करत असते. सायकलिंग आणि स्वीमिंग करते. तसेच, ट्रेकिंगला जाते. त्यामुळे माझा मूडही फ्रेश असतो. त्यातून मला एनर्जी मिळते. मी वर्कआऊटनंतर प्रोटिन शेक घेते. झटपट होणारे पदार्थ डाएटमध्ये घेते. नाश्‍त्यामध्ये ऑम्लेट, दुपारच्या जेवणात चिकन किंवा मासे आणि रात्रीच्या जेवणात पनीर किंवा वरण-भात आणि सॅलड घेते. सर्वच आहारांत सॅलड जास्त प्रमाणात घेते. संध्याकाळी बदाम किंवा फळे खाते. मी दिवसभरात चार लिटर पाणी पिते. प्रवासातही पाण्याची बाटली माझ्याजवळ असते. आहारामध्ये अधूनमधून मल्टी व्हिटॅमिन आणि माशांचे तेल घेते. बेकरीचे पदार्थ आणि फास्ट फूड शक्‍यतो खात नाही. व्यायामापूर्वी ब्लॅक कॉफी घेते. सकाळी लवकर वर्कआऊट करते. त्यामुळे मला माझ्या कामांसाठी खूप वेळ मिळतो. मी रात्री लवकर झोपते. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  मानसिक आरोग्यही खूप महत्त्वाचे असते. त्यासाठी मी स्वीमिंग करते. त्याचप्रमाणे पाण्यामध्येच ध्यानधारणा करते. त्याचा मला खूप फायदा होतो. आपण तंदुरुस्त राहणे गरजेचे आहे. त्यासाठी मी माझे वजन अन्‌ आरोग्य तपासणी नियमीत करते. त्यामुळे मला मिळालेल्या प्रोजेक्‍टवर फारशी मेहनत घ्यावी लागत नाही. मी अनेक अल्बम अन्‌ सॉंग केले आहेत. त्यामध्ये माझ्या हेल्दी लाइफस्टाइलचा फायदाच झाला आहे. माझ्या खाण्याच्या सवयी आणि व्यायामाचाही चांगला फायदा होतो. मी मायकल वॅजक्वे याला माझा फिटनेसचा आदर्श मानते. मी त्याचे बहुतांश वर्कआऊट फॉलो करते. ते मला खूप कामी येतात. त्यामुळे मी आनंदी राहते आणि माझा अर्धा व्यायाम येथेच होतो. मी कुटुंबीयांबरोबरही अनेकदा फिटनेसबाबत चर्चा करते. त्याचा सकारात्मक परिणाम कुटुंबीयांवरही होतो.  शब्दांकन - अरुण सुर्वे  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Monday, May 25, 2020

Video : माझा फिटनेस : हेल्दी जीवनशैलीचा फायदाच!  मी दररोज दीड तास वर्कआऊट करते आणि रविवारी सुटी न घेता इतर ऍक्‍टिव्हिटी करत असते. सायकलिंग आणि स्वीमिंग करते. तसेच, ट्रेकिंगला जाते. त्यामुळे माझा मूडही फ्रेश असतो. त्यातून मला एनर्जी मिळते. मी वर्कआऊटनंतर प्रोटिन शेक घेते. झटपट होणारे पदार्थ डाएटमध्ये घेते. नाश्‍त्यामध्ये ऑम्लेट, दुपारच्या जेवणात चिकन किंवा मासे आणि रात्रीच्या जेवणात पनीर किंवा वरण-भात आणि सॅलड घेते. सर्वच आहारांत सॅलड जास्त प्रमाणात घेते. संध्याकाळी बदाम किंवा फळे खाते. मी दिवसभरात चार लिटर पाणी पिते. प्रवासातही पाण्याची बाटली माझ्याजवळ असते. आहारामध्ये अधूनमधून मल्टी व्हिटॅमिन आणि माशांचे तेल घेते. बेकरीचे पदार्थ आणि फास्ट फूड शक्‍यतो खात नाही. व्यायामापूर्वी ब्लॅक कॉफी घेते. सकाळी लवकर वर्कआऊट करते. त्यामुळे मला माझ्या कामांसाठी खूप वेळ मिळतो. मी रात्री लवकर झोपते. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप  मानसिक आरोग्यही खूप महत्त्वाचे असते. त्यासाठी मी स्वीमिंग करते. त्याचप्रमाणे पाण्यामध्येच ध्यानधारणा करते. त्याचा मला खूप फायदा होतो. आपण तंदुरुस्त राहणे गरजेचे आहे. त्यासाठी मी माझे वजन अन्‌ आरोग्य तपासणी नियमीत करते. त्यामुळे मला मिळालेल्या प्रोजेक्‍टवर फारशी मेहनत घ्यावी लागत नाही. मी अनेक अल्बम अन्‌ सॉंग केले आहेत. त्यामध्ये माझ्या हेल्दी लाइफस्टाइलचा फायदाच झाला आहे. माझ्या खाण्याच्या सवयी आणि व्यायामाचाही चांगला फायदा होतो. मी मायकल वॅजक्वे याला माझा फिटनेसचा आदर्श मानते. मी त्याचे बहुतांश वर्कआऊट फॉलो करते. ते मला खूप कामी येतात. त्यामुळे मी आनंदी राहते आणि माझा अर्धा व्यायाम येथेच होतो. मी कुटुंबीयांबरोबरही अनेकदा फिटनेसबाबत चर्चा करते. त्याचा सकारात्मक परिणाम कुटुंबीयांवरही होतो.  शब्दांकन - अरुण सुर्वे  News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3gml68e

No comments:

Post a Comment