ब्राझीलचे आरोग्य मंत्री नेल्सन टेईच यांचा राजीनामा; का ते वाचा सविस्तर ब्राझीलीया - कोरोना महामारीचा मुकाबला कसा करायचा यावरून अध्यक्ष जाइर बोल्सोनारो यांच्याशी मतभेद झाल्यामुळे ब्राझीलचे आरोग्य मंत्री नेल्सन टेईच यांनी राजीनामा दिला आहे. जेमतेम महिनाभरात राजीनामा दिलेले ते दुसरे आरोग्य मंत्री आहेत. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप ब्राझीलचा जगातील सर्लाधिक खराब हॉटस्पॉटमध्ये समावेश होतो. बोल्सोनारो यांनी ज्याप्रकारे हाताळणी केली आहे त्यावरून टीका होत आहे. त्यातच टेईच यांच्या राजीनाम्यामुळे आणखी भर पडली. ब्राझीलमधील एकुण रुग्णांची संख्या जर्मनी व फ्रान्स यांच्यापेक्षा जास्त झाली असताना व एका दिवसांतील नव्या रुग्णांची संख्या वाढत असतानाच हे घडले आहे. चीनमधील कोरोनाग्रस्त रुग्णांचा खरा आकडा समोर; 84 हजार नाही तर... दुसरे मंत्री टेईच यांची १६ एप्रिल रोजी नियुक्ती झाली होती. त्यांनी लुईझ मॅंडेटा यांची जागा घेतली होती. राज्य सरकारांनी बजावलेल्या सोशल डिस्टन्सिंगच्या आदेशांना विरोध करावा आणि हॉयड्रॉक्‍सीक्‍लोरोक्वीनच्या वापराला चालना द्यावी म्हणून बोल्सोनारो दडपण आणत होते. त्यामुळे मॅंडेटा यांनी राजीनामा दिला होता. युरोपीयन राष्ट्र कोरोनामुक्त! हा आहे लॉकडाउन हटवणारा जगातील पहिला देश अध्यक्षांचे फर्मान धक्कादायक टेईच उद्योग, व्यवसाय पुन्हा सुरु करण्याबाबत प्रातांच्या सरकारांबरोबर एकमत साधू शकले नाहीत. बोल्सोनारो यांनी तसा आदेश दिला होता. त्यातच जिम, ब्युटी पार्लर आणि केशकर्तनालय पुन्हा सुरु करण्याचे फर्मान अध्यक्षांनी काढले. त्यामुळे टेईच यांना धक्का बसला. महाभियोगाची मागणी वास्तविक बोल्सोनारो हे ब्राझीलमधील कोरोनाच्या मुकाबल्याच्यादृष्टिने सर्वाधिक धोकादायक घटक आहेत अशी तीव्र टीका झाली आहे. उजव्या विचारसरणीच्या या अध्यक्षांविरुद्ध महाभियोग दाखल करण्यात यावा अशी मागणी राजकीय नेते करीत आहेत. जागतिक बँकेकडून भारताला 1 अब्ज डॉलरची मदत  भांडी वाजवून निषेध रिओ डी जानेरो आणि साओ पावलो या दोन शहरांतील रुग्णांची संख्या जास्त आहे. तेथील सार्वजनिक रुग्णालये भरली आहेत. तेथील नागरीकांना बोल्सोनारो यांच्या निषेधार्थ खिडकीत उभे राहून थाळ्या आणि भांडी वाजविली. पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा लष्करी अधिकाऱ्याला पाठिंबा आता नवे आरोग्य मंत्री म्हणून विद्यमान उपमंत्री एदुआर्दो पॅझ्युएल्लो यांची नियुक्ती करण्यात यावी यासाठी संसदेतील लष्करी सदस्य आग्रही आहेत. ते लष्करात जनरल आहेत. सध्या ते हंगामी जबाबदारी पाहात आहेत. त्यांच्याकडे ती कायमस्वरुपी सोपविण्यात यावी अशी मागणी होत आहे. बोल्सोनारो यांचे आक्षेप आरोग्य मंत्री अगदीच भित्रे उद्योग, व्यवसाय पुन्हा सुरु करण्यास परवानगी देण्याची तयारीच नाही मलेरियावरील औषधाच्या वापरासाठी भक्कम पाठिंबा नाही टेईच यांची प्रतिक्रिया आरोग्य मंत्री म्हणून काम करण्याची परवानगी दिली म्हणून अध्यक्षांचा आभारी क्षमतेनिशी सर्वोत्तम काम करण्याचा प्रयत्न (पद सोडण्याचे कारण सांगणे मात्र टाळले) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, May 16, 2020

ब्राझीलचे आरोग्य मंत्री नेल्सन टेईच यांचा राजीनामा; का ते वाचा सविस्तर ब्राझीलीया - कोरोना महामारीचा मुकाबला कसा करायचा यावरून अध्यक्ष जाइर बोल्सोनारो यांच्याशी मतभेद झाल्यामुळे ब्राझीलचे आरोग्य मंत्री नेल्सन टेईच यांनी राजीनामा दिला आहे. जेमतेम महिनाभरात राजीनामा दिलेले ते दुसरे आरोग्य मंत्री आहेत. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप ब्राझीलचा जगातील सर्लाधिक खराब हॉटस्पॉटमध्ये समावेश होतो. बोल्सोनारो यांनी ज्याप्रकारे हाताळणी केली आहे त्यावरून टीका होत आहे. त्यातच टेईच यांच्या राजीनाम्यामुळे आणखी भर पडली. ब्राझीलमधील एकुण रुग्णांची संख्या जर्मनी व फ्रान्स यांच्यापेक्षा जास्त झाली असताना व एका दिवसांतील नव्या रुग्णांची संख्या वाढत असतानाच हे घडले आहे. चीनमधील कोरोनाग्रस्त रुग्णांचा खरा आकडा समोर; 84 हजार नाही तर... दुसरे मंत्री टेईच यांची १६ एप्रिल रोजी नियुक्ती झाली होती. त्यांनी लुईझ मॅंडेटा यांची जागा घेतली होती. राज्य सरकारांनी बजावलेल्या सोशल डिस्टन्सिंगच्या आदेशांना विरोध करावा आणि हॉयड्रॉक्‍सीक्‍लोरोक्वीनच्या वापराला चालना द्यावी म्हणून बोल्सोनारो दडपण आणत होते. त्यामुळे मॅंडेटा यांनी राजीनामा दिला होता. युरोपीयन राष्ट्र कोरोनामुक्त! हा आहे लॉकडाउन हटवणारा जगातील पहिला देश अध्यक्षांचे फर्मान धक्कादायक टेईच उद्योग, व्यवसाय पुन्हा सुरु करण्याबाबत प्रातांच्या सरकारांबरोबर एकमत साधू शकले नाहीत. बोल्सोनारो यांनी तसा आदेश दिला होता. त्यातच जिम, ब्युटी पार्लर आणि केशकर्तनालय पुन्हा सुरु करण्याचे फर्मान अध्यक्षांनी काढले. त्यामुळे टेईच यांना धक्का बसला. महाभियोगाची मागणी वास्तविक बोल्सोनारो हे ब्राझीलमधील कोरोनाच्या मुकाबल्याच्यादृष्टिने सर्वाधिक धोकादायक घटक आहेत अशी तीव्र टीका झाली आहे. उजव्या विचारसरणीच्या या अध्यक्षांविरुद्ध महाभियोग दाखल करण्यात यावा अशी मागणी राजकीय नेते करीत आहेत. जागतिक बँकेकडून भारताला 1 अब्ज डॉलरची मदत  भांडी वाजवून निषेध रिओ डी जानेरो आणि साओ पावलो या दोन शहरांतील रुग्णांची संख्या जास्त आहे. तेथील सार्वजनिक रुग्णालये भरली आहेत. तेथील नागरीकांना बोल्सोनारो यांच्या निषेधार्थ खिडकीत उभे राहून थाळ्या आणि भांडी वाजविली. पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा लष्करी अधिकाऱ्याला पाठिंबा आता नवे आरोग्य मंत्री म्हणून विद्यमान उपमंत्री एदुआर्दो पॅझ्युएल्लो यांची नियुक्ती करण्यात यावी यासाठी संसदेतील लष्करी सदस्य आग्रही आहेत. ते लष्करात जनरल आहेत. सध्या ते हंगामी जबाबदारी पाहात आहेत. त्यांच्याकडे ती कायमस्वरुपी सोपविण्यात यावी अशी मागणी होत आहे. बोल्सोनारो यांचे आक्षेप आरोग्य मंत्री अगदीच भित्रे उद्योग, व्यवसाय पुन्हा सुरु करण्यास परवानगी देण्याची तयारीच नाही मलेरियावरील औषधाच्या वापरासाठी भक्कम पाठिंबा नाही टेईच यांची प्रतिक्रिया आरोग्य मंत्री म्हणून काम करण्याची परवानगी दिली म्हणून अध्यक्षांचा आभारी क्षमतेनिशी सर्वोत्तम काम करण्याचा प्रयत्न (पद सोडण्याचे कारण सांगणे मात्र टाळले) News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/364zpta

No comments:

Post a Comment