यंत्रणांमधील दोषाने घेतला रुग्णाचा प्राण पुणे - पोलीस आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा यांच्यातील समन्वयाअभावी अत्यवस्थ रुग्णाला `गोल्डन अवर`मध्ये उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप नाना पेठेत, मध्यरात्री रुग्णवाहिका न मिळाल्याने रुग्णाचा मृत्यू झाला. या प्रकरणाची वस्तूस्थितीची माहिती ‘सकाळ’ने घेतली. बीव्हीजी 108चे आपत्कालीन वैद्यकीय सेवेचे (इएमएस) चिफ ऑपरेटींग ऑफिसर (सीओओ) डॉ. ज्ञानेश्वर शेळके आणि समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम या दोघांच्या बाजू जाणून घेतल्या. त्यातून हे स्पष्ट झाले.  वाचून धक्का बसेल : तुमची मुलं घरात इंटरनेटवर काय पाहतात बघा!      पोलिसांशी संपर्क झाला नाही म्हणून... 108ची रुग्णवाहिका घटनास्थळावर पोचली होती. पण, ज्या पोलिसांनी 108च्या कंट्रोल रूमशी संपर्क साधला होता. त्यांचा फोन लागला नाही. त्यामुळे नाना पेठेत रुग्णाचा नेमका पत्ता सापडला नाही, अशी माहिती 108 रुग्णवाहिकेतर्फे देण्यात आली.   'फुकट काम करा, नाहीतर राजीनामा द्या'; पुण्यातील आयटी कंपनीचा प्रताप! डॉ. शेळके म्हणाले, “पोलिसांनी कॉल केल्यानंतर 108ची रुग्णवाहिका 15 ते 20 मिनीटांमध्ये घटनास्थळावर पोचली. वीस मिनिटे रुग्णवाहिका घटनास्थळावर थांबली होती. पोलिसांनी ज्या फोन नंबरवरून 108 ला रुग्णाची माहिती देणारा फोन केला होता, त्याच्यावर रुग्णवाहिकेच्या चालकाने संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न केला. पण, पोलिसांशी संपर्क झाला नाही. घटनास्थळावर रुग्ण नेमका कुठे आहे, हे सापडत नसल्याची माहिती रुग्णवाहिकेच्या चालकाने परत कंट्रोल रुमला दिली आणि 20 मिनीटांनंतर नाना पेठ भागातील घटनास्थळ सोडले. या भागात सगळीकडे बॅरिगेटस् टाकून रस्ते बंद केले होते. त्यामुळे रुग्णवाहिका पुढे जाऊ शकली नाही. या प्रकरणात पोलिसांशी चर्चा झाली आहे. त्यात पोलिसांनी सांगितले की, या दरम्यान पोलिसांची कामाची वेळ संपल्याने ते तेथून गेले.” कॉल केलेल्या पोलिसांशी संपर्क झाला नाही, या एकाच कारणाने रुग्णाला वैद्यकीय मदत मिळू शकली नाही, असेही त्यांनी सांगितले.  कामावर परत या; कर्मचारी अन् अधिकाऱ्यांना पुणे विद्यापीठाचे आदेश! कसोशीने प्रयत्न केले पण... रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी पोलिसांनी शेवटच्या क्षणापर्यंत कसोशीने प्रयत्न केला. पण, त्याला 108 आपत्कालीन रुग्णवाहिकेने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाला.  108च्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केलेल्या मतावर प्रतिक्रिया देताना कदम म्हणाले, “पोलिसांची ड्युटी कधीही रात्री साडेबारा वाजता बदलली जात नाही. 108 ला फोन केलेल्या पोलीसांचा संपर्क होत नसेल तर, रुग्णवाहिकेच्या चालकाने नियंत्रण कक्षाकडे संपर्क का नाही केला.”  आणखी वाचा - पुण्यात जनता वसाहतीत घुसला कोरोना वाचा सविस्तर बातमी कदम म्हणाले, “पोलीस कंट्रोल रूमकडून घटनास्थळी रवाना होण्याचा कॉल मिळाला. मार्शल आणि नाईट राऊड पोलीस ऑफिसर घटनास्थळी तातडीने दाखल झाले. त्याच वेळी पोलीसांनीही रात्री एक वाजता 108 क्रमांकावर फोन लावला. रात्री साडेतीन वाजेपर्यंत पोलीस रुग्णवाहिकेला फोन करत होते. पण, कोणतीही रुग्णवाहिका मिळाली नाही. रस्त्यावरून जाणाऱ्या दोन रुग्णवाहिका पोलिसांनी थांबविल्या. रग्णाला रुग्णालयात घेऊन चला, अशी विनंती केली. डॉक्टर नाही, म्हणून पहिल्या रुग्णवाहिकेने रुग्णाला घेतले नाही. तर, कॉल असल्याचे सांगत दुसऱ्या रुग्णवाहिकेने रुग्णाला घेण्यात असमर्थता दर्शविली, असेही त्यांनी स्पष्ट केले. पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा अखेर रस्त्याने जाणारा छोटा टेंपो अडवला आणि रुग्णाला रुग्णालयात हलविले. साडेचार वाजेपर्यंत पोलीस तेथे होते, असेही त्यांनी सांगितले. १०८ - ची रुग्णवाहिका सेवा 84 - पुणे जिल्हा ४४ - पुणे शहर १३ - कोरोनासंसर्गाच्या रुग्णांसाठी ४ - संशयित रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी 2472 - पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील नोंदणीकृत रुग्णवाहिका News Story Feeds https://ift.tt/eA8V8J - Click Live News Short news on Mobile 2019.....

Breaking

+91-9021621040
" If you want to make your portfolio website / business related website / other informative website you may contact us on above given cotact details......

Saturday, May 16, 2020

यंत्रणांमधील दोषाने घेतला रुग्णाचा प्राण पुणे - पोलीस आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवा यांच्यातील समन्वयाअभावी अत्यवस्थ रुग्णाला `गोल्डन अवर`मध्ये उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले.  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप नाना पेठेत, मध्यरात्री रुग्णवाहिका न मिळाल्याने रुग्णाचा मृत्यू झाला. या प्रकरणाची वस्तूस्थितीची माहिती ‘सकाळ’ने घेतली. बीव्हीजी 108चे आपत्कालीन वैद्यकीय सेवेचे (इएमएस) चिफ ऑपरेटींग ऑफिसर (सीओओ) डॉ. ज्ञानेश्वर शेळके आणि समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम या दोघांच्या बाजू जाणून घेतल्या. त्यातून हे स्पष्ट झाले.  वाचून धक्का बसेल : तुमची मुलं घरात इंटरनेटवर काय पाहतात बघा!      पोलिसांशी संपर्क झाला नाही म्हणून... 108ची रुग्णवाहिका घटनास्थळावर पोचली होती. पण, ज्या पोलिसांनी 108च्या कंट्रोल रूमशी संपर्क साधला होता. त्यांचा फोन लागला नाही. त्यामुळे नाना पेठेत रुग्णाचा नेमका पत्ता सापडला नाही, अशी माहिती 108 रुग्णवाहिकेतर्फे देण्यात आली.   'फुकट काम करा, नाहीतर राजीनामा द्या'; पुण्यातील आयटी कंपनीचा प्रताप! डॉ. शेळके म्हणाले, “पोलिसांनी कॉल केल्यानंतर 108ची रुग्णवाहिका 15 ते 20 मिनीटांमध्ये घटनास्थळावर पोचली. वीस मिनिटे रुग्णवाहिका घटनास्थळावर थांबली होती. पोलिसांनी ज्या फोन नंबरवरून 108 ला रुग्णाची माहिती देणारा फोन केला होता, त्याच्यावर रुग्णवाहिकेच्या चालकाने संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न केला. पण, पोलिसांशी संपर्क झाला नाही. घटनास्थळावर रुग्ण नेमका कुठे आहे, हे सापडत नसल्याची माहिती रुग्णवाहिकेच्या चालकाने परत कंट्रोल रुमला दिली आणि 20 मिनीटांनंतर नाना पेठ भागातील घटनास्थळ सोडले. या भागात सगळीकडे बॅरिगेटस् टाकून रस्ते बंद केले होते. त्यामुळे रुग्णवाहिका पुढे जाऊ शकली नाही. या प्रकरणात पोलिसांशी चर्चा झाली आहे. त्यात पोलिसांनी सांगितले की, या दरम्यान पोलिसांची कामाची वेळ संपल्याने ते तेथून गेले.” कॉल केलेल्या पोलिसांशी संपर्क झाला नाही, या एकाच कारणाने रुग्णाला वैद्यकीय मदत मिळू शकली नाही, असेही त्यांनी सांगितले.  कामावर परत या; कर्मचारी अन् अधिकाऱ्यांना पुणे विद्यापीठाचे आदेश! कसोशीने प्रयत्न केले पण... रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी पोलिसांनी शेवटच्या क्षणापर्यंत कसोशीने प्रयत्न केला. पण, त्याला 108 आपत्कालीन रुग्णवाहिकेने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे रुग्णाचा मृत्यू झाला.  108च्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केलेल्या मतावर प्रतिक्रिया देताना कदम म्हणाले, “पोलिसांची ड्युटी कधीही रात्री साडेबारा वाजता बदलली जात नाही. 108 ला फोन केलेल्या पोलीसांचा संपर्क होत नसेल तर, रुग्णवाहिकेच्या चालकाने नियंत्रण कक्षाकडे संपर्क का नाही केला.”  आणखी वाचा - पुण्यात जनता वसाहतीत घुसला कोरोना वाचा सविस्तर बातमी कदम म्हणाले, “पोलीस कंट्रोल रूमकडून घटनास्थळी रवाना होण्याचा कॉल मिळाला. मार्शल आणि नाईट राऊड पोलीस ऑफिसर घटनास्थळी तातडीने दाखल झाले. त्याच वेळी पोलीसांनीही रात्री एक वाजता 108 क्रमांकावर फोन लावला. रात्री साडेतीन वाजेपर्यंत पोलीस रुग्णवाहिकेला फोन करत होते. पण, कोणतीही रुग्णवाहिका मिळाली नाही. रस्त्यावरून जाणाऱ्या दोन रुग्णवाहिका पोलिसांनी थांबविल्या. रग्णाला रुग्णालयात घेऊन चला, अशी विनंती केली. डॉक्टर नाही, म्हणून पहिल्या रुग्णवाहिकेने रुग्णाला घेतले नाही. तर, कॉल असल्याचे सांगत दुसऱ्या रुग्णवाहिकेने रुग्णाला घेण्यात असमर्थता दर्शविली, असेही त्यांनी स्पष्ट केले. पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा अखेर रस्त्याने जाणारा छोटा टेंपो अडवला आणि रुग्णाला रुग्णालयात हलविले. साडेचार वाजेपर्यंत पोलीस तेथे होते, असेही त्यांनी सांगितले. १०८ - ची रुग्णवाहिका सेवा 84 - पुणे जिल्हा ४४ - पुणे शहर १३ - कोरोनासंसर्गाच्या रुग्णांसाठी ४ - संशयित रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी 2472 - पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील नोंदणीकृत रुग्णवाहिका News Story Feeds https://ift.tt/eA8V8J


via News Story Feeds https://ift.tt/3fYUWbh

No comments:

Post a Comment